थकबाकी विवरणपत्र
दिनांक 01.01.2016 ते 30.06.2022 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र
थकबाकी-विवरणपत्र
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=2VLJziIE4YQ[/embedyt]
थकबाकी काढण्याकरीता दिलेल्या Excel Sheet चा वापर करावा तसेच जेथे पुर्ण महीना नाही तेथे रक्कम ही मॅन्युअली टाकावी. तसेच नियमित असलेल्या महीना प्रथम सर्व माहीती भरल्यानंतर पेस्ट स्पेशल करावा. व त्यानंतर वरील कमी दिवसाची रक्कम टाकावी.
या मध्ये July 2021 पासुन महागाई भत्ता वाढ तसेच घर भाडे भत्ता यांची वाढ धरून शिट तयार करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999