271 comments:
- UnknownSeptember 5, 2018 at 10:53 AMPuri sir very nice information for all type of employiesReplyDelete
- UnknownOctober 1, 2018 at 10:00 PMएकस्तर वेतनिश्चती माहिती पद ग्रामसेवक
ReplyDelete - UnknownNovember 30, 2018 at 11:59 AMजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पदावरून (५२००-२८००-२०२००)
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट क (५२००-३५००-२०२००)पदावर निवड झाली. सध्याचा एकूण पगार व बेसिक मूळ पदापेक्षा कमी आहे, तर वेतन संरक्षण कसे होईल,कृपया सांगावेReplyDeleteReplies- Pramod PuriNovember 30, 2018 at 12:27 PMआपण जर रितसर अर्ज करून आपल्या विभागाची परवानगी घेवुन व आपले मुळ सेवापुस्तक जर आपले नविन कार्यालयात पाठविण्यात आले असेल तर आपले वेतन संरक्षीत होईल.Delete
- नस्मकार साहेब महागाई भत्ता 01-01-2006 ते आजतागयत चे माहिती दर्शक तक्ता टाकावे हि विनंतीMarch 6, 2019 at 10:35 PMसर नमस्कार दि.०१-०१-२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचेे सुधारित सेवानिवृत्ती वेेेेतन बाबत आपल्या साईटवर एक Pension Calculation Sheet Add कराल का? आपला मित्र शेख अजीज लेखा विभाग पं.स.उदगीर जिल्हा लातूरDelete
- UnknownNovember 30, 2018 at 2:53 PMसर एक कर्मचारी आहे त्यांची लघु पाटबंधारे विभागातून समायोजन झाल्यामुळे त्याला दिनांक २०.०६.२००६ रोजी तलाठी संवर्गात पदस्थापना दिली रु.४०००-१००-६००० या वेतन श्रेणीत. सन २००८ मध्ये संबंधित कर्मचारी याचे अपघात झाल्यामुळे त्याला दिनांक १८.०९.२०१० रोजी लिपिक-नि-टंकलेखक या पदावर रु.५२००-२०२००-ग्रेड वेतन १९०० मध्ये पदस्थापना देण्यात आल्यामुळे त्याचे वेतन संरक्षण करणे बाबतची वेतन निश्चित कोणत्या नियमाने करावी.याबात मार्गदर्शन व्हावे.
ReplyDelete - UnknownFebruary 5, 2019 at 10:51 PMसर आंतरजिल्हा बदलीने आदिवासी जिल्ह्यात 4 7 2017 रोजी रुजू झाले एक स्तर वेतन निश्चिती करताना एक पगारवाढ देतात का?ReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 5, 2019 at 11:18 PMहोय आपणास एक स्तर वेतन वाढ मिळते वेतनवाढ देतांना मूळ पदावरील वेतन अधिक त्यास पदावरील ग्रेड वेतन यावर तीन टक्के ही मिळून जी रक्कम येईल ती मूळ वेतन व नवीन पदाचे ग्रेड वेतन असे मिळून वेतन निश्चिती होईलDelete
- UnknownMarch 19, 2019 at 8:44 AMsir give me one step excell sheetDelete
- UnknownFebruary 8, 2019 at 3:45 PMR/sir,
Kanishta Abhiyanta (9300-34800+4300GP) madhe date 03/03/2017 roji navin niyukti Gadchiroli naxal grast madhe niyukt zale aahe tar tyanchi vetan nishchiti kashi hoil. one step madhe basic 10540+4400 GP dey hoel ki 10900+4400 GP dey hoelReplyDeleteReplies- Pramod PuriFebruary 8, 2019 at 5:40 PMजेव्हा शासकीय कर्मचारी नवनियुक्त होऊन नक्षली भागात अथवा आदिवासी भागात रुजू होतो तेव्हा त्यास ज्या पदावर नियुक्त झाला असेल त्या पदाचे वेतन व ग्रेड पे ही त्याची मूळ नियुक्तीचे वेतन होईल व त्यानंतर त्याचे स्तर द्यायचा असल्यामुळे त्याला मूळ नियुक्तीच्या पदावरील वेतन व ग्रेड वेतन यावर तीन टक्के याप्रमाणे जी रक्कम इं ती रक्कम व पुढील पदाचा ग्रेट पे असे मिळून त्याचे एक स्तर वेतन होईल 10500 ग्रेड वेतन चार हजार चारशेDelete
- UnknownFebruary 18, 2019 at 4:21 PMसर १.१.२०१६ रोजीचे वेतन हे एकस्तर वेतनश्रेणीतील असेल व त्या वेतनश्रेणीचा कालावधी जुलै २०१९ ला समाप्त होत आहे तर ७ व्या आयोगाची वेतन निश्चिती मूळ वेतनश्रेणी वर होणार की १.१.२०१६ च्या एकस्तर वेतनश्रेणीवर होणार ?ReplyDelete
- SANDEEPFebruary 21, 2019 at 11:33 PMसर मी 13/3/2007 ला sarvice सुरू केली as jr college teacher मी जुलैला आतापर्यंत increment घेतले आहे तर मग आता मला 1 जानेवारी 2016 ला increment मिळेल का 1 जुलै 2016 लाReplyDelete
- Rakhamaji bhadFebruary 23, 2019 at 2:19 PMI have taken increment on 1 July every year. My joining is 13 June. So in increment date is 1 Jan
1 Jan 16 la increment miles kayReplyDelete - Anant PondeFebruary 23, 2019 at 11:47 PMSir, you are great, very important infermation and exel sheets provide us thank you sir.
