आपण Microsoft office मधील Excel 2013 किंवा त्यापुढील किंवा त्यापूर्वीचे वापरत असाल व आपणास एक्सेल मध्ये काम करताना काही अडचण येत असेल त्या अनुषंगाने आपल्याला एक्सेल फार्मूला द्यायचा तो कसा लावायचा फार्मूले लावताना काय काय दक्षता घ्यावी याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत
तसेच आजचा जो फार्मूला आहे तो formula in excel index match formula in Excel याबाबतचा घेणार असून हा वापरत असताना बाकीचे जे फार्मूले आहे ते या फार्मूला समोर काहीच नाही आपण यापूर्वी Vlookup चा फार्मूला वापरत होतो परंतु त्या फार्मूला पेक्षाही हा फार्मूला चांगला आहे एकदा फार्मूला समजला की बाकीच्या फार्मूला ला आपल्याला हात लावण्याची आवश्यकता पडणार नाही असे माझे मत आहे. एक्सेल मध्ये फॉर्मुला वापरताना त्यामध्ये इंडेक्स मॅच हे वापरून एक फार्मूला तयार करायचा असून सदरचा फार्मुला हा गट विमा योजना group Insurance scheme च्या उदाहरणासह index match formula in Excelसमजून सांगेल त्यामुळे आपल्याला याचा बराच फायदा होईल व भविष्यात आपणास अडचण येणार नाही अशी माझी खात्री आहे.
How do I match data in Excel? | How do you create an index in Excel? How to calculate index , match value in excel? याबाबत व्हिडिओ तयार केला असून त्या अनुषंगाने आपण फार्मूला चा वापर करावा
आदरणीय सर
ReplyDeleteगट विमा योजनेचे बिल सादर करताना जोडावयाच्या प्रमाणपत्राचे नमुने मिळावित ही विनंती.
तसेच एखादया कर्मचा-याची गट विम्याचे संपूर्ण हप्ते वसुली झाले आहेत अशी खातरजमा कशावरून करावी,याबददल मार्गदर्शन व्हावे ही विनंती