Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

आपले अभिप्राय

कृपया येथे आपले अभिप्राय नोंदवावेत,  आपणास या उपक्रमाविषयी- ब्लॉग विषयी काही सुधारणा बदल आवश्यक वाटत असेल तर किंवा काही अनावश्यक वाटत असल्यास तसे विनासंकोच लिहावे. 
हा उपक्रम सर्व शासकिय बंधू-भगीनी करीता आहे, प्रत्येकानी ज्यांना एकाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर आपले ज्ञान सर्वांपर्यंत पोहचेल हे पहावे, दिवस फार वाईट आहे, कोणाचाही काहीही भरोसा नाही, प्रामाणिकपणे चांगले काम कोणतीही अपेक्षा न ठेवता करावे,  आपण जे काम करीत आहो ती सेवाच आहे असे समजुन केले तर आपलेच आपणासच बरे वाटेल. धन्यवाद!

प्रश्न विचारतांना कृपया ज्या विषयाशीं सबंधीत असेल त्या टॅब मध्ये विचारला तर ते सर्वांकरीता बरे होईल. तसेच प्रश्नोत्तरी-१,२,३ मध्ये प्रश्न टाकु नयेत. सद्या जो टॅब आहे त्यामध्ये प्रश्न टाकावे.

136 comments:

  1. फॅमिली पेन्शन तयार करताना सेवार्थ प्रणाली मध्ये मयत कर्मचा-याचा फोटो व सही अपलोड करावयाची का , कर्मचा-याच्या जोडीदाराचा फोटो व सही अपलोड करावयाची का या बाबत मार्गदर्शन व्हावे

    ReplyDelete
  2. Respected sir,
    University Salagna Mahavidyalayatil lipik-tanklekhak manjur padachya 50% pade padonnatisathi thevave ase shashan nirnay va rajpatra aahe, tyapramane Lab. Asst. manjur padachya kiti % pade padonattisathi thevavit yababat shashan nirnay or rajpatra aseltar krupaya yababat mahiti dyavi.

    ReplyDelete
  3. 7 वा वेतन आयोग उत्तम तक्ते केलेत.घरभाडे १०% असताना कैलकुलेशन बाबत बदल कसे होतील ते update करावे

    ReplyDelete
  4. आदरणीय पुरी साहेब
    आपण तयार केलेल्या लिंगवर कार्यालयीन कामकाज करतांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवता येतील अशी माहिती तयार करुन दिली त्याबद्दल मी आपले मनापासुन आभार मानतो.

    ReplyDelete
  5. Yr blogs is very useful all employes but yr fixation namuna makes in marathi is so useful for all pls mskes changes in marathi format very better for all this is kindly request for u .Thanks for again good invention
    .

    ReplyDelete
    Replies
    1. मराठीत करण्यात येईल परंतु सध्या शासनाकडून काहीही प्रपत्र न आल्यामुळे तो केला नाही शासनाकडून प्राप्त होतात त्वरित तयार करण्यात येईल

      Delete
    2. सध्या payfixation कार्यवाही करावी की नाही फरकाची विवरण तयार करावी की नाही नवीन पेन्शन धारकाबाबत कारवाही करावी की नाही मार्गदर्शन करावे

      Delete
    3. Sir khup khup aahbari ahe aapla***********************

      Delete
  6. सर, माझे पद हे एकाकी पद आहे त्याची वेतनश्रेणी 5200(20200 असी असून ग्रेड वेतन 2000 आहे व तसेच मला दिनांक 20-10-10 ला 12 वर्ष पुर्ण झाल्यामुळे 300 रुपये अतिरिक्त ग्रेड वेतन मिळाले आहे तर माझे वेतननिश्चिती कशी करायची श बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या एकाकी पदाबाबत कोणतेही शासन निर्णय प्राप्त झाले नाही प्राप्त झाल्यानंतर योग्य तो नमुना तयार करण्यात येईल

      Delete
    2. Sir
      Namskar Ashwasit Pragti yojna che Format Patva Plz 10-20- and 30 che

      Delete
  7. सर एकाकी पद असणा(यांनी कधीपर्यंत वाट पहायची त्यांना एकस्तर जात्सीचा मिळणार आहे काय या बाबत मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  8. आपण वेबसाईटवर खुप अनमोल माहिती प्राप्त करुन दिली आहे त्या बाद्द्ल आपले अभार मानतो.
    मला एक शंका आहे की अवलंबीत असलेली वक्ती सासू सासरे आई वडील किवा अन्य वक्तीची नोंद सेवापस्तकामधे घेणे बंधणकारक आहे का आणि सदर नोंद घेण्याबाबत कोणता gr किवा परिपत्रक किवा अधिसूचना आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शासकीय महिला कर्मचारी अधिकारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती चेतक मिळण्याकरता सेवा पुस्तकामध्ये कुटुंबाचा तपशील यामध्ये त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे आई-वडील यांची निवड करावी लागते किंवा त्यांचे सासू-सासरे यांची निवड करावी लागते दोन पैकी एकाचीच निवड करणे आवश्यक आहे करिता आपण कार्यालयाचे पत्र देऊन त्यामध्ये सांगणे की माझ्यावर माझे आई वडील सासू सासरे हे अवलंबून आहे याबाबतचा शासन निर्णय वैद्यकीय प्रतिपूर्ती या टॅबवर आपणास मिळून जाईल

      Delete
  9. शासन निर्णय दिनांक 20 फेब्रूवारी 2019 मधिल जाडप'ा या मध्‍यएकाकी पदासाठी कशि वेतननिश्श्चती करायची या बाबत काही सागीतलेले नाही मुळ पदाच्या वेतनग्रेड वर वेतननिश्चिती करायची का तसे असेल तर माझे कमी वेतन होईल का माझे एकाकी प द असून मुळ गेड वेतन 2000 व मला 12 वर्ष पुर्झ झाल्यामुळे 300 अतिरिक्त ग्रेड वेतन मिळणले ते 2010 मध्ये आता वेतननिश्चिती कशी करायची तसेच जोडप'त्रातील अ.क्र. 5 6 व 7 म्हणजेकाय या बाबत माहिती दयावी.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन अनुसार ग्रेड पे होते ते या अधिसूचनेमध्ये दिसत नाही ते सर्व पदे एकाकी आहे व याबाबतचा शासन निर्णय पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता आहे कारण जोपर्यंत एकाएकी पदाचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत कार्यालयातील सर्व देखे ही सातव्या वेतन आयोगानुसार निघणार नाही

      Delete
    2. Thank you so much for this blog. Very nice initiative. Thank you so much.

      Delete
  10. सर, आपल्या वरील प्रणालीमध्ये मला १ जुलै २०१६ चा विकल्प देण्याबाबत सुचविले आहे. सदर प्रणालीत माझ्यासारख्यांची वेतन निश्चिती कशाप्रकारे करता येईल, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. याशिवाय आपला Mobile Number मला मेल केलयस मी आपला सदैव आभारी राहील. माझे १-१-१६ चे विद्यमान वेतन रु.८४४० + २४०० असून १-७-२०१६ चे विद्यमान वेतन ८७७० + २४०० असे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण हा ब्लॉग पूर्णपणे पाहिलेलं नाही कारण यामध्ये माझा मोबाईल नंबर व ते फिक्सेशन बाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे

      Delete
  11. सर, एक कर्मचारी यांचे दि.01-01-2016 रोजीचे वेतन रु.9820+2400=12220 x2.57=31405 येते तर त्यास S-8 मध्ये त्यांचे वेतन 31400/- हे येईल की, 32300/- याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती विजय तुपशेंद्रे

    ReplyDelete
  12. सर सातवा वेतन आयोग शालेय कर्मचा-यांसाठीचा excel format आहे का?

    ReplyDelete
  13. सर, एक कनिष्ठ लिपिक दिनांक ०१-०१-२०१६ रोजी रु. ७३६०+१९००= ९२६० एवढे वेतन घेतो त्यास २.५७ ने गुणून रु २३७९८/- म्हणजेच २३८००/- चा टप्पा मिळतो तर त्यास ०१-०७-२०१६ चा विकल्प देता येतो का? जेणे करून त्या कर्मचार्यास फायदा होईल

    ReplyDelete
  14. छान व अचुक मार्गदर्शन आहे .इतर काही बघण्याची गरज नाही असे वाटते

    ReplyDelete
  15. सर GIS बाबत मार्गदर्शन करा खास करून वर्ग क मधून वर्ग अ मधे जाणारे कर्मचाऱ्यांना बाबत

    ReplyDelete
  16. १जाने २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पे फीक्सेशन झाल्यावर नवीन बेसीक नुसार वाढिव ग्रँचुईटी व कम्युटेशन मिळेल का?

    ReplyDelete
  17. नमस्कार सर , आपल्या या याप्रयत्नामुळे खूप चांगले मार्गदर्शन मिळत आहे. विविध विषयावर आपण उपलब्ध करून दिलेल्या फाईल मुळे सर्वाना मदत होत आहे.
    sir payfixstion करतानी इतर भत्ते add करण्यासाठी tab उपलब्ध करून द्यावी हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. इनपुट डाटा मध्ये डीसीपी च्या खाली हे हाइड केलेले आहे

      Delete
  18. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पे फीक्सेशन याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  19. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पे फीक्सेशन याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती..

    ReplyDelete
    Replies
    1. जसे आपण सर्वांचे फिक्सेशन करतो त्याच प्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे करावे ते ज्या तारखेला सेवानिवृत्त झाले त्या तारखेपासून थकबाकीवरून पत्रामध्ये खालील सेल डिलीट करावेhttps://youtu.be/qCYnW6FE0t8

      Delete
  20. नमस्कार सर,राजपत्रित अधिकारी एकाच वेळी सलग वैद्यकीय रजेवर किती दिवस राहू शकतो? त्याने खाजगी डॉक्टर च्या प्रमाणपत्रावर जिल्हा शल्यचिकित्सकाची काउंटर सही घेतल्यास काही प्रॉब्लम येणार नाही ना?

    ReplyDelete
  21. Respected sir,
    Rupantarit Asthapana employee che 7th pay fixation kartanana Samuchit gred pay vicharat ghyawa ki mul gred pay , please reply.

