MPSC / सरळसेवेने/ अनुकंपाने लागले त्यांना एका वर्षाचे आत वैद्यकिय प्रतिपुर्ती मिळते.
(नियम 3 पहा )
केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये अर्ज.
प्रति,
माहीती अधिकारी, तथा
कक्ष अधिकारी
सार्वजनिक आरोग्य विभाग,
मंत्रालय, मुंबई 400 032.
- अर्जदाराचे पुर्ण नांव : प्रमोद महादेव पुरी.
२. पत्ता : अमरावती.
मो.नं 9890866999
३. आवश्यक असलेल्या माहितीचा तपशिल.
(अ) माहितीचा विषय :
सामान्य आरोग्य विभाग, मुंबई महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम 1961 मधील नियम २ (२)(क) नुसार जे अधिकारी कर्मचारी हे MPSC / सरळसेवेने/ अनुकंपाने लागले त्यांना एका वर्षाचे आत वैद्यकिय प्रतिपुती मिळले किंवा नाही या बाबत माहीती मिळणे बाबत.
आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन :
काही विभाग हे नियम 1961 मधील नियम २ (२)(क) नुसार ज्यांची सेवा एका वर्षाची झाली नाही त्यांना वैद्यकिय प्रतिपुती देतात तर काही विभाग देत नाही.
- एक वर्षाखालील अधीकारी कर्मचारी यांना वैद्यकिय प्रतिपुती मिळत नसल्यास तसे शासन निर्णय देण्यात यावे.
- मला याची जाणीव आहे की माहीती अधिकारांतर्गत उपलब्ध माहीतीच देण्यात येत परंतु महाराष्ट्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मध्ये नियम समजण्यात द्विधा मनस्थीती झाली असत्यामुळे कृपया स्पष्टीकरण दिल्यास आभारी राहील.
(ड) माहिती टपालाव्दारे किंवा : पोस्टाने / By E-Mail :- puriakl@gmail.com
व्यक्तिश आवश्यक आहे किंवा कसे माहीती जर वेव साईड वर उपलब्ध असेल तर त्याची लिंक
किंवा तपशिल जरी पुरविण्यात आला तरी चालेल.
ठिकाण : अमरावती
दिनांक : 20/01/2025 आपला विश्वासू
प्रमोद महादेव पुरी
मो.नं 9890866999
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम 1961 1-9-1987
Online RTI Information System RTI Online
Gmail - महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, 1961 स्पष्टीकरण
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999