Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

March 6, 2024

GIS 2024 परिगणना

 

GIS 2024 परिगणना

GIS,1982 दिनांक 01/01/2024 ते 31/12/2024 परिगणना

Excel Sheet

GIS महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2024

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2024 ते दि.31 डिसेंबर, 2024 या कालावधीकरिता. 

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401311546587005….pdf

January 16, 2024

Income Tax 2023-24 Assignment Year 2024-25

 Income Tax 2023-24 Assignment Year 2024-25

DOWNLOD

Income Tax Excel Sheet for GPF Employee  I.T.F.A.-2023-24-GPF-MASTER

Income Tax Excel Sheet For  DCPS  Employee   I.T-F.A.-2023-24-DCPS-Master

Choose of Income Tax old or New Regime    Selection of New or Old Regime



Income tax 2022-23

Incometaxindia.gov.in tax calculator

2023 -2024 BUDGET

Note: The contents of this document are for information purposes only, to enable public to have a quick and an
easy access to information, and do not purport to be legal documents. Viewers are advised to verify the content
from original Finance Bill, 2023! (Visit https://incometaxindia.gov.in/Pages/budget-and-bills/finance-bill.aspx for
Finance Bill, 2023)

it-circular-2020-21-80 ccd1 b      80ccd 1b    

80ccd (1B)_




May 4, 2023

वर्ग ४ चे कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीतुन भविष्य निर्वाह निधी ना परतावा ९०% कसे काढावे?

 वर्ग ४ चे कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीतुन भविष्य निर्वाह निधी ना परतावा ९०%  कसे काढावे?

GPF-SLIP-2022-23 Master Copy

भविष्य निर्वाह निधी मधून सेवानिवृत्तीपूर्वी बारा महिने आधी 90% रक्कम काढण्यात येते या बाबतऑनलाइन सेवार्थ मधून काम कसे करावे या बाबत ही माहीती आहे.

सेवार्थ DDO Login मध्ये जाऊन   Worklist  > GPF GRP-D  > Initial Data Entry  > New Request मध्ये जावे व त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे जर जीपीएफ स्लिप आपण 2022-23 ची तयार केली असल्यास फायनल रक्कम जी आपण तयार केली आहे ती ७ वे वेतन आयोगाचे  हप्ते व व्याजासह असल्यास ती आपण क्लोसिंग बॅलन्स ची रक्कम Opening Balance on 01.04.2023 मध्ये ₹ 16,43,691.00 टाकावे.व त्यानंतर सातव्या वेतनाचे चौथा ₹ 2,905.00 व पाचवा ₹ 2,905.00 हप्ता टाकावा. व त्या नंतर Approved करावे.

व्याजाचे कॅल्क्युलेशन करावे त्याकरता आपण DDO लॉगिन मध्ये जाऊन Worklist  > GPF GRP-D  > Interest Calculation मध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्यास निवडून कॅल्क्युलेट करावे.

तपशिलशेष-1शेष-2एकुण रक्कम
आरंभिची शिल्लक₹ 13,11,866.00₹ 25,897.00₹ 13,37,763.00
      
जमा₹ 1,80,000.00₹ 22,958.00₹ 2,02,958.00
      
काढलेली रक्कम (-)₹ 0.00₹ 0.00₹ 0.00
      
व्याज₹ 1,00,065.00₹ 2,905.00₹ 1,02,970.00
       
31 मार्च 2023
अखेरची शिल्लक
₹ 15,91,931.00₹ 51,760.00₹ 16,43,691.00

DAO मध्ये जाऊन Worklist  > GPF GRP-D  > GPF Request  > New Request

Refundable Advance Non-Refundable Advance
 
 Final Payment Conversion

मध्ये सेवार्थ ID टाकुन माहीती भरावी व त्या नंतर ते FORWAD करावे.

VERIFIER  मध्ये जाऊन Worklist  > GPF GRP-D  > Verification of Request Approved करावे.

त्यानंतर HO मध्ये जाऊन Worklist  > GPF GRP-D  > Initial Data Entry मध्ये जावे  पेन्डींग फॉर Approved मध्ये जाऊन Worklist  > GPF GRP-D  > Approval of Request तेथे Approved करावे.   त्यानंतर HO मध्ये जाऊन Worklist  > GPF GRP-D  > Order Generation  > Generated Order HO मधुन सर्व आदेश प्रिन्ट करावे.

