Income Tax Financial Year 2026-27

A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
भविष्य निर्वाह निधी GPF स्लिप कशी पहावी
Link for GPF Nagpur
https://smswebservicesagaemaharashtra2.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login
https://smswebservicesagaemaharashtra2.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login
Regarding the continuation of temporary posts in offices नविन सेवार्थ मध्ये अस्थायी पदांना मुदतवाढ कशी लावावी.
सर्वप्रथम newsevaarth.mahakosh.gov.in या पोर्टलवर जाऊन Maker / Assistant Login करावे.
मेन्यूमधील Establishment टॅबवर जावे.
त्यातील Temporary Post पर्यायावर क्लिक करून सर्वात खाली असलेल्या Add New Temporary GR या पर्यायावर क्लिक करावे.
उघडलेल्या GR Master फॉर्ममध्ये:
जीआर क्रमांक (GR Number) टाकावा.
जीआरची तारीख व मुदतवाढीचा कालावधी (From Date & To Date) टाकावा.
माहिती भरून झाल्यावर Save बटणावर क्लिक करून रेकॉर्ड सेव्ह करावे.
असिस्टंट लॉगिनमधून लॉगआउट होऊन Checker Login करावे.
मेन्यूमधील Verification टॅबवर क्लिक करावे.
त्यातील Verification Temporary GR हा पर्याय निवडावा.
मेकरकडून नोंदवलेला नवीन जीआर निवडून तपशील तपासावा व Verify Temporary GR या बटणावर क्लिक करावे. जीआर व्हेरिफाय झाल्याचा मेसेज दिसेल.
पुन्हा Maker / Assistant Login करावे.
Establishment $\rightarrow$ Sanction Post $\rightarrow$ Temporary या पर्यायावर जावे.
तेथील Renewal of Temporary Post टॅब निवडावा.
ज्या पदांना मुदतवाढ द्यायची आहे ती सर्व पदे सिलेक्ट करावीत.
नुकताच व्हेरिफाय केलेला जीआर निवडून Save / OK करावे.
आता DDO Login करावे.
मेन्यूमधील Verification टॅबवर जावे.
Verification of Sanction Post या पर्यायावर क्लिक करावे.
मुदतवाढीसाठी पाठवलेली सर्व पदे तपासून Verify Renewal of Temporary Post वर क्लिक करून OK करावे.
या टप्प्यावर सर्व अस्थायी पदांच्या मुदतवाढीची प्रक्रिया पूर्ण होते.
प्रक्रिया योग्यरीत्या पूर्ण झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा Assistant Login मध्ये जाऊन Establishment $\rightarrow$ Sanction Post मध्ये पदांचा मुदतवाढ कालावधी (उदा. २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत) अद्ययावत झाल्याची खात्री करून घ्यावी.
New Sevaarth D.A. Arrears 1 Jan 26 to 31 Jully 26 58% to 60%
१. प्राथमिक माहिती व उद्देश
२. फरकाची माहिती भरण्याची पद्धत (Data Entry)
↵ rightarrow ↵ DA Arrears ↵ rightarrow ↵ Entry of DA Arrears या टॅबवर क्लिक करावे.३. रक्कम भरणे व सेव्ह करणे
४. फरकाचे विवरणपत्र तपासणे (Due Drawn Statement)
↵ rightarrow↵ DA Arrears ↵ rightarrow↵ Due Drawn Statement या टॅबवर जावे.५. महत्त्वाच्या बाबी
Map Employees with Posts ची पद्धत कशी आहे ते जाणून घ्यावी.
नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार बिल अचूक निघण्यासाठी Post Mapping आणि Bill Group Mapping करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया खालील सोप्या पायऱ्यांमध्ये पूर्ण करा:
पायरी १: मेकर (Assistant) लॉगिन करा
नवीन सेवार्थ पोर्टलवर जाऊन तुमच्या कार्यालयाचा Assistant / Maker आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
मुख्य मेनूमध्ये (Menu) असलेल्या Paybill या पर्यायावर क्लिक करा.
