आदरणीय सर एक अडचण आहे माझे ओळखी चे नायब तहसिलदार आहेत. ते नायब तहसिलदार होणे आगोदर सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांना GPF लागू होता. नायब तहसिलदार झाले नंतर त्यांना DCPS लागू केले होते. आता त्यांना DCPS STOP करून परत GPF लागू करता येईल का या बाबत कृपया मार्गदर्शन करावे
आदरणीय सर
ReplyDeleteएक अडचण आहे माझे ओळखी चे नायब तहसिलदार आहेत. ते नायब तहसिलदार होणे आगोदर सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांना GPF लागू होता.
नायब तहसिलदार झाले नंतर त्यांना DCPS लागू केले होते. आता त्यांना DCPS STOP करून परत GPF लागू करता येईल का
या बाबत कृपया मार्गदर्शन करावे