मी पदविका धारक शाखा अभियंता असून मे 1995 पासुन मनपा मध्ये कार्यरत आहे, 2001 मध्ये शाखा अभियंता स्केल लागू आहे त्या नंतर कालबद्ध चा पहिला लाभ 2013 पासून लागू होत आहे, परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, सप्टेंबर 2020 मध्ये प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे ऑफिस मधून सांगितले जात आहे की आपणास मागील फरक मिळणार नाही असा काही नियम आहे का त्यामुळे मला फरक मिळत नाही, याबाबत काही GR आहे का,कृपया मला सहाय्य करावे
सहाव्या वेतन आयोगानुसार पेन्शनमंजूर झाली.ऑगस्ट२०१९ मध्ये कम्युटेशन मिळाले.आता सातव्या वेतन नुसार पेन्शन मंजूर झाली आहे. १-१-२०१९ ते ३१-०७-२०२० पेन्शन एरीयर्स कसे निघेल. सातव्या वेतन नुसार कम्युटेशन मिळाले नाही.कृपया मार्गदर्शन करावे.मोबा.९८६०७९७५७१.
साहेब नमस्कार,मला फायनान्सीयल वर्ष २०२०-२०२१ साठी INCOME TAX Calatiocations कसेकरावयाचे आहे. याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती. मोबाईल क्रमांक 9822831036
नमस्कार सर , १) शासनाच्या एखांद्या विभागामध्ये नवीन पदाची निर्मिती झाल्यावर, त्या पदाचे कोणतेही सेवा प्रवेश नियम जारी झाले नसताना, त्या विभागातील कर्मचाऱ्यांना जेष्ठतेनुसार त्या पदावर संवर्ग बाह्य तदर्थ पदोन्नती देण्यात देण्यात आली. त्यावेळी संवर्ग बाह्य तदर्थ पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर सेवा जेष्ठता/बिंदू नामावली नुसार पदोन्नती देय ठरेल काय? देय असल्यास सबंधित शासन निर्णय अगर मार्गदर्शन मिळावे हि विनंती. २) एखांद्या कर्मचाऱ्यास त्याच्या जात प्रवर्गानुसार जेष्टतेने पुढील पदावर पदोन्नती दिली असल्यास आणि अशा पदोन्नतीस सहा वर्षे कालावधी पूर्ण झाल्यानंतर जात प्रवर्गातील कर्मचाऱ्याची पदोन्नती चुकीची झाली आहे असे आढळून आल्यास त्या कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ पदावर पदावन्नत करण्याची तरतूद आहे काय? असल्यास मार्गदर्शन करावे हि विनंती. मोबाईल क्र. ९५७९८४७२२०
सर, एका कर्मचाऱ्यांनी टँकलेखनची अहर्ता प्रमानपत्र रूजू दिनांकापासून 8 yrs नंतर परीक्षा उत्तीर्ण सादर केले आहे. कार्यलयानी त्याचे वेतन वाढ थांबवून ठेवले होते आता प्रमाणपत्र त्यांनी सादर केले आहे.वरीष्ठ कार्यलयानी परीक्षा उत्तीर्ण झाल्या पासून त्यांना 1 ली वेतन वाढ देण्याकरिता सांगितले आहे. आता या आम्हच्या कार्यालयास प्रश्न निर्माण झाला आहे की,अहर्ता प्रमाण पत्र उत्तीर्ण होण्यापूर्वीचा रोखून ठेवलेली वेतन वाढ गोठविण्यासाठी काय कार्यवाही करावी व सदर वेतन वाढ गोठविण्याच्या आदेशात कोणते नियम नमूद करावे कृपया याबाबत मार्गदर्शन करावे जेणेकरून विहित नियमन्वे उचित कार्यवाही करता येईल
मी पदविका धारक शाखा अभियंता असून मे 1995 पासुन मनपा मध्ये कार्यरत आहे, 2001 मध्ये शाखा अभियंता स्केल लागू आहे त्या नंतर कालबद्ध चा पहिला लाभ 2013 पासून लागू होत आहे, परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, सप्टेंबर 2020 मध्ये प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे ऑफिस मधून सांगितले जात आहे की आपणास मागील फरक मिळणार नाही असा काही नियम आहे का त्यामुळे मला फरक मिळत नाही, याबाबत काही GR आहे का,कृपया मला सहाय्य करावे
ReplyDeleteसहाव्या वेतन आयोगानुसार पेन्शनमंजूर झाली.ऑगस्ट२०१९ मध्ये कम्युटेशन मिळाले.आता सातव्या वेतन नुसार पेन्शन मंजूर झाली आहे. १-१-२०१९ ते ३१-०७-२०२० पेन्शन एरीयर्स कसे निघेल. सातव्या वेतन नुसार कम्युटेशन मिळाले नाही.कृपया मार्गदर्शन करावे.मोबा.९८६०७९७५७१.
ReplyDeleteसाहेब नमस्कार,मला फायनान्सीयल वर्ष २०२०-२०२१ साठी INCOME TAX Calatiocations कसेकरावयाचे आहे. याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
ReplyDeleteमोबाईल क्रमांक 9822831036
नमस्कार सर ,
ReplyDelete१) शासनाच्या एखांद्या विभागामध्ये नवीन पदाची निर्मिती झाल्यावर, त्या पदाचे कोणतेही सेवा प्रवेश नियम जारी झाले नसताना, त्या विभागातील कर्मचाऱ्यांना जेष्ठतेनुसार त्या पदावर संवर्ग बाह्य तदर्थ पदोन्नती देण्यात देण्यात आली. त्यावेळी संवर्ग बाह्य तदर्थ पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर सेवा जेष्ठता/बिंदू नामावली नुसार पदोन्नती देय ठरेल काय? देय असल्यास सबंधित शासन निर्णय अगर मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
२) एखांद्या कर्मचाऱ्यास त्याच्या जात प्रवर्गानुसार जेष्टतेने पुढील पदावर पदोन्नती दिली असल्यास आणि अशा पदोन्नतीस सहा वर्षे कालावधी पूर्ण झाल्यानंतर जात प्रवर्गातील कर्मचाऱ्याची पदोन्नती चुकीची झाली आहे असे आढळून आल्यास त्या कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ पदावर पदावन्नत करण्याची तरतूद आहे काय? असल्यास मार्गदर्शन करावे हि विनंती.
मोबाईल क्र. ९५७९८४७२२०

ReplyDelete