पायरी २: पद बिल ग्रुपला जोडणे (Attach / Remove Posts from Bill Group)
Paybill मेनू अंतर्गत Attach / Remove Posts to/from Bill Group या टॅबवर जा.
Bill Group निवडा: ज्या बिल ग्रुपमध्ये तुम्हाला कर्मचाऱ्याचे पद जोडायचे आहे तो Bill Group सिलेक्ट करा.
पद (Post) निवडा: संबंधित कर्मचाऱ्याचे पद स्क्रीनवर डाव्या/उजव्या बाजूला दिसेल, त्या पदावर क्लिक करा.
Include वर क्लिक करा: पद निवडल्यानंतर Include (जोडा) या बटनावर क्लिक करा, जेणेकरून ते पद त्या विशिष्ट बिल ग्रुपमध्ये समाविष्ट होईल.
शेवटी Save बटनावर क्लिक करून ही माहिती सुरक्षित करा.
पायरी ३: कर्मचाऱ्याला पदाशी जोडणे (Map Employees with Posts)
आता Paybill मेनूमधील दुसऱ्या महत्त्वाच्या टॅबवर म्हणजेच Map Employees with Posts या पर्यायावर जा.
Post & Employee निवडा: तुम्ही आधी जोडलेले पद आणि कर्मचाऱ्याचे नाव स्क्रीनवर दिसेल.
Tick (निवड) करा: संबंधित कर्मचाऱ्याच्या नावासमोर किंवा पदासमोरील चेकबॉक्सवर Tick (✓) करा.
Data Save करा: टिक केल्यानंतर खाली दिलेल्या Save / Submit बटनावर क्लिक करा.
पायरी ४: मॅपिंग तपासणे व खात्री करणे
पद आणि कर्मचारी यांचे मॅपिंग यशस्वीरीत्या सेव्ह झाल्यानंतर दोन्ही डेटा एकत्र Merge / Link होतो.
आता संबंधित बिल ग्रुपमध्ये जाऊन खात्री करा; निवडलेल्या बिल ग्रुपमध्ये कर्मचारी आणि त्याचे पद यशस्वीरीत्या जोडलेले (Mapped) दिसून येईल.
यानंतर त्या कर्मचाऱ्याचे नाव संबंधित महिन्याच्या पगार बिलात (Paybill) आपोआप समाविष्ट होईल.
सेवार्थ मधुन आपले वैयक्तिक लॉगीन करून पगार कसा पहावा
Root@1234 (यामध्ये इंग्रजी अक्षर 'R' कॅपिटल/मोठे असावे) टाका.Root@1234 टाका.माहे ऑगस्ट 2026 चे वेतन देयक कसे तयार करावे
सेवा प्रणालीमध्ये वेतन देयक तयार करण्याची अचूक कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे:
१. मेकर लॉगिन (Maker Login) - चेंज स्टेटमेंट तयार करणे
लॉगिन: मेकर आयडीने प्रणालीमध्ये लॉगिन करा.
नेव्हिगेशन: Pay Bills ↵ Generate Regular Bills ↵ Generate Change Statement वर जा.
माहिती भरा:
Financial Year: आर्थिक वर्ष निवडा (उदा. 2026-2027).
Select Pay Month: संबंधित महिना निवडा.
Select Bill Group: ड्रॉपडाऊनमधून योग्य बिल ग्रुप निवडा.
जनरेट: Generate Change Statement बटणावर क्लिक करा आणि मेकर लॉगिनमधून लॉगआउट करा.
२. चेकर लॉगिन (Checker Login) - पडताळणी व मंजुरी
लॉगिन: चेकर आयडीने लॉगिन करा.
नेव्हिगेशन: Pay Bills ↵ Approve Change Statement पर्यायावर क्लिक करा.
तपशील निवडा: चालू महिना व संबंधित बिल ग्रुप निवडा.
