Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

February 11, 2021

Form 16 format

Form 16 format

Income Tax Form 16 format  सन 2020-21 चे आयकर विवरणपत्र भरावयाचे असून त्यानुसार फेब्रुवारी 2021  महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा जेवढा काही आयकर कर थकबाकी असेल तेवढा सर्व आयकर माहे फेब्रुवारी 2021 च्या महिन्या मधून पूर्णपणे कपात करावयाचा आहे Form 16 format

त्याकरिता आयकर चे 2 भाग करण्यात आलेले आहे त्यामधील पहिला भाग हा आतापर्यंत जुन्या दरानुसार जो इन्कमटॅक्स चालू होता तो ज्यामध्ये दीड लाखाची मर्यादा व स्टॅंडर्ड रिडक्शन पन्नास हजार रुपये हे धरून होते Form 16 format

तसेच दुसऱ्या प्रकारांमध्ये दीड लाख व 50000 या रकमा वगळून आयकर हा 5टक्के दहा टक्के 15 टक्के 20 टक्के 25 टक्के व 30 टक्के प्रमाणे कपात करावयाचा आहे त्यानुसार आपण एक सेलच्या दोन सीट केले असून त्यामध्ये आपली सर्व माहिती भरावी. Form 16 format

माहिती तसेच कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला आपण त्यांना कोणता स्लॅब निवडायचा आहे याबद्दल विचारले होते त्यानुसार त्यांचे आयकर चे विवरण तयार करावे व कराची रक्कम एक रकमी फेब्रुवारी महिन्यातून कपात करावी फॉर्म 16 फॉर्मट दिला असून तो योग्य प्रकारे भरावा एक्सेल शीट मध्ये डाटा एंट्री मध्ये त्यांची व्यवस्थित नोंद करावी. Form 16 format

इन्कम टॅक्स सिलेक्शन ही फाईल दिली असून यामध्ये आपण आपले इन्कम टाकावे व त्यानुसार आपल्याला कोणता स्लॅब योग्य आहे ते पाहता येईल

Form 16 format

pramodpuri.com/…/Income-Tax-Selection.xlsx

या ठिकाणी आपणास जुन्या स्लॅप प्रमाणे आयकर किती पडतो ते पाहता येईल तसेच या ठिकाणी नवीन स्लॅब प्रमाणे नुसार आयकर किती पडतो ते पाहता येईल form no 16 format in Excel

Income-Tax-F.A.-2020-21-Master 

या ठिकाणी नवीन स्लॅब प्रमाणे नुसार आयकर किती पडतो ते पाहता येईल  download form 16 for salaried employees

Income-Tax-F.A.-2020-21-Master-for-New-Regime

Income-Tax-Selection

वित्तीय वर्ष सन दोन हजार वीस – एकवीस मध्ये आयकर कपातीचे दर दिले असून आपल्याला कोणता फायदेशीर आहे त्याप्रमाणे ठरवून तसे कार्यालयाला आपण कळवावे त्याअनुषंगाने आपली आयकर कपात केल्या जाईल.

बारा लाख तीस हजार पर्यंत ज्यांचे उत्पन्न असेल त्यांनी जुनाच स्लॅब घ्यावा व पुढील इनकम वाल्यांनी नवीन स्लॅब द्यावा तसेच जर आपली घर बांधणी अग्रिम व्याजाची रक्कम असेल तर आपण जुना स्लॅब निवडावा सोबत Excel Sheet दिलेली आहे त्यावर आपले उत्पन्न टाकून पहावे. व त्याप्रमाणे आपण कोणता स्लॅब निवडत आहे ते कार्यालयाला कळवावे

No comments:

Post a Comment

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep