अंशराशीकरणासाठी अर्जाचा नमुना ए व बी
सेवानिवृत्ती नंतर परंतू सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत नमुना ए
सेवानिवृत्ती (पुर्वी ) तीन महीन्यांच्या आत नमुना बी
अंशराशीकरण/ उपदान/रजा रोखीकरणाची रक्कम किती मिळते या बाबत ची Excel Sheet
Form A
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम , 1984 मधील नियम 5 (2), 6(1) 12, 13 (1) व (2) , 14 (1) व (2), 15 (1) व (2) आणि 16 (1) व (2) पहा ) वैद्यकीय तपासणीशिवाय निवृत्तीवेतनाच्या काही भागाच्या अंशराशीकरणासाठी अर्जाचा नमुना (सेवानिवृत्ती नंतर परंतू सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत दोन प्रती सादर कराव्यात.
Form of application for commutation of a fraction of n Pension without medical Examination To be submitted in duplicate after retirement but within one year of the date of retirement
Form B
(महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम , 1984 मधील नियम 5 (2), 12,13(3) , 14(1) ,0,15 (3) निवृत्ती वेतन प्रदान आदेश देतांना निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मुल्याचे प्रदान प्राधिकृत करण्यात यावे अशी अर्जदाराची इच्छा असेल त्यावेळी, वैद्यकिीय तपासणीशिवाय नियत वयमान निवृत्तीवेतनाच्या काही भागाचे अंशराशीकरण करण्यासाठी अर्जाचा नमुना (सेवानिवृत्ती तीन महीन्यांच्या आत दोन प्रती सादर कराव्यात)
form of application for commutation of a fraction of Superannuation Pension without medical examination when desires that the payment of the commuted value of pension should be authorised at applicant the time of issue of the Pension Payment Order. ( To be submitted in duplicate at least three months before that date of retirement.)
कृपया अंशराशीकरणाचा अर्ज दिल्यानंतर त्याची पोच त्वरीत घ्यावी. पोच मिळणे म्हणजेच आपण अंशराशीकरणास पात्र आहात.
अंशराशीकरण चा नमुना ए व बी ची Excel Sheet दिली असुन आपणास अंशराशीकरण/ उपदान/रजा रोखीकरणाची रक्कम किती मिळते या बाबतची सर्व माहीती मिळेल.
Commutation form A & B
Mahrashtra Civil Service ( Commdation of Pension ) Rules , 1984
maharashtra_Civil_Service_(comutition_pension)_rules_1984
Maharashtra Civil Services (Pension) Rules,1982
Maharashtra_Civil_Service_(pension)_rules_1981
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999