पडताळणी:
View Change Statement वर क्लिक करून बदलांची तपासणी करा.
View Non-Government Recovery वर क्लिक करून कपाती तपासा.
व्हेरिफाय: सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून Verify Change Statement वर क्लिक करा.
पुढील पायरी (Next Step):
व्हेरिफाय केल्यानंतर पुन्हा मेकर लॉगिन करून Generate Regular Bills ↵ Generate Pay Bill पर्यायातून नियमित वेतन बिल तयार करण्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.
How to change the Festival Advance (F.A.) installment in the new Sevaarth portal?
नविन सेवार्थ मध्ये सन अग्रिम (F.A) चा हप्ता कसा बदलावा.
मेनू पर्याय निवडा: Maker Login मध्ये लॉग इन करा आणि पुढील पर्यायांवर जा:
Pay Bill = Advances = Changes = Change in Last Installment number paid
हप्ता बदला: "Last Instl. No. Recovered" या पर्यायामध्ये जाऊन आवश्यक तो बदल करा (उदा. अतिरिक्त कपात दुरुस्त करण्यासाठी मागील हप्ता क्रमांक १ ने कमी करा) आणि Save वर क्लिक करा.
शिल्लक रकमेचे अद्ययावतीकरण: बदललेल्या हप्ता क्रमांकाच्या आधारे थकीत ॲडव्हान्स शिल्लक (Outstanding Balance) आपोआप अपडेट होईल.
Checker पडताळणी: DDO Checker कडून पडताळणी (Verification) आणि मंजुरी झाल्यानंतरच हा बदल लागू होईल.
How to prepare a salary bill in
July 2026 poilet bill
Let's introduce the tabs in the new Sevaarth system so that filling in the information becomes convenient
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=hr9YZEnP-JE[/embedyt]
कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव: सेवापुस्तिकेनुसार नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि आडनाव.
ओळख तपशील: जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, आधार क्रमांक, पॅन (PAN) नंबर आणि ई-मेल आयडी.
सामाजिक माहिती: जात संवर्ग (Category), धर्म व दिव्यांगत्व असल्यास त्याचा प्रकार.
नियुक्तीचा तपशील: सेवेत रुजू झाल्याची तारीख (Date of Joining), नियुक्तीचा प्रकार (Regular/Contractual/Deputation).
पद व विभाग: कार्यरत पद (Designation), कार्यालय, विभाग आणि सेवा संवर्ग (Class 1/2/3/4).
सेवानिवृत्ती: जन्मतारीख आणि नियमांनुसार आपोआप येणारी सेवानिवृत्तीची तारीख (Date of Retirement).
वेतन आयोग: लागू असणारा वेतन आयोग (उदा. 7th Pay Commission).
पे मॅट्रिक्स: Pay Band / Level, चालू मूळ वेतन (Basic Pay) आणि पुढील वेतनवाढीची तारीख (Increment Date).
Allowances (भत्ते): महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA) व इतर लागू असणारे विशेष भत्ते.
Deductions (कपाती): GPF / DCPS / NPS वर्गणी, गट विमा योजना (GIS), व्यवसाय कर (Profession Tax - PT), आयकर (Income Tax) आणि इतर कपाती.
खात्याची अचूक माहिती: बँकेचे नाव, शाखा, कर्मचाऱ्याचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड (पगार थेट खात्यावर जमा होण्यासाठी अचूक भरणे आवश्यक).
६. Loans & Advances (कर्ज व अग्रिम तपशील)
शासकीय अग्रिम: घरबांधणी कर्ज (HBA), वाहन अग्रिम, संगणक अग्रिम किंवा इतर शासकीय कर्जाचा तपशील, मासिक हप्ता आणि एकूण शिल्लक हप्ते.
७. Nominee Details (वारसदार / नामनिर्देशन)
वारसदाराचा तपशील: वारसदाराचे नाव, कर्मचाऱ्याशी असलेले नाते, जन्मतारीख आणि वाटपाची टक्केवारी (Share %).
