2nd instalment of GPF August Bill भविष्य निर्वाह निधी चे वेतन दुसऱ्या थकबाकीच्या हप्त्यास कसे द्यावा?
सातव्या वेतन आयोगातील थकबाकी चा दुसरा हप्ता हा आहे ऑगस्ट 2021 सप्टेंबर 2021 मध्ये द्यावयाचा आहे तो घेताना कोणती काळजी घ्यावी व काय करावे? याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिला आहे तो कृपया पहावा.
आपल्याला दोन प्रकारे काम करायचे आहे 1. भविष्य निर्वाह निधी व 2.डी सी पी एस दोघांचे पद्धती सारख्याच आहे फक्त भविष्य निर्वाह निधी बिल ग्रुप मध्ये काम करताना आपणास basic arrears हा टॅब निवडावा लागतो तर डीसीपीएस बिल ग्रुप मध्ये काम करताना आपणास 7th pay dcps/ NPS arrears हा TAB निवडावा लागतो व हा टॅब लावताना व्हिडिओ लॉगिन मधून लावावा लागतो.
DDO लॉगिन मध्ये जाऊन worklist = payroll = employees eligibility for allowances and deduction मध्ये जाऊन जीपीएफ व डी सी पी एस च्या सर्व क्लिप लावून तेथे डाटा सेव्ह करावा व त्यानंतर असिस्टंट लॉगिन मध्ये यावे.
असिस्टंट लॉगीन मध्ये आल्यानंतर वर्क लिस्ट पॅरोल एम्प्लाइज इन्फॉर्मेशन जीपीएफ DCPS NPS arrears मध्ये जाऊन आपल्याकडे जेवढे कर्मचारी असेल त्या सर्वांची सेवार्थ आयडी टाकून सेकंड इंस्टॉलमेंट अपडेट करावी व अडचण आल्यास व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पहावे.
सेवार्थ प्रणाली मध्ये user manual 7th pay commission GPF/ DCPS/ NPS arrears second installment ची पीडीएफ दिली असून त्याची लिंक खाली दिली आहे त्यावर पाहून अडचण आल्यास काम करावे. LINK
भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या हप्त्याचे रक्कम खात्यामध्ये टाकायची असल्यामुळे त्यांचे फक्त BASIC arrears मध्ये रक्कम टाकावी तसेच डीसीपीएस कर्मचाऱ्यांची रक्कम ही 7 PAY DCPS/NPS मध्येच टाकावी.
FOR VIDEO
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999