Sir in your 7 pay fixation file have a problem with DCPS . You add Dcps amount as a salary please be modified it .
Good nightReplyDelete - aniketFebruary 24, 2019 at 11:18 AMसर 5 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णय नुसार X, Y, Z वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रु 5400, 3600, व 1800 इतका घरभाडे भत्ता अनुदेय राहील असे नमूद आहे. व आपल्या sheet मध्ये 8,10,16,20,24,30 % दिलेलं आहे परंतु जे क्लास 4 चे कर्मचारी आहे त्याचा घरभाडे भत्ता हा 1800 पेक्षा कमी जातो मग त्याना वरील शासन निर्णय नुसार किमान 1800 इतका घरभाडे भत्ता द्यायचा का
ReplyDeleteReplies- Pramod PuriFebruary 24, 2019 at 6:34 PMयाप्रमाणेच कारवाई केलेली आहे कृपया आपण नवीन सीट आज डाउनलोड केलेली पाहावेDelete
- UnknownFebruary 24, 2019 at 3:09 PMआदरनीय सर, मी दिनांक 04-09-2009 रोजी जलसंपदा विभागात वरीष्ठ लिपीक म्हणुन कार्यरत झालो आहे,माझे दि.01.01.2016 चे वेतन आहे 9460 +2400 म्हणजेच 11860 आहे मी आपल्या शीट मध्ये माझी माहीती भरली असता मला 1.1.2016 चा विकल्प देण्यास सुचीत केले असुन माझे मते 01.07.2016 चा विकल्प दिल्यास माझे वेतन दिनांक 30.01.2019 च्या अधिसुचनेतील मुद्या क्र 7.अ.1 नुसार येणा-या रक्कमेच्या पुढील सेल मध्ये म्हणजेच रक्कम रु 32200 मध्ये करणेत येईल व 900 रु चा फरक पडेल उदा 1.1.2016 चा विकल्प दिल्यास 30500 परंतु 1.7.2016 चा विकल्प दिल्यास वेतनवाढ धरुन 9820+2400=12220 x 2.57 =31405 मुद्या क्र 7.अ.1 नुसार 32200 1.7.2016 चे वेतन होईल तरी आपण कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती मंझा इमेल shri_26jun85@rediffmail.comReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 24, 2019 at 6:33 PMआपले म्हणणे बरोबर आहे आणि आपण जर माझ्या सीटमध्ये पाहिले तर तिथे पण एक 7 2016 दाखवत आहे त्यामुळे आपण ते फिक्सेशन वरील व्हिडीओ पाहावे पी फिक्सेशन या टेबल 1 7 2016 चा पाहावाDelete
- Ni@3 KotamireFebruary 24, 2019 at 5:42 PMसर मी दुधगंगा कँनाल डिव्हीजन कोल्हापूर येथे स्थाअस आहे.Joining date 24/9/2012आहे. सर मला विकल्प भरणेबाबत असे विचारायचे होते की,माझे १/१/१६ रोजी मूळ वेतन (८४४०+२४००=१०८४०)होते.१०८४०*२.५७=२७८५९₹
As per 7th pay २७९००₹(S8level4)होते.
जर मी विकल्प १/७/१६ निवडला तर माझे मूळवेतन
(८७७०+२४००=१११७०)होते.