८. Photo / Document Upload (कागदपत्रे व फोटो)
अपलोड विभाग: कर्मचाऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, सही आणि आवश्यक असल्यास सेवा प्रवेशाचे/ओळखीचे दस्तऐवज अपलोड करणे.
माहिती भरताना घ्यावयाची काळजी:
प्रत्येक टॅब भरल्यानंतर Save / Draft बटण दाबा, जेणेकरून तांत्रिक अडचणीमुळे डेटा गहाळ होणार नाही.
सर्व टॅब पूर्ण भरून झाल्यावर माहिती DDO (आहरण व संवितरण अधिकारी) कडे मान्यतेसाठी (Forward for Approval) पाठवा.
D.A Arrers Differences w.e.from Dated 01/01/2026 to 31/07/2026
DA arreus-01 Jan 26 To 31 July 26 58 to 60-web
राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना भरावयाच्या अर्जांचे नमुने एकत्रित करून सुधारित नमुना-5अ तयार करण्याबाबत.
वर दिलेल्या शासन निर्णयातील पृष्ठ ५ ते पृष्ठ ७ (परिशिष्ट - १) मधील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
कार्यालय प्रमुख व महालेखापाल (AG) स्तरावरील कार्यवाही:
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र.४६/सेवा-४, दि.१५.०६.२०२६ सोबतचा नमुना
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी निवृत्तिवेतनासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (नमुना ५-अ)
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
(नमुना -१, नमुना-३, नमुना ५, नमुना-६, नमुना बी, नमुना ४२-अ [महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११५ (१), ११६ (१४), नियम १२०, १२१(१) (सी), १२२,१२३(१) व (३), १२७ (१) व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ मधील नियम ५ (२), १२, १३(३), १४ (१) व १५ (३), महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ३५८ (१) (ए) व ३५९ (१) (बी)])
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्रति,
अधीक्षक अभियंता,
दक्षता व गुण नियंत्रण मंडळ,
“बांधकाम भवन”
कॅम्प रोड, अमरावती. 444604
आहरण व संवितरण अधिकारी सांकेतांक: 6101003701
१. सेवानिवृत्त शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याची माहिती -
| शासकीय कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव | प्रमोद महादेव पुरी |
| सेवार्थ आयडी | PWFPMPM7103 |
| जन्म दिनांक | 06 जानेवारी 1971 |
| /शासकीय सेवेत रुजू दिनांक/ | 14 फेब्रुवारी 1995 |
| सेवानिवृत्तीची दिनांक | 31 जानेवारी 2029 |
| सेवानिवृत्तीच्यावेळी धारण केलेले पद | वरिष्ठ लिपीक |
| सेवानिवृत्तीच्या दिनांकास कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव व पत्ता | अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, अमरावती.