DDO LOGIN Worklist  > GPF GRP-D  > View/ Approve/ Delete Bill मध्ये बिल पाहण्यास मिळेल

GIS 2023परिगणना

GIS 2023परिगणना

GIS,1982 दिनांक 01/01/2023 ते 31/12/2023 परिगणना

GIS महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2023

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2023 ते दि.31 डिसेंबर, 2023 या कालावधीकरिता.

GIS,1982 दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022परिगणना

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक गवियोग /2022/ प्रकरण क्रमांक 01 /विमा प्रशासन/ दिनांक 04/02/2022 नुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या ला प्रधानाचे परी गणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीकरिता प्रतियुनिट करिता बचत निधी संचित रक्कम दिली असून त्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ची व्याजाची गणना युनिट्स कशी करावी याकरिता सदरची एक्सेल शीट दिलेली आहे त्याप्रमाणे पाहावे.

दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet  दिली असुन त्या नुसार गट विमा योजनेची परिगणना करावी.  मध्ये वर्गणी वाढ झाली असेल तरी ती 01/05/198x किंवा 01/01/199x किंवा 01/01/20xx  घ्यावी.

महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2022

 

दिनांक 01/01/2021 ते 31/12/2021 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet

महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for 2021

April 27, 2023

खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती

 खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती

राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत

Regarding acceptance of pay scales and ancillary recommendations contained in the State Pay Revision Committee, Report Volume-II, 2017.

वेतन निश्चिती करीता Excel File करीता खाली क्लिक करावे

खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती




शासन परिपत्रक क्रमांक वेपुर-2019/प्रक्र.8/सेवा-9, दिनांक 20/2/2019
(शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक वेपूर-2019/प्रक्र.8/सेवा-9, दिनांक 20/2/2019 सोबतचे जोडपत्र)
(शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर-1121/प्रक्र.४/सेवा-9, दिनांक 13/02/2023 खंड २ नुसार जोडपत्र १ मधील विवरणपत्र अ नुसार सुधारित वेतन निश्चिती )
जोडपत्र
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 अन्वये वेतन निश्चिीतीबाबतचे विवरणपत्र
1कार्यालयाचे नाव:- 
2शासकीय कर्मचा-याचे नाव:- 
3अ) दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी ज्या पदावर वेतन निश्चित करावयाचे आहे त्याचे पदनाम:- 
ब) कायम/स्थानापन्न:-स्थानापन्न
4असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतनश्रेणी --PB-2  9300-34800   Grade Pay  4600
5दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी असलेली विद्यमान वित्तलब्धी:- 
 अ)  मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन):-
₹ 13,860
₹ 4,300₹ 18,160
 ब) दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी मंजूर महागाई भत्ता:-₹ 22,700.00
 क) एकूण वित्तलब्धी (अ)+(ब):-₹ 40,860.00
6असुधारीत वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन):-₹ 18,160.00
7अनुक्रमांक 4 येथील असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतन श्रेणीशी समकक्ष वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर:-S-155
  S-15 - 41800 - 132300
8अनुक्रमांक 6 येथील मूळ वेतनास 2.57 ने गुणून येणारी रक्कम:-₹ 46,671.20
9अनुज्ञेय वेतन स्तराच्या सेलमधील अनुक्रमांक 8 येथील रकमेइतकी अथवा त्यापुढील रक्कम:-₹ 46,671.00
10अनुक्रमांक 9 नुसार येणारे सुधारीत मूळ वेतन:-₹ 47,100.00
11वेतन एकवटण्याचा परिणामी मंजूर वेतन वाढ (लागू असल्यास) [नियम 7(अ) खालील पहिले परंतुक]:-लागु नाही
12नियम 7(अ) नुसार खालील दुस-या परंतुकान्वये कुंठीततेमुळे मंजूर वेतनवाढ (लागू असल्यास):-लागु नाही
13कनिष्ठ कर्मचारी इतके उंचावून दिलेले वेतन, असल्यास (नियम 7 खालील टीप 5 व 8) कनिष्ठ कर्मचा-याचे नाव आणि वेतन स्पष्टपणे दर्शविण्यात यावे:-लागु नाही
14स्थानापन्न पदाचे वेतन कायम पदाच्या वेतनापेक्षा कमी निश्चीत होत असेल अशा प्रकरणी कायम पदाच्या अनुषंगाने निश्चित होणारे सुधारीत वेतन, असल्यास {नियम 7(2)}:-लागु नाही
15वैयक्तीक वेतन, असल्यास (नियम 7 खालील टीप 4 व 6):-लागु नाही
16दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी सुधारीत वित्तलब्धी  
 अ) सुधारीत वेतन:-₹ 47,100.00
 ब) महागाई भत्ता (दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी शुन्य टक्के सुधारीत दराने):-₹ 0.00
 क) एकूण वित्तलब्धी (अ)+(ब):-₹ 47,100.00
17पुढील वेतन वाढीचा दिनांक (नियम 10 आणि वेतनवाढी नंतरचे वेतन::-01-07-2016
अ.क्र.वेतनवाढीचा दिनांकवेतन मॅट्रीक्समधील अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये वेतन वाढीनंतरचे वेतन
 विद्यमान स्तरS-15 - 41800 - 132300
11 st Jan 2016S-155₹ 47,100.00
21 st July 2016 ची नियमित वेतनवाढS-156₹ 48,500.00
31 st July 2017 ची नियमित वेतनवाढS-157₹ 50,000.00
41 st July 2018 ची नियमित वेतनवाढS-158₹ 51,500.00
51 st July 2019 ची नियमित वेतनवाढS-159₹ 53,000.00
61 st July 2020 ची नियमित वेतनवाढS-1510₹ 54,600.00
71 st July 2021 ची नियमित वेतनवाढS-1511₹ 56,200.00
81 st July 2022 ची नियमित वेतनवाढS-1512₹ 57,900.00
91 st July 2023 ची नियमित वेतनवाढS-1513₹ 59,600.00
10वेतनवाढीचा पुढील दिनांक1 जुलै 2024
18इतर अनुषंगिक माहिती :-
        
 दिनांक :-        /            /2023      
    कार्यालय प्रमुखाचे पदनाम व स्वाक्षरी (शिक्यासहीत)   
 प्रतिलीपी :- 1. वरिष्ठ कोषागार, कोषागार कार्यालय,                           यांचे माहीती व पुढील कार्यवाहीस्तव   
                 2. मुळ सेवा पुस्तकाची प्रत  3. कार्यालयीन प्रत.      

 

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती
मुख्य अभियंता यांचे कार्यालय, बांधकाम भवन कॅम्प  अमरावती. 444602
                        दूरध्वनी क्रमांक :-                                        Fax No :-  
                        Website:-                                     Mail:-
 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यालयीन आदेश
आदेश क्रमांक:  का-4(1)/तिनलाभ/2021/न.क्र.125/162  / दिनांक  07/12/2021  
विषय :- ................................................ यांना खंड -2 नुसार सुधारीत वेतन निश्चिती लागु करण्याबाबत.
संदर्भ :-1. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर-1121/प्रक्र.४/सेवा-9, दिनांक 13/02/2023  
 2. म.शा, वित्त विभाग, शासन अधिसुचना क्रमांक वेपूर 2019/प्र.क्र.-1/सवेा-9/दिनांक 30 जानेवारी 2019 
 ---000---
           उपरोक्त संदर्भीय 2 च्या शासन अधिसुचनेन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 2019 लागू करण्यात आला आहे.
           उपरोक्त संदर्भीय 1 च्या शासन निर्णयान्वये श्री./श्रीमती......................... , पदनाम......................  यांना संदर्भिय क्र. १ चे शासन निर्णय खंड 2 नुसार राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड -२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफासशी स्वीकृत करण्यात आल्या असुन त्यामधील जोडपत्र क्रमांक -१ अहवालातील भाग मधील प्रकरण क्रमांक ८ भाग अ मधील विवरणपत्र -अ मधील १०४ संवर्गाची यादी मधील   अ.क्र................. नुसार समितीने शिफारस केलेला ७ व्या वेतन आयोगातील  सुधारीत वेतनस्तरानुसार वेतन निश्चिती  दिनांक 01.01.2016  पासुन अनुज्ञेय करण्यांत येत आहे.
वेतन निश्चिती
1असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतनश्रेणी :-PB-2  9300-34800   Grade Pay  4300
असुधारीत वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन) :-
13860
430018160
अनुक्रमांक २ येथील मूळ वेतनास 2.57 ने गुणून येणारी रक्कम :-46671.00
लाभ मिळण्यापुर्वीच्या वेतन मॅट्रीक्स :-S-14 - 38600 - 122800
लाभ मिळण्यापुर्वीच्या वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर :-S-14
 अनुक्रमांक ३ नुसार येणारे मूळ वेतन :-47500
 खंड 2 नुसार सुधारित वेतन संरचना
7वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर :-S-15 - 41800 - 132300
8वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर :-S-15
9अनुक्रमांक ३ नुसार येणारे सुधारीत मूळ वेतन :-47100
10दिनांक 01.01.2016 चे वेतन :-47100
 01.07.2016 नियमित वेतनवाढ :-48500 01.07.2017 नियमित वेतनवाढ :- 50000
 01.07.2018 नियमित वेतनवाढ  :-51500 01.07.2019 नियमित वेतनवाढ :- 53000
 01.07.2020 नियमित वेतनवाढ :-54600 01.07.2021 नियमित वेतनवाढ :- 56200
 01.07.2022 नियमित वेतनवाढ :-57900 01.07.2023 नियमित वेतनवाढ :- 59600
वेतनवाढीचा पुढील दिनांक1 जुलै 2024    
       
