Video द्वारे Online मार्गदर्शन या टॅब मध्ये BEAMS / Bill Portal / Sevaarth /
Nivruttivetanwahini / Vetanika
इतराचे Video या ठिकाणी ठेवण्यात
येत आहे ज्यामुळे संगणक हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल या अपेक्षेने हा
प्रयोग करण्यात येत आहे. कृपया या बद्दल सहकार्य करावे.
5 G.I.S.Bill Video 1 G.I.S. Bill Video (2)
7. Emploee Attached to bill group Video 1
8. Attach Emplyee to Sevarth
12. T.A.Bill 1
13 Directorate of Skill Development, Employment quarterly reports सेवायोजन त्रैमासिक अहवाल
14 Brokan Period Pay Bill Part I Part II Part III
सर सेवार्थ मधून वेतन कसे काढावे या बाबत Video अपलोड केल्यास सोयीचे होईल
ReplyDeleteवेतन हे थकबाकीसह कसे द्यावे याचा Video टाकण्यात आला आहे. धन्यवाद!
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteसर ६ व्या वेतन आयागातील GPF खात्यामध्ये जमाा करण्यात आलेल्या ५ समान हप्त्यावर व्याजाची परिगणना कशी करावी? सन- २००९ ते २०१८ पर्यंत , कृपया मार्गदशेन करावे
Deletesir mala incomtax form16 and statement kase banvache te sanga
Deleteनमस्कार सर
ReplyDeleteआपण जे व्हिडीओ अपलोड केले आहेत त्या व्हिडिओ फाईल मध्ये आवाज येत नाही सर. तरी आपणस। विनंती आहे की सदरील व्हिडिओ मध्ये आवाजासह मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल सर.
धन्यवाद! मला रेकॉडींगचे जसे पाहीजे तसे SOFTWARE मिळाले नाही. त्यानंतर प्रयत्न करील.
Deletenice and helpful blog
ReplyDeleteसर मी wrd मधे वरिस्ठ लिपिक आहें. मला वरिस्ठ लिपिक संबंधीचे कार्य काय असते या बदल माहिती हवी त्या संबंधीचे नियमाचे पुस्तक कोनते आहे सांगवे,हि विनंती.
ReplyDeleteकृपया आपण new appointment मध्ये जी पुस्तक उपलब्ध करून दिले आहे ते पहावे
DeleteSir Gst Tds babat margdarsan online video adaware karavet
ReplyDeleteनमस्कार सर, आपण आपल्या ब्लॉग वरती सेवार्थ, बील पोर्टल, बीम्स या विषयी जे व्हिडीओ टाकलेले आहेत ते बघून स्वतः वेतन देयक व इतर देयके तयार करणे शिकायला मिळाले. त्याबद्दल आपले खुप खुप आभार. धन्यवाद सर असेच मार्गदर्शन यापुढे देखील लाभेल हिच अपेक्षा सर.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVery nice sir
ReplyDeleteमी एका व्यक्यतीच्या नावे भूखंड कसा झाला.याची पुनर्वसन कार्यालयाला याची माहिती मागितली त्यांनी त्या व्यक्तीला भूखंड तुमचा असल्या बाबत स्वतः उपस्तीत राहुहून पुरावे सादर करा असा दोन नोटीस पाठवला.परंतु तो व्यक्ती त्याचा भुखण्ड नसल्यामुळे येत नाही आहे आणि त्याच उत्तर पण देत नाही आहे.अधिकारी म्हणतात त्यांच म्हणणे ऐकल्याशिवाय आपण कार्यवाही करू नाही शकनार किंवा त्यांचा भूखंड नाही आहे असं म्हणूनही शकणार
ReplyDeleteअधिकारी काही स्व अधिकार वापरू शकतो का किंवा काही अशी तरदूत आहे आहे का कि तुम्ही उपस्तीत न राहू शकल्यामुळे तुमचा तो भूखंड नाही असे आम्ही मानतो
मी एक शासकीय कर्मचारी असून घर बांधकामासाठी शासनाकडून गृहकर्ज घ्यावयाचे असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच सदर कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी मिळाव्यात हि विनंती
ReplyDeleteसेवा जेष्ठता यादी संबंधी नवीन जी.अार. कोणता आहे सर ...