|
| UDID क्र. (दिव्यांग असल्यास) | लागु नाही |
| आधार क्र. | XXXX XXXX XXXX |
| पॅन कार्ड क्र. | GGGGG0000G |
| सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या वेळी संवर्ग | गट “क” |
२. भविष्यातील पत्रव्यवहारासाठी निवृत्तीनंतरचा निवासस्थान पत्ता -
| सध्याचा निवासस्थान पत्ता (पिनकोड सह) | जयश्री अपार्टमेंट, सौरभ कॉलनी, हाय टेंशन लाईन रोड, अमरावती. 444604 |
| कायमचा निवासस्थान पत्ता (पिनकोड सह) | जयश्री अपार्टमेंट, सौरभ कॉलनी, हाय टेंशन लाईन रोड, अमरावती. 444604 |
| मोबाईल क्र. | XXXXXXXXXX |
| ई-मेल आयडी | puriakl@gmail.com |
३. ज्या कोषागार आणि बँकाद्वारे निवृत्तिवेतन घ्यावयाचे आहे त्याची माहिती -
| कोषागाराचे नाव | कोषागार कार्यालय, अमरावती |
| बँकेतील खाते क्र. (अ. वैयक्तिक, आ. संयुक्त [फक्त पती / पत्नी सोबत], मात्र सेवानिवृत्त कर्मचारी प्रथम खातेधारक असणे आवश्यक) | 00000000000 |
| बँकेचे नाव | भारतीय स्टेट बँक |
| बँकेच्या शाखेचे नाव | नवसारी |
| आय.एफ.एस.सी. कोड | SBIN0000000 |
४. जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी फॉर्म सादर करण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा निवृत्त होणाऱ्या / निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्यावतीने हा फॉर्म सादर करण्यासाठी अधिकृत केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती
| नाव | जर कर्मचारी आजारी असुन तो लिहू शकत नाही अशा |
| शासकीय कर्मचाऱ्याशी नाते | वेळेस त्याचे कुटूंबातील सदस्यांनी येथे माहीती भरावी |
| आधार क्र. | |
| पत्ता | |
| मोबाईल क्र. | |
| ईमेल-आयडी | |
| राष्ट्रीयत्व | |
| शासकीय कर्मचाऱ्याने फॉर्म सादर न करण्याची कारणे | |
| दूरध्वनी क्र. (जर असेल तर) |
५. निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण
iii. निवृत्त कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर एक वर्षाच्या आत निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण करावयाचे असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ नमुना-ए मध्ये निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
६. कुटुंबाचा तपशील (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११६ (१४))
| अ.क्र. | कुटुंबातील सदस्याचे नाव | जन्मदिनांक | आधार क्रमांक | शासकीय कर्मचाऱ्याशी असलेले नाते | वैवाहिक स्थिती | शेरा |
| १. | सौ. रेखा प्रमोद पुरी | 23/09/1975 | 0000 0000 0000 | पत्नी | विवाहीत | |
| २. | यश प्रमोद पुरी | 03/11/1999 | 0000 0000 0000 | मुलगा | विवाहीत | |
| ३. | मयुरी प्रमोद पुरी | 15/02/1995 | 0000 0000 0000 | मुलगी | विवाहीत |
(टिप : कुटुंबाचा तपशीलामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे नमूद करावीत.)
iii. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला (पती-पत्नी व्यतिरिक्त), वरीलप्रमाणे, कुटुंब निवृत्तिवेतनासाठी सह-अधिकृत करण्याचा प्रस्ताव आहे का? होय / नाही
* शासन निर्णय, वित्त विभाग, दि.०७.०१.२०२५ अनुसार कायमचे अपंग असलेले मूल/अविवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी/ विधवा मुलगी नाही
* शासन निर्णय, वित्त विभाग, दि. २२.०१.२०१५ अनुसार अविवाहित कर्मचाऱ्याचे आई वडील
* अज्ञान, जुळी अपत्य / दत्तक घेतलेली मुले (दत्तकविधान सेवानिवृत्तीपूर्वीचे आवश्यक)
| तपशील | १ | २ | ३ |
| सहअधिकृत करावयाच्या कुटुंबातील सदस्यांची नावे | |||
| पॅन क्रमांक (असल्यास) | |||
| आधार क्रमांक | |||
| UDID क्र. (दिव्यांग असल्यास) | |||
| इतर स्रोतांकडून मिळालेल्या निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनाचा तपशील (जर असेल तर) | ही सर्व माहीती अपत्य | अपंग असल्यास भरावे | |
| पत्ता | |||
| मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी | |||
| बँक खात्याची माहिती (पर्यायी) | |||
| शाखेचा पत्ता (जर बँक खात्याची माहिती दिली असेल तर) | |||
| खाते क्र. | |||
| आय.एफ.एस.सी. कोड |
| सह-अधिकृत कुटुंबातील सदस्याचे नाव | |
| पालक / नामनिर्देशित व्यक्तीचे नाव | |
| पालक / नामनिर्देशित व्यक्तीची जन्मतारीख | ही सर्व माहीती अपत्य अपंग असल्यास भरावे |
| आधार क्र. | |
| पॅन क्र. (असल्यास) | |
| शासकीय कर्मचाऱ्याशी नाते | |
| अल्पवयीन/मानसिकदृष्ट्या अपंग कुटुंबातील सदस्याशी नाते | |
| मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी | |
| पत्ता |
(टिप : मुद्दा क्र. V मध्ये सह-अधिकृत कुटुंबातील सदस्यासाठी पालक / नामनिर्देशित व्यक्तीचे नाव नमूद केलेले असल्यास न्यायालयाकडून पालकत्व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची आवश्यकता राहणार नाही.)
७. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११५ (१) अन्वये सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदानाकरिता नामनिर्देशन
| मूळ नामनिर्देशित सदस्याचे नाव व पत्ते | शासकीय कर्मचाऱ्याशी नाते | वय | प्रत्येक सदस्याला देय असेल अशी उपदानाची रक्कम किंवा त्याचा हिस्सा | नामनिर्देशित सदस्य हा शासकीय कर्मचाऱ्याच्या अगोदर मृत्यु पावला किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर परंतु उपदानाची रक्कम प्राप्त होण्यापूर्वी मृत्यु पावला तर त्याबाबतीत नामनिर्देशित सदस्याला प्रदान केलेला अधिकार ज्या कोणत्याही असल्यास, व्यक्तीला/व्यक्तींना प्राप्त होईल त्या व्यक्तीचे/व्यक्तींची नावे, पत्ते, नाते व वय | शासकीय कर्मचाऱ्याशी नाते | वय | उपदानाचा हिस्सा % |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
| सौ. रेखा प्रमोद पुरी जयश्री अपार्टमेंट, | पती | 52 | 100% | यश प्रमोद पुरी जयश्री अपार्टमेंट, सौरभ कॉलनी, हाय टेंशन लाईन रोड, अमरावती. 444604 | वडील | 30 | 100% |
टिप - i. निवृत्तिवेतन प्रकरण सादर केल्यानंतर निवृत्तिवेतनधारक यांचा मृत्यु झाल्यास अशा प्रकरणी सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदान नामनिर्देशित मुद्दा क्र. ७ मध्ये भरलेली माहिती अंतिम राहील.
ii. नामनिर्देशित व्यक्ती / पर्यायी नामनिर्देशित व्यक्तीस उपदानाची रक्कम विभागून द्यावयाची असल्यास देय असणारी संपूर्ण उपदानाची रक्कम विभागून द्यावी.
८. निवृत्तिवेतनाची थकबाकी (महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ३५८ (१) (ए) व ३५९ (१) (बी) अन्वये)
| नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व पत्ता | निवृत्तिवेतन धारकाशी नाते | जन्मदिनांक | नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असल्यास, नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असेपर्यंत सदरहू निवृत्तिवेतन ज्यास मिळावे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता | स्तंभ (१) मधील नामनिर्देशित व्यक्ती, निवृत्तिवेतन धारकाच्या अगोदर मृत्यू पावल्यास दुसऱ्या नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, व पत्ता | निवृत्तिवेतन धारकाशी नाते | दुसरी नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असल्यास, त्याची जन्मदिनांक | दुसरी नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असेपर्यंत सदरहू निवृत्तिवेतन ज्यास मिळावे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता | नामनिर्देशन अग्राह्य ठरेल अशी आकस्मिक घटना |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) |
| सौ. रेखा प्रमोद पुरी जयश्री अपार्टमेंट, | पती | 23/09/1975 | लागु नाही | यश प्रमोद पुरी जयश्री अपार्टमेंट | वडील | लागु नाही | लागु नाही | लागु नाही |
(टिप : रकाना क्र.५ मध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे नमूद असल्यास निवृत्तिवेतनाची थकबाकीची रक्कम समप्रमाणात विभागून देण्यात येईल.)