    ReplyDelete
  22. अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेली असल्यास त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे का?

    ReplyDelete
  23. Respected sir, revise pension case इन 7 pay बद्दल मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या आपणास वेतन निश्चिती करून सातवे वेतन आयोगानुसार केलेली वेतन निश्चिती ही वेतन निश्चिती पथकाकडून तपासून घ्यावे व त्यानंतर नमुना 6 महालेखाकार नागपूर यांना पाठवा

      Delete
  24. दि.01/03/2019 च्या शासन निर्णयानुसार 01 जानेवारी 2016 पुर्वी सुधारित सेववतंर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचा-यांच्या दि.01/01/2016 रोजीच्या वेतननिश्चितीचा नमुना असेल दया स.

    ReplyDelete
  25. niyamit shikshakala vikalp deta yet nahi ka? 14310 1/1/2016 cha pagar ahe 01/07/2016 la 3% pramane 14870 hoil tyapramane tyana july vikap ghetla tar phayda ahe tar gheta yeto ka july cha vikalp.

    ReplyDelete
  26. 1/7/16 la varishth vetanshreni milali pratham 21080 g.p. 4800 hote 1/1/2016 la vetan hote 01/07/16 la 21860 jhale tyaprane tyana july cha tappa basto ahe tyanche 01/07/2016 la 21080 g.p.5700 zala tar tyanche vetan kase hoil pl. guide us.Thank you.

    ReplyDelete
  27. एकस्तर वेतन निश्चिती व निलंबित झालेले दि 1/1/16 ते 31/12/17 दरम्यान यांचे वेतन निश्चिती कशी करावी या बाबत मार्गदर्शन करावे आणि त्याची ही एक्सेल फिक्सअशन शीट करावी ही अपेक्षा

    ReplyDelete
  28. खुप छान उपक्रम आहे sir.

    ReplyDelete
  29. एकाच वेतन श्रेणीत H.M. (PB-2 ९३००-३४८००, GP ४८००) व शिक्षक (PB-2 ९३००-३४८००, GP ४४००) यांनी १२ वर्षे (०१.१२.२००६-३०.११.२०१८) पूर्ण केली आहेत तर वे.नि. कशी करावी?
    दि.०६.०१.२०११-०५.०१.२०१४ असा तीन वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करून दि.०६.०१.२०१४ पासून ९३००-३४८००, ४३०० नियमित वेतन श्रेणी मंजूर (१०१००+४३००). राज्य वेतन सुधारणा समिती, २००८ परिच्छेद क्र. ३.२३.२ नुसार १ जुलै २०१४ रोजी ६ महिने पूर्ण होत नसल्याने १ ली वेतन वाढ दि. १ जुलै २०१५. तर सातव्या मध्ये त्यांची वेतनवाढ जुलै मध्येच होईल का?
    सन २०१३ मध्ये गैरवर्तन केल्यामुळे संस्थेने एका शिपयाची जुलै २०१४ची वेतन वाढ रोखली होती. पुढे जुलै २०१५ मध्ये जुलै २०१४ची वेतन वाढ न देता जुलै २०१५ पासून देण्यात आली म्हणजे जुलै २०१४ची वे.वा. जुलै २०१८ पर्यंत दिली गेली नाही आणि आता संस्थेने जुलै २०१४ची वे.वा. देण्यास सांगितले आहे तर सदर कर्मचाऱ्याचे पगार बिल काढताना सोबत काय द्यावे लागेल?

    ReplyDelete
  30. सर, प्रथम सेवा रुजू दि. ३०.८.१० ग्रेड पे ४३०० मध्ये आणि पदोन्नती दि. २९.०९.१७ ग्रेड पे ४६०० मध्ये असेल तर सुधारित वेतन संरचनेअंतर्गत वेतननिश्चिती खालील दिनांकाप्रमाणे केल्यास फायदा होऊ शकेल का? नसल्यास, अन्य मार्ग आहे काय?

    सुधारित वेतन संरचनेनुसार वेतननिश्चिती दि. १.१.१६, पुढील वेतनवाढीचा अनुक्रमे दि. १.७.१६, १.७.१७, पदोन्नतीच्या दिनांकास पदोन्नतीपूर्व पदावरील एक जादा वेतनवाढ दि. २९.९.१७ रोजी घेतल्यास पुढील वेतनवाढ अनुक्रमे दि. १.७.१८ व १.७.१९ राहील का?

    कृपया, आपले अनमोल मार्गदर्शन मिळणेकामी आपणांस नम्र विनंती करतो. धन्यवाद सर!

    ReplyDelete
  31. सर नमस्कार 1जानेवारी 2016चे बेसिक 11630 +2800 आहे .
    15 जून 2016 ला 11630+4200 चटोपाध्याय लागू झालेला आहे . 7व्या वेतन निश्चिती विषयी मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  32. khup khup dhanyavad sir

    Dusare ase vicharayche ahe ki internal deparmental exams ahet ka jyatun kamivelet padonnati milel

    ReplyDelete
  33. rahul kisan bodhaleMarch 19, 2019 at 1:47 PM

    नमस्कार सर, मी वनविभाग गडचिरोली येते लिपिक असून सातव्या वेतन आयोगात एकस्तर ची वेतननिश्चिती कशी करायची याबाबत मार्गदर्शन करावे, हि विनंती

    ReplyDelete
  34. सर नमस्कार
    मी अहमदनगर जिल्हा परिषद येथे कार्यरत आहे. बांधकाम विभागाकडे अनेक जूने साहित्य़ पडून आहे, (उदा. लाकडी टेबल,लोखंडी कपाट )सदर साहित्याचे निर्लेखण (लिलाव पध्द़त ) करावयाचे आहे तरी याबाबत शासन निर्णय असल्यास मिळाला तर खुप बरे होईल

    ReplyDelete

  35. नमस्कार सर मी विजय बाजीराव वाघमोडे
    जि प शाळा शिंदेसवदेवस्ती(डफळापुर) ता-जत जि सांगली

    कृपया मला 14मार्च 2017 ला वरिष्ठवेतन श्रेणी मिळाली आहे तर 1 जुले 2017 ला pay fixation हा विकल्प घेतला तर फायदेशीर होईल असे वाटते .
    त्यासाठी exel sheet कृपया तयार करा , उपलब्ध असेल तर सेंड करावी

    धन्यवाद
    1 जानेवारी 2017ला 11630+2800(s8)
    14मार्च2017ला 12110+4200(s13)

    ReplyDelete
  36. एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी जसे एक कर्मचारी 1 जण 2016 आदिवासी विभागात कार्यरत होता तो जून 2016 नंतर मूळ पदावर आला त्या कर्मचारी 7 वेतन आयोगा नुसार कशी वेतांनीचीती करावी तसेच 1 जाने 2016 ते डिसेंबर मध्ये जे कर्मचारी मध्ये निलंबित होतें त्यांची वेतांनीचीती बाबत मार्गदर्शन करून फिक्सअशन एक्सेल शीट तयार करावी ही अपेक्षा

    ReplyDelete
  37. निलंबित व एकस्तर व एकाकी पदावर कर्मचारी arrous बाबत वेगळी एक्सेल शीट करावी सेवानिवृत्ती झालेले यांची फरक काढणे बाबत मार्गदर्शन व सुधारित वेतांनीचीती नंतर नमुना 6 बाबत एक्सेल शीट करावी 7 th pay nusar

    ReplyDelete
  38. सर नमस्कार
    मी अहमदनगर जिल्हा परिषद येथे कार्यरत आहे. बांधकाम विभागाकडे अनेक जूने साहित्य़ पडून आहे, (उदा. लाकडी टेबल,लोखंडी कपाट )सदर साहित्याचे निर्लेखण (लिलाव पध्द़त ) करावयाचे आहे तरी याबाबत शासन निर्णय असल्यास मिळाला तर खुप बरे होईल

    ReplyDelete
  39. सर आपला ब्लॉग खूप छान आहे या ब्लॉग वर जी माहिती आपण उपलब्ध करून दिली ती इतर कुठेच नाही आपला खूप अभ्यास असल्यामुळे ती फक्त तुम्हालाच शक्य झाले आहे त्याबद्धल मांनापासून आभार निमशासकीय कर्मचारी साथी पेन्शन केस बनविण्यासाठी एक्सेल शिट मिळाली तर खूप बारे होईल धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  40. सर, शासकीय नियमावलीच्या विविध पुस्तकातून सुद्धा ज्या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत,त्यांची उत्तरे आपण सहज रीतीने देता हि बाब फार कौतुकास्पद आहे,माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र शासनाचा एखादा राजपत्रित गट अ दर्जाचा अधिकारी त्याच विभागाच्या दुसर्या अधिक्र्याकडून शासनाचे येणे असलेली रोख रक्कम स्वहस्ते हातात स्वीकारू शकतो काय

    ReplyDelete
    Replies
    1. सर कर्मचाऱ्यांना तीन अपत्य असल्यास वैद्यकीय लाभ कोणाकोणाला मिळतो...

      Delete
    2. याठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यास तीन अपत्य असेल तर त्यांनी कुटुंब नियोजन केले असल्यास त्यांना नियम 1961 मधील अंदाजे 14 ते 16 मध्ये नमूद केल्यानुसार सूट मिळू शकते तसेच दोन मुलापर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळू शकते याकरिता कृपया आपण आपले ब्लॉग वरील वैद्यकीय प्रतिकृती मधील 1961 चा नियम पहावा

      Delete
    3. कोणतीही रक्कम हस्ते स्वीकारू नये त्यांनी आपल्या कार्यालयात पत्राद्वारे सदर रक्कम चेक द्वारे भरणा करावी किंवा आपल्याकडे दुय्यम पावती पुस्तक असेल तर ती रक्कम आपण स्वीकारतो आपल्या कर्मचाऱ्यांनी स्विकारावे व त्याबाबतची त्यांना पावती द्यावी तसेच ही रक्कम ज्या साठी घेतली आहे तेथील रक्कम त्यांच्या नावावर कमी करावे

      Delete
  41. सर सातवा वेतन आयोगाविषयीची माहिती खुप अभ्यासपूर्ण देत आहात..... धन्यवाद

    ReplyDelete
  42. सर मला कोणतीही वरीष्ठ वेतनश्रेणी मिळाली नाही तर मला जुलै २०१७ चा विकल्प स्विकारता येईल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. होय स्विकारता येईल

      Delete
  43. Sir namskar,
    Pati patni doghehi zilla Parishad karmchari ahot. December 2018 la tisare apatya zale ahe.
    Konati karyawahi Hou shakate? margadarshan karawe.

