सेवार्थ भाग १
सेवार्थ बाबत संपुर्ण माहीतीची मालीका तयार करीत असुन या मध्ये सर्व टॅब ची माहीती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सेवार्थ मध्ये काम करतांना MICROSOFT EAGE मध्ये INTERNET EXPLORE चे कसे काम करावे या बाबत माहीती आहे.
या व्हिडीओ मध्ये DCPS ARRERS / PENSION या टॅब ची माहीती दिली आहे.
आपणास जर पुढील व्हिडीओ पाहीजे असल्यास कृपया तसे कळवावे.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=1KigQWw05ZA[/embedyt]
DCPS माहे जानेवारी २०२१ चे वेतन देयक थकबाकी सह कसे तयार करावे? DCPS चे १०% व १४% रक्कम कशी वेतनामध्ये दर्शवावी? https://pramodpuri.com/how-to-prepare-dcps-salary-arrears-for-jan-2021/
D.A. for State Government Employees 5% Difference दिनांक 01/07/2019 ते दिनांक 30/11/2019 या कालावधीतील महागाई भत्त्यामध्ये 12% वरून 17% झाले असुन 5% वाढीनुसार थकबाकी काढण्याकरीता Excel Sheet. D.A https://pramodpuri.com/d-a-for-state-government-employees-5-difference/
Online Pension Case How to prepare? https://pramodpuri.com/online-pension-case-how-to-prepare/
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999