९. घोषणापत्र -
१. माझ्या विरोधात आज दि. 25/10/2028 रोजी कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नाही अथवा प्रस्तावित नाही/आहे.
२. माझ्याकडून कोणतेही शासकीय येणे शिल्लक नाही/आहे.
३. मला कार्यालयाकडून तात्पुरते सेवानिवृत्ती वेतन उपदानाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही/आहे. असल्यास रक्कम रुपये _00.00___________
४. मला कार्यालयाकडून तात्पुरते सेवा निवृत्तिवेतन अदा करण्यात आलेली नाही/आहे. असल्यास रक्कम रुपये ____0.00________
५. कायदेशीररित्या विभक्त आहे/नाही. असल्यास _______-_____ पासून दि. _____-_______
६. शासन निर्णय, वित्त विभाग, दि.०४.०३.२००२ नुसार माझी सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्ती झाली आहे/नाही. असल्यास नियुक्ती दि. ___-_________ (सोबत नियुक्ती पत्राची प्रत). नसल्यास भविष्यात राज्य केंद्रीय सेवेत/शासन प्राप्त अनुदान संस्था/ महामंडळ इत्यादी च्या सेवेत पुनर्नियुक्त झाल्यास त्याची माहिती त्वरित अधिदान व लेखा कार्यालय/कोषागार कार्यालयास कळविण्याची जबाबदारी माझी राहील.
७. कुटुंब निवृत्तिवेतन धारकाच्या बाबतीत, राज्य केंद्रीय सेवेत / शासन प्राप्तानुदान संस्था/ महामंडळ इत्यादी च्या सेवेत नियुक्त आहेत/नाहीत. असल्यास कार्यालयाचे नाव - _____-_______ व नियुक्ती दि. ______-______
८. शासन शुध्दीपत्रक, वित्त विभाग, दि.१६.०९.१९१९ नुसार पुरुष कुटुंब निवृत्तिवेतन धारकांच्या बाबतीत, पुनर्विवाह केला आहे/नाही. पुनर्विवाह केलेला असल्यास पुनर्विवाहाचा दि. ____________
९. पुनर्विवाह केलेला नसल्यास असे प्रतिज्ञापन देतो की, पुनर्विवाह केल्यास त्याची माहिती त्वरित अधिदान व लेखा कार्यालय/कोषागार कार्यालयास कळविण्याची जबाबदारी माझी राहील.
१०. दरवर्षी माहे नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला, पुनर्विवाह, पुनर्नियुक्त नियुक्ती याबाबतची वार्षिक / सहामाही प्रमाणपत्रे देण्यासंबंधीच्या सर्व अटी मला मान्य आहेत.
११. मी, निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनाकरिता सादर केलेले बँक खाते परस्पर इतर बँकेत किंवा शाखेत स्थलांतरीत करून घेणार नाही. माझे निवृत्तिवेतन इतर बँकेत/बँक शाखेत, इतर कोषागारामार्फत हवे असल्यास मी विहित पद्धतीने योग्य त्या कागदपत्रांसह अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास अर्ज सादर करीन.
१२. बँक खाते क्रमांकात बदल किंवा सुधारणा झाल्यास तसेच अर्जात केलेल्या इतर माहितीत बदल किंवा सुधारणा झाल्यास मी विहित पद्धतीने योग्य त्या कागदपत्रांसह अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास अवगत करीन.
१३. मला अतिप्रदान झाल्यास अतिप्रदानीत रक्कम मी आणि माझे वारस आणि उत्तराधिकारी हे शासनाला परत करण्याचे दायित्व स्विकारीत आहे.
१४. वार्षिक निवृत्तिवेतनावर आयकर नियमानुसार आयकर लागू होत असल्यास त्याबाबत आयकर कपात करण्यास माझी हरकत नाही.