ReplyDeleteसर फेब्रुवारी चा वेतन बनविताना ACC_Policy मध्ये 345 ची कटिंग कशी करायची
ReplyDeletePl. Jan.2018 to may-2020 D A Rate on Sevant pay commission
ReplyDeletesir, dcps employee ahet tyanchi service 11 years zaleli ahe tasech tyanche age 55 yrs asun retirement la 3 yrs baki ahet tar tyana VOLUNTARI RETIREMENT gheta yeil ki RAJINAMA dyava lagel ka
ReplyDeleteGPFslip चा पासवर्ड विसरला काय करावे ? मार्गदर्शन करावे ही विनंती
ReplyDeleteनमस्कार सर, आपले कामकाज खूपच चांगले असून त्यामधून बरेच अडचनीचे समाधान होते, वरील 4. मधील व्हिडिओ ऑनलाइन पेन्शन बद्दल असून ते open होत नाहीत, private video असा मॅसेज येतो, कृपया सहकार्य करावे,धन्यवाद
ReplyDeleteसर एरीकेषण डिपारमेंट मधील ड वर्ग रिटायरमेंट साठी कोणास संपर्क करावा
ReplyDeleteआमचा संपर्क क्रमांक : 9423189478 / 9807160110
उपविभागीय कार्यालयास वैदयकिय व अर्जित रजा किती मंजूर करण्याचा अधिकार आहे
ReplyDeleteमला ०१/०७/२०१३ पासुन सहा महिने प्रयोगशाळा परिचर पदाचे वेतन दिले त्यानंतर शिपाई पदाचे वेतन दिले जाते आहे.कार्यभार मंजुर झाला नाहि असे कारण देवुन वाढिव वेतनाचि वसुलि केलि जाते आहे.आता महाविद्यालयात जागा खालि आहेत.परंतु त्यावर दुसर्यालाच प्रमोशन देण्याचि हालचाल चालु आहे.या पदावर माझा अधिकार आहे का.न्यायालयात गेले तर मिळेल का?
ReplyDeleteसर माझे वडील नगर परिषद ला होते २००४ ला निधन झालं . माझी वय १५ वर्ष होती तर माझा आईने अर्ज करून स्वतः नोकरीच नामनेशन केलं व आता माझी वय १८ वर्ष झाली व आईने अर्ज करून माझा मुलाला देण्यात यावे म्हटलं व माझा नावाने केलं आहे / पण कलेक्टर ऑफिसर मधून लेटर आलं आहे कि तुझा आई च नावाने असल्यामुद्दे तुमाला घेणयात येत नाही व आता तुमचं आईची वय ४५ झाली असल्यामुद्दे आईला पण मिडनार नाही तर मी काय करू सर ? यांचावर कोणता जी आर वगरे आहे का सर plz सागा .
ReplyDeleteनिराश अनुकंपा धारक
सर माझे वडील सेवानिव्रूत होऊन सात महिने झाले अद्याप पेशंन लागु झाली
ReplyDeleteजिल्हा परिषद, शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझी सेवा २७ वर्षाची झाली आहे. अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे स्वतंत्र पद व स्वतंत्र वेतन श्रेणी असताना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक डी. एड. प्रशिक्षण पूर्ण केले नाही म्हणून अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांच्या सेवा आपोआप संपुष्टात आणलेले आहे,तरी पूर्ववत सेवेत रुजू करून घेण्यासाठी शासनाचे gr. न्यालयीन निर्णय, नियमावलीची माहिती मार्गदर्शन द्यावे, ही विनंती.
ReplyDeleteफरार झालेला वर्ग ड चा कर्मचारी याबाबतचे कोणते नियम आहेत सन 2010 पासून ते आजपर्यंत कार्यालयात उपस्थित राहत नाही सदरचा कर्मचारी मागसवर्गीय आहे मार्गदर्शन व्हावे ही विनंती
ReplyDelete#dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
ReplyDeleteThank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.
So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!