पृष्ठांकन क्रमांक  का-4(1)/2023/न.क्र.      /           / दिनांक  
प्रतिलीपी    मुख्य अभियंता
1. वरिष्ठ कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय अमरावती. यांचे माहीतीस्तव.  
2. श्री/श्रीमती................................, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती. माहिती करीता अग्रेषित
3. देयक लिपीक, विभागिय कार्यालय यांना माहिती व पुढील कार्यवाहिस्तव अग्रेषित.  
4. आदेश नस्ती  / कार्यालयीन  नस्ती     

April 26, 2023

Statement of GPF Account for year 2022-2023

 


Statement of GPF Account for year 2022-2023

सन 2022-23 या वर्षाचे भविष्य निर्वाह निधी विवरण  तयार केले आहे.

आपण तयार केलेल्या  शिट प्रमाणे आपण आपले विवरणपत्र तयार करावे,

GPF-SLIP-2022-23 Master Copy

माहे / वर्षमासीक
अभिदान
परतावाएकूणकाढलेली रक्कम7व्या वेतनाचा
हप्ता
शिल्लक
01-04-22 ची आरंभिची शिल्लक₹ 3,39,638
Apr-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 3,50,638
May-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 3,61,638
Jun-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 3,72,638
Jul-22₹ 11,000₹ 0₹ 11,000 ₹ 29,806₹ 3,83,638
Aug-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 3,94,638
Sep-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 4,05,638
Oct-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 4,16,638
Nov-22₹ 11,000₹ 0₹ 11,000₹ 2,30,000 ₹ 1,97,638
Dec-22₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 2,08,638
Jan-23₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 2,19,638
Feb-23₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 2,30,638
Mar-23₹ 11,000₹ 0₹ 11,000  ₹ 2,41,638
एकूण₹ 1,32,000₹ 0₹ 1,32,000₹ 2,30,000₹ 29,806₹ 37,83,656
       
गोषवारा (Summary)    
       
तपशिलशेष-1शेष-2एकुण रक्कम
आरंभिची शिल्लक₹ 3,39,638.00₹ 33,622.00₹ 3,73,260.00
      
जमा₹ 1,32,000.00₹ 29,806.00₹ 1,61,806.00
      
काढलेली रक्कम (-)-₹ 2,30,000.00₹ 0.00₹ 2,30,000.00
      
व्याज₹ 22,387.00₹ 3,974.00₹ 26,361.00
       
31 मार्च 2023
अखेरची शिल्लक
₹ 2,64,025.00₹ 67,402.00₹ 3,31,427.00

 

2021-22 करीता 

या मध्ये सन 2021 मध्ये जो 7 वे वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा झाला त्याचे व्याज हे जुलै 2020 पासुन दिले असुन येणारे व्याज व सन 2021-22 या वर्षात 7 वे वेतन आयोगाची दुसऱ्या हप्प्त्याचे थकबाकीची रक्कम यांची बेरीज करुन येणाऱ्या रक्कमेवर सन 2021-22 चे 7.1% दराने व्याज दिले आहे व हे येणारे व्याज व जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यतचे व्याज एकत्रित करून ते सन 2021-22 मध्ये एकत्रित दर्शविले आहे.

त्यामुळे जमा रक्कमेत वर्गणी व दुसऱ्या हप्त्याची निव्वळ रक्कम घेतली आहे, तसेच व्याजामध्ये जुलै 2020 ते मार्च 2022 पर्यतचे व्याज घेतले आहे.

PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final

उदाहरण म्हणुन खालील प्रमाणे पाहू या.

मासिक वर्गणी 12000

दुसरा हप्ता रूपये 37494/-

जुलै 2020 ते मार्च 2021 चे रूपये 37494/- चे व्याज रूपये 1997/- {( 37494*7.1%)/12x9=1997)}

दुसऱ्या हप्त्याची रक्क्म (37494) + जुलै 2020 ते मार्च 2021 चे व्याज रूपये (1997)

सन 2021-22 करीता हप्प्त्याच्या रक्कमेवरील व्याज हप्त्याची रक्कम 37494+व्याज 1997 एकुण 39491 होत असुन यावर 7.1% प्रमाणे 12 महीन्याचे व्याज रूपये 2804/- {(39491*7.1%)=2804}

आता सन 2020-21 मधील व्याज (1997/-) व सन 2021-22 मधील व्याज (2804/-) असे एकुण 4801/- होत असुन ते व वर्गणीच्या रक्कमेवरील व्याज असे एकुण होणारे व्याज हे महालेखाकार यांचेशी जुळत आहे.

तपशिलशेष-1शेष-2एकुण रक्कम 
आरंभिची शिल्लक₹ 16,71,859.00₹ 0.00₹ 16,71,859.00 
     
जमा₹ 1,44,000.00₹ 37,494.00₹ 1,81,494.00 
     
काढलेली रक्कम (-)₹ 0.00₹ 0.00₹ 0.00 
     
व्याज₹ 1,24,240.00₹ 4,801.00₹ 1,29,041.00 
      
31 मार्च 2022
अखेरची शिल्लक
₹ 19,40,099.00₹ 42,295.00₹ 19,82,394.00 
 

PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final

वित्तीय अधिकार नियम प्राधिकारांमध्ये नैसर्गिक वाढीच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत

 वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978, भाग-पहिला, उप विभाग - एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय प्राधिकारांमध्ये नैसर्गिक वाढीच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत.19/01/2016

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978, भाग-पहिला, उप विभाग-एक ते पाच--- प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत 15/05/2009

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978, भाग-पहिला , उप विभाग - एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत.17/04/2015

वित्तीय अधिकार



April 19, 2023

दि 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय नुसार विकल्प भरावा किंवा नाही? Part 2

 दि 31/03/2023 चे  वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS कर्मचारी अधिकारी यांनी विकल्प भरावा किंवा नाही?  बाबतची संपुर्ण माहीती.

दिनांक 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS विकल्प भरावा का? महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नुसार सेवा उपदान/ मृत्यु उपदान / कुटुंबनिवृत्ती वेतन / रूग्णता निवृत्तीवेतन लागू करणे करीता विकल्प सादर करणे बाबत. (नमुना- १/२/३)

सेवा उपदान मृत्यु उपदान

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत.

G.R. Links

दिनांक 31/03/2023 चे  वित्त विभाग, शासन निर्णय

विकल्प नमुना Word File

विकल्प

महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982

Maharashtra-Civil-Service-Pension-Rules-1982-English

M.C.S.Pens_.Rule-1982

NPS DCPS GPF WHICH PROFITABAL

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत.....सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन लाभ सुधारीत करणेबाबत. Date 01/03/2019


April 14, 2023

दि 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS कर्मचारी अधिकारी यांनी विकल्प भरावा किंवा नाही? बाबतची संपुर्ण माहीती.

 दि 31/03/2023 चे  वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS कर्मचारी अधिकारी यांनी विकल्प भरावा किंवा नाही?  बाबतची संपुर्ण माहीती.

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत.

G.R. Links

दिनांक 31/03/2023 चे  वित्त विभाग, शासन निर्णय

विकल्प नमुना Word File

विकल्प

महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982

Maharashtra-Civil-Service-Pension-Rules-1982-English

M.C.S.Pens_.Rule-1982

NPS DCPS GPF WHICH PROFITABAL

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत.....सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन लाभ सुधारीत करणेबाबत. Date 01/03/2019



March 31, 2023

BEAMS मध्ये अनुदान समर्पित कसे करावे. BEAMS Grand Surrender.

 BEAMS मध्ये अनुदान समर्पित कसे करावे. BEAMS Grand Surrender.

13 march 2023  Surrender of Grand



February 27, 2023

Income Tax 2023-24

 Income Tax 2023-24

I.T.F.A.-2023-24-GPF

I.T F.A.-2023-24-DCPS

Income tax 2022-23

Incometaxindia.gov.in tax calculator

2023 -2024 BUDGET

Note: The contents of this document are for information purposes only, to enable public to have a quick and an
easy access to information, and do not purport to be legal documents. Viewers are advised to verify the content
from original Finance Bill, 2023! (Visit https://incometaxindia.gov.in/Pages/budget-and-bills/finance-bill.aspx for
Finance Bill, 2023)

it-circular-2020-21-80 ccd1 b      80ccd 1b    

80ccd (1B)_



Pmo sep