    ReplyDelete
  44. sir Is there anythingfor fixation for emloyees after 1/1/2016

    ReplyDelete
  45. Gr Date 23/07/2018 नुसार बालसंगोपन रजा मंजूर करताना सदरची रजा शिल्लक असलेल्या अर्जित/परिवर्तित रजेतुन कमी करावी का नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, ही वेगळीच रजा अाहे

      Delete
  46. चार जुलै 2017 रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळाल्या शिक्षकांची आयोगानुसार वेतन निश्चिती कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  47. sir, dairy madhun alellya class 4 karmchari yana 2300, 2100, 2000 rs grade pay ahe tar tyanche pay fixation kontya sale madhe karave lagel.

    ReplyDelete
  48. Motar cycle agrim sathi form uplabhbdha karun dyva hi vinanati

    ReplyDelete
  49. Sir Ekakai padavishayi khup Confusion ahe tyabaddal margadarshan par vedeo share kara,

    Tumhala call karu shakato ka?

    ReplyDelete
    Replies
    1. याबाबतचा व्हिडिओ टाकलेला आहे pramodpuri या युट्युब चैनल वरचा व्हिडिओ पहावा

      Delete
  50. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक एक्सेल फाईल ओपन होत नाही.
    कृपया कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन केलेली आहे ते सांगा व MS Office मध्ये केली असेल, तर त्याचे Version कोणते आहे ते सांगा.

    ReplyDelete
  51. सर GPF Class IV चे Final Withdrawal Sevaarth प्रणालीमधून कसे तयार करावे, याबाबतचा Video केव्हा येणार आहे

    ReplyDelete
    Replies
    1. ठीक आहे लवकरच करतो

      Delete
  52. ekhadya karmachari yanchi chukashi chalu ael gunha dakhal zala asel tar tya prakarnachi karyalayane taklelya noting chi nakkal tyala magni kelyawar deta yete kay'

    ReplyDelete
  53. Yes.
    Kontyahi karmacharyavar vibhagiya chaukashi basli asel tar tyache chargesheet sambandhit karmacharyala dyavech lagte.
    Karan tyashivay tyala tyachyavar konte charges Lavlele ahet he tyashivay tyala samajnar nahi

    ~Vivek V.Sonawane
    Jr.clerk, Civil & Criminal Court, Sakri, Dist.Dhule

    ReplyDelete
    Replies
    1. te thika ahhee pan maza prashn ahe ki tyala karyalayen noting deta yete ka

      Delete
  54. सर ऐखाद्या वरीष्ठ अधिकारी व वरीष्ट चतुर्थ कर्मचार्यात यांनच्यात झालेल्या वादास व हेतु पुरोसपर चतुर्थ कर्मचार्यास निलंबनांचे कारवाही केलि जाऊ शकते काय. व तो कर्मचारी मेडिकल रजेवर असेल.

    ReplyDelete
  55. पुरी सर आपण तयार केलेला ब्लॉग सर्वच कर्मचाऱ्यासाठी खूपच उपयुक्त व अचूक माहिती असणारा आहे. 7 व्या वेतनायोगाबाबत तर आपण खूपच छान Excel sheet तयार केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तसेच सर,आपण जर Excel sheet मध्ये 7 व्या आयोगाप्रमाणे वेतन डायरी तयार केली तर फार बरे होईल.धन्यवाद

    ReplyDelete
  56. नमस्कार सर. मी एक माजी सैनिक आहे व 19 वर्षे 2 महीने सेवा करून 1/3/2016 ला सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर 21 जुन 2017 ला सैनिक कल्याण विभागात क्लार्क या पदावर नागरी सेवेत रुजु झालो. माजी सैनिकाची पुर्ननियक्ती साठीच्या शासन निर्णय 11 /7/ 2012 नुसार माझी शेवटच्या वेतनानुसार Lpc मागवुन 6 व्या वेतनआयोगातील तरतुदी नुसार वेतन निश्चिती झाली. परंतु 7 व्या वेतन आयोगात माजी सैनिकाबाबत अजुन वेगळी तरतुद नाही. जर 7 व्या वेतन आयोगात नं 8 नियमाच्या अनुसार वेतन निश्चिती केली तर पगार 10 ते 12 हजार रुपयांने कमी होत आहे. वैयक्तिक वेतन हा विकल्प घेतला तर पुढील 10-12 वर्ष फक्त महागाई वाढेल मुळ वेतन नाही. तर राज्यातील माजी सैनिकांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे एकाच तारखेला सेवानिवृत्त झालेले एकाच भरती प्रक्रिया मध्ये नागरी सेवेत रुजु झालेले परंतु जे डिसेबर 2015 मध्ये नियुक्त झाले व त्या नंतर जे जानेवारी 2016 मध्ये नियुक्त झाले त्याच्या वेतनात कमालीची विसंगती झाली आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती. आपला जितेंद्र सरोदे माजी सैनिक

    ReplyDelete
  57. Sir, Ekstar Babat Fixetion video karava.

    ReplyDelete
  58. Sir, Ekstar Babat Fixetion video karava.

    ReplyDelete
    Replies
    1. केलेला आहे कृपया पहावा

      Delete
  59. The list of Act and Rules are given,However, we can not see the copies of these. Please upload as early as possible.

    ReplyDelete
  60. सर मला स्ताहा वेतनिकेत वेतननिशचीती करता येईल का


    ReplyDelete
    Replies
    1. करता येईल परंतु त्याकरता आपल्याला व्हिडिओ कोड व त्यांचा पासवर्ड लागेल

      Delete
  61. पुरी साहेब 1 जानेवारी 2016 नंतर लागलेल्या कर्मच्यासाठी फरकाचे स्टेटमेंट तयार केले तर बरे होईल.

    ReplyDelete
  62. सर माझी आई 30 जुने 2019 रोजी निवृत्त झाली ती दिनांक 08 नोव्हें 1983 रोजी रुजू झाली होती ती लघुलेखक (नि.श्रे.) म्हणून निवृत्त झाली आहे.तिला पहिली कालबद्ध पदउन्नती दिनांक 30 मार्च 2001 मध्ये मिळाली
    व दिनांक 16 जानेवारी 2013 रोजी पदउन्नति मिळाली पण दुसरी कालबद्ध पदउन्नति मिळालेली नाही ...तीची 100 प्रति शब्ध मराठीत लघुलेखानाची परीक्षा पास आहे तर तिला दुसऱ्या कालबद्ध पद उन्नति चा लाभ मिळू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे ..हि विनंती

    अमर जाधव
    धन्यवाद

    ReplyDelete

    ReplyDelete
  63. Sir khup khup sundar mahiti aahe



    Very very thankful to you

    ReplyDelete
  64. महोदय आपण FORM-16 स्वत: तयार करु शकतो का?

    ReplyDelete
    Replies
    1. होम सोळाहा ज्यांनी पैसे कपात केले तेच देतात

      Delete
  65. मला वैद्यकीय प्रतिपूर्ती excel pahije

    ReplyDelete
    Replies
    1. वैद्यकीय प्रतिपूर्ती या मध्ये आहे पासवर्ड 1045

      Delete
  66. बदली प्रवासभत्‍ता देयक सातव्‍या वेतन आयोगाच्‍या बेसिक ने तयार करावे ि‍किंवा सहाव्‍या वेतन आयोगाच्‍या याबाबत मार्गदशर्न करण्‍यात यावे

    ReplyDelete
    Replies
    1. सहाव्या वेतन आयोगानुसार

      Delete
  67. सर मी नगरपंचायत कायम कर्मचारि आहे.मी कार्यालयत खुदचीवर मला चूकन झोप लागलि तर नगर सेवकने माझा फोटो काढला मला ते नौकरी वरुण काढू शकता का

    ReplyDelete
    Replies
    1. तुमची प्रकृती चांगली नसल्यामुळे तुम्ही ऑफिसला कशाला आले डॉक्टर जे आपल्याकडे प्रमाणपत्र आहे त्या अनुषंगाने कार्यालयास कळवावे की मी औषध घेतलेली आहे औषधी मध्ये गुंगीचे प्रमाण आहे सोबत डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहे कार्यालयात जास्त काम असल्यामुळे मला रजा शक्य नव्हते

      Delete
  68. 2 Jan to 30 June madhe Asadharn raja aslyas 1 Jully la vetan vadh dey nahi to G.R. konta pl. dt sangavi

    ReplyDelete
  69. नमस्कार सर,
    मी दिनांक 01.01.2016 ते 20.05.2017 या कालावधीत लिपीक या पदावर महसुल खात्यात कार्यरत होतो आणि दि.21.05.2017 पासून विक्रीकर विभागात कर सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. तरी सध्याच्या कार्यालयाने माझा 7 व्या आयोगाप्रमाणे dcps चा फरक दि.21.05.2017 ते 31.12.2018 पर्यंत काढलेला आहे. तरी माझा अगोदरच्या कालावधीचा फरक जुण्या कार्यालयात काढता येईल का?

    ReplyDelete
  70. नमस्कार सर माझे वडील पाट बंधारे विभाग 2013 साली रेटायर झाले आहेत ,त्यांना व सोबत च्या खूप कर्मचारी वर्गाला पुढील अभुयांत्रिकी सहायक ही पदोन्नती मिळाली नाही,एक वर्षा पूर्वी मा.उच्च न्यायालयाने mat चा निर्णय कायम ठेवून ही लाभ मिळत नाहीये,हे सर्व कर्मचारी वय वर्ष 65 व पुढील असल्याने त्यांना धाव पळ जमत नाहीये.
    लाभ मिळण्यासाठी काय करावे.कृपया कळवावे.

