Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

SENIORITY LIST (P.W.D)


अंतिम ज्येष्ठतासूची - दि.1.1.2015रोजीची दि.10.8.1988 ते दि. 31.12.2014 या कालावधीची मुख्य अभियंता (स्थापत्य)
अधीक्षक अभियंता (स्थापत्य)-अंतिम ज्येष्ठतासूची-दि.1.1.2015 रोजीची
कनिष्ठ लिपीक / वरिष्ठ लिपीक / अनुरेखक /स.आरेखक / आरेखक / प्रमुख आरेखक /अधीक्षक/भांडारपाल /सहायक भांडारपाल /वाहन चालक / लघु-उच्च लघुलेखक /यांची जेष्ठता यादी.
दिनांक 01/01/2016     दिनांक 01/01/2017 Final 2018
वर्ग ४ ची जेष्ठता यादी दिनांक 01/01/2016     दिनांक 01/01/2017    दिनांक 01/01/2018 FINAL
स्थापत्यअभियांत्रिकी सहाय्यक   दिनांक.1.1.1989 ते  31.12.2014
कनिष्ठ अभियंता अपदवीधर कनिष्ठ अभियंता (स्था)
01/04/2007 ते 31/03/2014  
01/04/2003 ते 31/03/2007   
01/04/1996 ते 31/03/2003  
01/04/1974 ते 31/03/1996   
सहाय्यक श्रेणी 2
सार्वजनिक बाांधकाम  सहायक अनभयांताश्रेणी-2 (स्थापत्य) संवर्गाची  01.01.2019 
 दिनांक  2.4.1981 ते 31.12.2013  दिनांक 1.1.1984 ते 31.12.2014
म.अ.सेवा वर्ग -1 सहाय्यक कार्यकारी अभियंतासुधारीत अंतीम 
उपविभागीय अधिकारी अंतिम जेष्ठतासूची
दिनांक 01-01-2001 ते 31-12-2013 
 दिनांक  21. 12. 1970 ते दिनांक 31. 12. 2000
विशेष अधीक्षक

10 comments:

  1. सर मी बांधकाम विभागात गट ड मद्ये माळी या पदावर कार्यरत आहे मला शासन सेवेत ३ वर्ष पूर्ण झालेली आहेत
    मला दि ०६/०६/२०१७ च्या R. R नुसार पदोन्नती मिळेल का

    ReplyDelete
  2. मी जिल्हा परिषद चा कर्मचारी आहे जिल्हा बदली ने जेव्हा दुसऱ्या माझ्या जिल्ह्यात बदली होईल तेव्हा माझा सेवा जेष्ठता यादीला सगळ्यात खाली नंबर लागेल परंतु जे कर्मचारी सेवाप्रवेशस्तर परीक्षा पास नाहीत त्यांचा नंबर माझ्या खाली आले पाहिजे
    सेवा प्रवेशस्तर परीक्षा पास नसेल तर सेवा जेष्ठता यादी मध्ये त्यांचा नंबर खाली किंवा वर लावणे बाबत GR आणि निकष बाबत GR मिळावा हि विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. आपण जसे म्हटले आहे त्या प्रमाणेच कार्यवाही होते, सद्धा मला शासन निर्णय दिसत नाही. अंदाजे 1978 व 2013 चा शासन निर्णय आहे मिळाल्याबरोबर आपणास पाठवितो.

      Delete
  3. सर माझी नियुक्ती खुला खेळाडु या प्रवर्गातुन झालेली आहे. परंतु मी दोन्ही पायांनी अपंग आहे. तर मला अपंगातुन पदोन्नतीचे लाभ मिळु शकतो का? व त्यासाठी काय करावे लागेल

    ReplyDelete
  4. Sir please Aurangabad varist lipik list anukampa pathva

    ReplyDelete
  5. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांलची सेवाज्येष्ठता यादी जिल्हयानुसार ठेवण्याबाबतचा GR उपलब्ध करून द्यावा ही विनंती

    ReplyDelete
  6. कृपया सेवाज्येष्ठतेबाबतचे शासन निर्णय उपलब्ध व्हावेत, ही विनंती

    ReplyDelete
  7. महाराष्ट्र शासनाची ऑनलाईन बिंदूनामावली तयार करण्याची वेबसाईट तयार करण्यात आली असून (https://bindunamavali.maharashtra.gov.in) सदर वेबसाईट हाताळण्याबाबत मार्गदर्शन व्हावे, ही नम्र विनंती.

    ReplyDelete
  8. Sir sevajesthata yadi reservation lokanchi vagli va openchi vegali aasate ka?

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep