शासन निर्णयानुसार ज्या अराजपत्रीत राज्य
शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रुपये 4800/- पेक्षा अधिक नाही तसेच ७ वे वेतन
आयोगानुसार S-१७ ( ४७६००-१५११०० ) पेक्षा अधिक नाही,
अशा अराजपत्रीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रुपये 12,500/-
सण अग्रिम अनुज्ञेय आहे तेव्हा सन अग्रिमाचे (Festival Advance ) BDS कसे काढावे?
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999