    ReplyDelete
  71. मा.सर, 6 व्या वेतन आयोगानुसार वर्ग-4 कर्मचाऱ्यांकरिता वेतनश्रेणी रू.4440-7440 ही आहे. दिनांक 19/11/2008 रोजी 5 व्या वेतन आयोगानुसार रू.2610-60-2910-65-3300-70-4000/- कालबध्द मध्ये मिळालेली वेतनश्रेणी आहे. सद्यस्थितीत यांचे वेतन कोणत्या वेतनश्रेणीत निश्चित करावे. सद्यस्थितीत त्यांना रू.9660/- ग्रे.पे.1600/- एवढे मिळत आहेत. तर त्यांना दोन वर्षातुन एक वेतनवाढ लागू होईल का?

    ReplyDelete
  72. Respected Sir
    I am assistant Teacher & on dated 23.06.2017 promoted as Subject Teacher
    01.01.2016 Basic 8900 GP 2800
    23.06.2017 GP 4300
    So please fix my pay and please reply me sir

    ReplyDelete
  73. आमचा क्लर्क सेवार्थ आय डी 3महिने झाले अजुन बनवला नाही पगार होत नाहीय काय करायचे कृपया सांगा माझी मदत करा

    ReplyDelete
  74. शासनाच्या विविध निर्णयांचा संदर्भ देऊन आपल्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यास विनंती अर्ज करणे व त्या अर्जाची एक प्रत सर्व वरिष्ठ अधिकारी यांना पाठविणे हा विधायक मार्ग आहे.

    ReplyDelete
  75. निमशासकीय कार्यालयातील कर्मचार्यारला खालच्या (ड) वर्गातून वरच्या (क) वर्गात पदोन्नती दिल्यानंतर कार्यालय प्रमुख वरिष्ठ पदाची वेतननिश्चिती करण्यास जाणूनबुजून विलंब करत असेल अथवा जाणूनबुजून टाळाटाळ करत असेल तर दाद कोणाकडे मागावी. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  76. नमस्कार सर , मी सहायक अधिव्यख्यता , शासकीय तांत्रिक विद्यालय , हिंगोली येथे असताना मला आमच्या साहेबानी जुलाई -२०१७ ची वेतनवाढ दिली नहीं , मग जून २०१८ मधे शासकीय तांत्रिक विद्यालय घंनसावंगी येथे बदली जाली , पण सेवापुस्तक न आल्या मुले माझी जुलाई -१८ ची वेतनवाढ रोखली , आता माझी बदली शासकीय तांत्रिक विद्यालय,जळगाव येथे झाली आहे , तर मग आता मला सदर दोन्ही संस्थाकडून वेतनवाधी चे ना देय प्रमाणपत्र हवे आहे , कृपया त्याचा फॉर्मेट पाठवा सर . हेमंत निकम email :hemantnikam4u@gmail.com

    ReplyDelete
  77. Sir, a male employee is charged with blame by a lady employee and case is going on in court.he submitted application of one day earn leave as he had used up his all casual leave. Is one day earn leave admissible? If not, what kind of leave is admissible under mcsr (leave) rule 1981 or he is liable to any allowance ie.travel allowance with respect to the court matter under existing rule. If yes, please guideline and quoth the date of TR/ACT if any. Thank you.

    ReplyDelete
  78. शासन सेवेत नव्याने रूजु झालेल्या कर्मचाऱ्याला आपले शिक्षण चालु ठेवता येते का? उदा. नव्याने नियुक्त झालेला कर्मचारी हा त्याच्या Deploma प्रमाणपत्रावर नियुक्त झाला आहे व त्याचे सध्या Admission हे अभियंत्रिकी महाविद्यालयात आहे. अशा परिस्थितीत तो आपली अभियंत्रिकी पदवी पुर्ण करू शकतो का?

    ReplyDelete
  79. साहेब,सुप्रभात आपल्या वेबसाईडमुळे खुप मोलाची माहिती व मार्गदर्शन मिळत असून,माझे कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारी यांचे 7 व्या वेतन आयोगाचे फरकांचे काम खूप सूलभ झाले.धन्ववाद.
    आपले मार्गदर्शन सदैव भेटत राहील हीच सदिच्छा.
    (साहेब मला आश्वासित प्रगती योजनेचे काही कर्मचा-यांना वेतननिश्चिीतीमुळे अतिप्रदान झालेली रक्कम वेतनातून वसूल करणेसाठीचा काही एक्सल फॉरमॅट आहे का? असल्यास
    कृपया मला aapdec15@gmai.com वर पाठविण्यास विनंती आहे.)तसेच आपला Whatsup Number देणेबाबत विनंती आहे.
    अमित अशोक कोतकर
    प्रादेशिक जलसंधारण अधिकारी
    म.द व जलांधारण विभाग,
    पुणे-06

    ReplyDelete
  80. शासन सेवेत नव्याने रूजु झालेल्या कर्मचाऱ्याला आपले शिक्षण चालु ठेवता येते का? उदा. नव्याने नियुक्त झालेला कर्मचारी हा त्याच्या Deploma प्रमाणपत्रावर नियुक्त झाला आहे व त्याचे सध्या Admission हे अभियंत्रिकी महाविद्यालयात आहे. अशा परिस्थितीत तो आपली अभियंत्रिकी पदवी पुर्ण करू शकतो का?

    ReplyDelete
  81. मा.महोदय, आपण तयार केलेली वेबसाईड खरच उत्‍तम आहे, यापासुन खुप शिकण्‍यास मिळत आहे. आपल खरोखर मनापासुन अभार
    सर महाराष्‍ट्र दर्शन चे बीला बाबत मार्गदर्शन व्‍हावे, ही विनती

    ReplyDelete
  82. प्रतिनियुक्ती,नियमयाबाबत मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  83. सर नमस्कार
    कै.रामलिंग अप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय,तेर ता.जि.उस्मानाबाद या संग्रहालयातील सफाईगार श्री.रमेश रतन बागडी याना दिनांक ०६ डिसेंबर २०१५ च्या मा.संचाक यांच्या आदेशांयवे ०१ एप्रिल २०१६ पासून ग्रेड पे मध्ये २०० रु वंदूं देण्यात आले परंतु दिनांक ०८ आगस्ट २०१९ च्या पत्राने परतफेड चे आदेश आहे तरी सर या विषयी मार्गदर्श्न करावे

    श्री.रमेश रतन बागडी यांचे वेतनश्रेणी ५२००-१८०० होते त्यानंतर १ एप्रिल २०१६ ला ५२००-२००० असे करण्यात आले
    सातवा वेतन नुसार त्यांचा मूळ वेतन ३४०००/- झाले

    ReplyDelete
  84. नमस्कार सर,
    मी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असून मला "विभागीय परिक्षांना उपस्थित राहण्याकरीता प्रवासभत्ता / मुक्काम भत्ता" बाबतचा शासन निर्णय उपलब्ध करुन द्यावा ही विनंती.

    ReplyDelete
  85. नमस्कार सर,
    मी सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असून मला "वरिष्ठ लिपीक पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणेसाठी अतिरीक्त वेतन / भत्ता मिळणे " बाबतचा शासन निर्णय उपलब्ध करुन द्यावा ही विनंती.

    ReplyDelete
  86. Namaskar sir,
    very nice and useful blog.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या नवीन पद्धती पेक्षा आपली जूनीच पद्धती छान व
      उत्कृष्ट तसेच उत्तम दर्जाची आहे.

      Delete
  87. Sir namskar ekstar wetan fixetion kartani pay band change hot asel means 9300-34800 GP 4600 ekstar madhe 15600- GP 6600 as ahe tar fixetion kartani kas karta yeu shakto pls guide

    ReplyDelete
  88. sir namskar, amchyakade eka karmcharyala tatpurte nivruti vetan manjur kelele aahe v updanhi.........tar tyanche online pension case pathavtana tyat kontech provisionsl pension v provisional gratuity cha column nahi............tari tyanchi pension case kashi pathvavi .....pls help about this problm

    ReplyDelete
  89. sir namskar, amchyakade eka karmcharyala tatpurte nivruti vetan manjur kelele aahe v updanhi.........tar tyanche online pension case pathavtana tyat kontech provisionsl pension v provisional gratuity cha column nahi............tari tyanchi pension case kashi pathvavi .....pls help about this problm

    ReplyDelete
  90. sir namskar, amchyakade eka karmcharyala tatpurte nivruti vetan manjur kelele aahe v updanhi.........tar tyanche online pension case pathavtana tyat kontech provisionsl pension v provisional gratuity cha column nahi............tari tyanchi pension case kashi pathvavi .....pls help about this problm

    ReplyDelete
  91. 28, 2020 at 6:45 PM
    माझे सेवार्थ प्रणालित नोंदनीकृत सैलरी अकाउंट sbi मधे आहे . नुकतेच मी माझी sbi ची ब्रांच बदलली आहे परंतु माझा CIF no. बदलेला नाही तरी आता सेवार्थ मधे मला काही बदल करावे लागतील का ??
    कृपया मार्गदर्शन करावे...

    ReplyDelete
  92. नमस्कार संदीप
    आपल्या बँकेच्या शाखेत झालेल्या कोणत्याही बदलाबाबत सेवार्थ प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची आवश्यकता नसते. कोअर बँकींग असलेमुळे / आणि खाता क्रमांकामध्ये कोणताही बदल होत नसल्यामुळे शाखा कोणतीही असली तरी वेतनाची रक्कम जमा होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

    ReplyDelete
  93. Sir,Please also include a section on HBA [House building Advance]

    ReplyDelete
  94. ples Recpected sir GPF Statment 14-15 15-16 16-17 17-18 18-19 19-20 aplyakadil Exacl Sheet pathvave

    ReplyDelete
  95. mananiya sir leave ya block madhe shri vijay chavan vanrakshak yani jo prashna vicharla ahe tyasamdhi prashnache krupaya nirasan karave karan ya samsya khup karmachari vargala yatat. Ajun paryant Tya prashnavar margadarshan prapt zalele nahi krupaya margadarshan karave.

    ReplyDelete
  96. सर सातव्या वेतन आयोगाचा खंड 2 शासनास सादर करण्यात आलेला आहे. सदर खंड 25 मध्ये एकाकी पदे जसे सुतार,शिंपी, दंतयांत्रीकए दुरध्वनी चालक, प्रायोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता इत्यादी याना लाभ होणार आहे का असेलतर कश्या पध्दतीन होणार आहे या बाबत मार्गदर्शन कराव ही विनंती

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep