GIS,1982 दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022परिगणना महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2022 राज्य शासकीय कर्मचार्यांची विमा योजना 1982 पासून अंमलात आली. 1 मे 1982 रोजी शासकीय सेवेत असणाऱ्या किंवा त्या तारखेनंतर प्रवेश केलेल्या अनिवार्य असलेल्या सर्व कर्मचार्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कर्मचार्यांना विमा संरक्षण योजनेचे दुहेरी लाभ त्यांच्या कुटुंबियांना सेवेतील मृत्यू झाल्यास आणि निवृत्तीनंतर त्यांचे संसाधन वाढविण्यासाठी (कमी खर्चात आणि संपूर्ण योगदान आणि स्व-वित्तपुरवठा आधारावर) देय देण्याचे उद्दीष्ट आहे. .Interest calculation of Group Insurance System
गट विमा योजना G.I.S. चे देयक कसे करावे या बाबतचा व्हिडीओ तसेच Excel File
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक गवियोग /2022/ प्रकरण क्रमांक 01 /विमा प्रशासन/ दिनांक 04/02/2022 नुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या ला प्रधानाचे परी गणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीकरिता प्रतियुनिट करिता बचत निधी संचित रक्कम दिली असून त्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ची व्याजाची गणना युनिट्स कशी करावी याकरिता सदरची एक्सेल शीट दिलेली आहे त्याप्रमाणे पाहावे.
दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet दिली असुन त्या नुसार गट विमा योजनेची परिगणना करावी. मध्ये वर्गणी वाढ झाली असेल तरी ती 01/05/198x किंवा 01/01/199x किंवा 01/01/20xx घ्यावी.
दिनांक 01/01/2021 ते 31/12/2021 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 मधील दर वर्षाच्या शासन निर्णयामध्ये बचत निधी मधील रकमेवर दरसाल विहित दराने तिमाही चक्रवाढ व्याज देण्याबाबतची तरतूद असून दर वर्षाच्या शासन निर्णय मध्ये दर साल दर शेकडा चक्रवाढ व्याज नमूद केले असते. त्यानुसार व्याजाचा दर घ्यावा.Interest calculation of Group Insurance System
आपण Microsoft office मधील Excel 2013 किंवा त्यापुढील किंवा त्यापूर्वीचे वापरत असाल व आपणास एक्सेल मध्ये काम करताना काही अडचण येत असेल त्या अनुषंगाने आपल्याला एक्सेल फार्मूला द्यायचा तो कसा लावायचा फार्मूले लावताना काय काय दक्षता घ्यावी याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच आजचा जो फार्मूला आहे तो formula in excel index match formula in Excel याबाबतचा घेणार असून हा वापरत असताना बाकीचे जे फार्मूले आहे ते या फार्मूला समोर काहीच नाही आपण यापूर्वी Vlookup चा फार्मूला वापरत होतो परंतु त्या फार्मूला पेक्षाही हा फार्मूला चांगला आहे एकदा फार्मूला समजला की बाकीच्या फार्मूला ला आपल्याला हात लावण्याची आवश्यकता पडणार नाही असे माझे मत आहे. एक्सेल मध्ये फॉर्मुला वापरताना त्यामध्ये इंडेक्स मॅच हे वापरून एक फार्मूला तयार करायचा असून सदरचा फार्मुला हा गट विमा योजना group Insurance scheme च्या उदाहरणासह index match formula in Excelसमजून सांगेल त्यामुळे आपल्याला याचा बराच फायदा होईल व भविष्यात आपणास अडचण येणार नाही अशी माझी खात्री आहे. How do I match data in Excel? | How do you create an index in Excel? How to calculate index , match value in excel? याबाबत व्हिडिओ तयार केला असून त्या अनुषंगाने आपण फार्मूला चा वापर करावा
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999