१५. उपरोक्त नमूद निवृत्तिवेतन विषयक सर्व सूचना, नियम, अटी व शर्ती, प्रतिज्ञापन मला मान्य आहेत. मी निवृत्तिवेतनाकरिता सादर केलेल्या अर्जात सादर केलेली सर्व माहिती खरी आहे, ती चुकीची अथवा खोटी असल्यास मी निवृत्तिवेतनाकरिता अपात्र समजून कारवाईस पात्र राहीन, याची मला जाणीव आहे.
दिनांक : 25/10/2028
ठिकाण : अमरावती (प्रमोद महादेव पुरी)
शासकीय कर्मचारी/कुटुंबातील सदस्याची स्वाक्षरी (नावासह)
वर दिलेले शासकीय कर्मचाऱ्याचे तपशील कार्यालयीन अभिलेखे व सेवापुस्तकातील नोंदीसोबत पडताळले आहेत आणि ते योग्य असल्याचे आढळले आहे.
दिनांक : 30/10/2028
ठिकाण : अमरावती
कार्यालय प्रमुखाचे नाव व स्वाक्षरी _______________________
( नमुना 5-अ सोबत जोडायच्या अतिरिक्त कागदपत्रांची यादी -)
Service Book पहील्या पानाची छायांकित प्रत
Signature कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी
Joint Photograph (with spouse)
Copy of PAN Card
Copy of Bank Passbook
Copy of Aadhaar Card
Joint Account Affidavit
पत्नी / पती यांचे आधार
पत्नी / पती यांचे पॅन
मुलांचे जन्म तारखेचा दाखला
अपंगत्व प्रमाणपत्र
विधवा / घटस्पोटीत
Word file for Form 5-A
Maharashtra_Pension_Form_5A नमुना ५ अ सुधारित
eVetanSeva New Sevaarth
नवीन सेवार्थ प्रणाली (eVetanSeva)
नवीन प्रणालीत डेटा मायग्रेट (Migrate) करण्यापूर्वी जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये खालील दुरुस्त्या व तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे:
1.चुकीची माहिती अद्ययावत करणे (Incorrect Data Cleaning):
*Path: `Worklist > Payroll > Utility for Incorrect Data Cleaning`
कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची माहिती तपासून ज्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा दुरुस्ती करायची आहे, ती योग्य पर्यायांचा वापर करून अद्ययावत करावी.
डेटा अपडेट केल्यानंतर हा रिपोर्ट तपासावा. काही माहिती अपडेट करायची शिल्लक असल्यास संचालनालयास ई-मेल (`sevaarth-dat@mah.gov.in`) करून अद्ययावत करून घ्यावी.
* या रिपोर्टमधील माहिती तपासून दुरुस्ती असल्यास 'Changes' टॅबमधून किंवा ई-मेलद्वारे अद्ययावत करून घ्यावी.
मंजूर आकृतीबंधानुसार स्थायी/अस्थायी पदे योग्य भरली आहेत का याची खात्री करावी. मुख्य कार्यालय व अधिनस्त कार्यालयानुसार पदांची तपासणी करावी (शक्य असल्यास या स्क्रीनची प्रिंट काढून ठेवावी).
कार्यालयातील सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजनेनुसार (Scheme) योग्य त्या बिल ग्रुपमध्ये समाविष्ट (Attach) करावे.
भरलेल्या कर्जाच्या माहितीची स्क्रीन प्रिंट काढून ठेवावी किंवा स्वतंत्र नोंद ठेवावी.
नोंदवलेल्या माहितीची स्क्रीन प्रिंट किंवा स्वतंत्र नोंद ठेवून खात्री करावी.
> टीप: वरील सर्व कामकाज पूर्ण झाल्यानंतरच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा (DDO) डेटा नवीन प्रणालीत मायग्रेट केला जाईल.
जुन्या प्रणालीतील माहिती API द्वारे नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये मायग्रेट केली जाईल. खालील १२ प्रमुख मुद्द्यांची नवीन प्रणालीत पडताळणी करणे आवश्यक आहे:
Word File