Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

January 4, 2020

Stagnent pay

Stagnent pay विद्यमान वेतन बँडच्या कमाल वेतनाच्या पुढे वेतनवाढ जात असल्यास कमाल टप्प्यावर वेतन सिमीत करुन कमाल टप्प्यावर एक वर्ष वेतन घेतल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) 2009 मधील नियम 10 नुसार वरिष्ठ वेतन बँड मंजूर करण्याबाबत
For Excel and word file

PAY FIXATION /STAGNENT/6PAY


1 comment:

  1. सर नमस्कार
    कै.रामलिंग अप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय,तेर ता.जि.उस्मानाबाद या संग्रहालयातील सफाईगार श्री.रमेश रतन बागडी याना दिनांक ०६ डिसेंबर २०१५ च्या मा.संचाक यांच्या आदेशांयवे ०१ एप्रिल २०१६ पासून ग्रेड पे मध्ये २०० रु वंदूं देण्यात आले परंतु दिनांक ०८ आगस्ट २०१९ च्या पत्राने परतफेड चे आदेश आहे तरी सर या विषयी मार्गदर्श्न करावे

    श्री.रमेश रतन बागडी यांचे वेतनश्रेणी ५२००-१८०० होते त्यानंतर १ एप्रिल २०१६ ला ५२००-२००० असे करण्यात आले
    सातवा वेतन नुसार त्यांचा मूळ वेतन ३४०००/- झाले

    मी आपल्यलाला १७ जानेवारी २०२० रोजी व्हाट्सअँप वर मॅसेज केला होता व pdf फाईल पाठवले

    अवींसह राठोड ९६३७६८०६६८

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep