7 वे वेतन आयोगानुसार पदोन्नती-10,20,30 ची वेतन निश्चिती कशी करावी
7 वे वेतन आयोगानुसार झालेली पदोन्नती-आश्वासित प्रगती योजना 10,20,30 वर्षाची लागू झाल्यानंतर पदोन्नतीचा विकल्प कसा द्यावा? व विकल्पानुसार वेतन निश्चिती कशी करावी.
तसेच त्याची थकबाकी कशी काढावी.
Excel File for Download
७ वे वेतन पदोन्नती-आप्रयो ची वेतन निश्चिती
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 - अधिसूचना
महाराष्ट्र नागरी सेवा - (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण 20/02/2019
अधिसूचना दिनांक 30/1/2019 व दिनांक 20/02/2019 मधील नियम १३ नुसार विकल्प देता येत असुन तो आदेशाचे दिनांका पासुन एक महीन्याचे आत द्यावा.
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण/
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=67_UWyl8pFk[/embedyt]
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999