Anukanpa Prastav
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
October 29, 2020
September 6, 2020
अनुकंपा बाबत शासन निर्णय
अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे
खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत
जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीने, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने व वाहनचालकामधून कायमस्वरुपी कनिष्ठ सहायक पदावर येण्यास इच्छुकता दिलेल्या वाहनचालकाच्या नियुक्तीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत
अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा.201611181513356607
अनुकंपा तत्वावर नियुक्त्या बाबत शासन निर्णय (please see शासन निर्णय Part 17, page no 189 to 214)