GPF भविष्य निर्वाह निधी वर्ग 4 यांचे विवरण पत्र सन 2019 20 मध्ये तयार करायचे आहे त्याकरिता एक्सेलमध्ये महालेखाकार यांच्या प्रमाणे तयार करण्यात आला असून General provident fund Class IV व एक्सेलची शीट या दोन्ही जुळत असून त्याप्रमाणे वर्ग 4 चे भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र तयार करावे व त्याची एक प्रत संबंधित कर्मचाऱ्यांना घ्यावी.
एक्सेल शीट कशी वापरावी याबाबत व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे कृपया त्याचा लाभ घ्यावा.
http://pramodpuri.com/wp-content/uploads/2020/10/PURI-GPF-2019-20.xls
http://pramodpuri.com/wp-content/uploads/2020/10/gpf-puri-2019-20.pdf
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999