नमस्कार सर, मी एका प्रशासकीय विभागातून रीतसर परवानगी घेऊन दुस-या प्रशासकीय विभागात सरळ सेवेने नियुक्त झालो आहे 1994 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासननिरर्णय (राजीनामा देण्या संदर्भातील मार्गदशक तत्त्व) नुसार पहिल्या प्रशासकीय विभागाने रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे त्यानुसार मी रूजू ही झालो आहे . परंतु पूर्विची सेवा संलग्न करण्याचे अधिकार विभाग प्रमुख , खाते प्रमुख की राज्य शासनाला आहेत .. मार्गदर्शन होणेस विनंती.
नमस्कार सर,
ReplyDeleteमी एका प्रशासकीय विभागातून रीतसर परवानगी घेऊन दुस-या प्रशासकीय विभागात सरळ सेवेने नियुक्त झालो आहे 1994 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासननिरर्णय (राजीनामा देण्या संदर्भातील मार्गदशक तत्त्व) नुसार पहिल्या प्रशासकीय विभागाने रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे त्यानुसार मी रूजू ही झालो आहे . परंतु पूर्विची सेवा संलग्न करण्याचे अधिकार विभाग प्रमुख , खाते प्रमुख की राज्य शासनाला आहेत .. मार्गदर्शन होणेस विनंती.