१११७०*२.५७=२८७०७₹ पुढच्या स्तर मध्ये जाते(२९६००₹)(S8level6)म्हणजे मला एक increment चा फायदा होईल असे सर्वजण म्हणतात...तरी याबाबत आपले मार्गदर्शन मिळावे.ReplyDeleteReplies- Pramod PuriFebruary 24, 2019 at 6:28 PMआपले म्हणणे बरोबर आहे आपण कृपया ते फिक्सेशन या ठिकाणी एक युट्युब चा व्हिडिओ टाकलेला आहे तो कृपया पहावाDelete
- bapubagulFebruary 24, 2019 at 10:26 PMदिनांक 02.01.2017 ते दिनांक 30-06-2017 या दरम्यान ज्यांची पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना मिळाली असेल त्यांनी होणारी वेतन निश्चिती बाबत विवरणपत्र blog वर नाही सर ते मिळेल काReplyDelete
- Vishwanath Rambhau IngleFebruary 24, 2019 at 10:58 PMSir my basic 1 1 2016 is 13840 and grade pay is 2800 and my 24year padonnati date 3 2 2017 and pb 9300_34800and grade pay 4300 please sir my7th jan 2019 basic? Please sir reply deneReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 25, 2019 at 7:00 AMकृपया याबाबत एक्सेल शीट मध्ये माहिती भरुन आपणच आपले वेतन पाहू शकता याकरिता व्हिडिओ पहाDelete
- UnknownFebruary 26, 2019 at 12:19 PMसर दनांक 01.06.2016 नंतर पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना मिळाली असेल त्यांचे साठी वेतन निश्चिती बाबत विवरणपत्र blog वर नाही सर ते मिळेल काDelete
- RAJKUMAR MATEFebruary 24, 2019 at 11:10 PMShri.Puri sir very nice information & best wishes for your work.ReplyDelete
- UnknownFebruary 24, 2019 at 11:18 PMPay fixation for Naxalite area in 7th pay special for where grade pay variation
ReplyDelete - ameyFebruary 24, 2019 at 11:51 PMSir, mala office use karita aapli excel file kashi download karita yeil, mhanje payfixation karata yeil.ReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 25, 2019 at 6:59 AMयाबाबत व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे ते कृपया पाहावे व त्यानुसार फाइल डाउनलोड करावीDelete
- AniFebruary 25, 2019 at 10:34 AMआदरणीय सर, मी दिनांक 02/01/2014 ला क. सहाय्यक या पदावर रुजू झालो तर मी विकल्प कोणता दयावा कृपया मार्गदर्शन करावेReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:12 PMhttps://youtu.be/vQJpo3TG9BoDelete
- UnknownFebruary 25, 2019 at 11:44 AMआदरणीय सर मला ०४/०६/२०१७ रोजी आश्वासित प्रगती यॊजना लाभ मिळाला आहे माझा १९०० ग्रेड पे चा २४०० झाला आहे वेटनिश्चिती कशी करायची
०१/०१/२०१६ चे मुळावेतन ८३३०+१९०० ग्रेड पे आश्वासित प्रगती यॊजना नंतर ९२९०+२४००
ReplyDeleteReplies- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:12 PMhttps://youtu.be/vQJpo3TG9BoDelete
- UnknownFebruary 25, 2019 at 2:25 PMसरजि ज्यांची १/१/२०१६ ते ३१/१२/१८ दरम्यान पदोन्नती झालि असेल त्यांनी एकच विकल्प द्यावे का दोन वेगवेगळे विकल्प द्यावे लागेल एक पदोन्नतीचा व एक वेतन निश्चितिचा मार्गदर्शन करावे
एकच द्यावे असेल तर कोणता नमुना दोन द्यावे
दोन वेगवेगळे द्यावे तर कोनता नमुना
कृपया मार्गदर्शन करावेReplyDeleteReplies- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:11 PMhttps://youtu.be/vQJpo3TG9BoDelete
- UnknownFebruary 25, 2019 at 4:10 PMआदरणीय सर जर एखादा कर्मचारी जर दि 01-07_2016ते 31-12_2018 या कालावधीत सेवाणीव्रुत जाला तर त्यान्चे वेतन निश्चिती कशी करावी या बाबत मार्गदर्शन करावे हीं नम्र विनंतीReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:10 PMजशी आपण इतर कर्मचारी ची वेतन निश्चिती करतो त्याच प्रमाणे यांची पण करावे लागेलDelete
- UnknownFebruary 25, 2019 at 8:55 PMसर माझी वरिष्ट श्रेणी 1.8.16 ची आहे मी त्याच तारखेला फिक्सेशन केले तर वेतन वाढ दि 1.7.17 येइल का?
जर वरिष्ट श्रेणी 1.4.16 आहे तर 1.7.16 ला फिक्सेशन केले तर 1.4.16 ला बेसिक जे 1.1.16 आहे टेच राहील का?ReplyDeleteReplies- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:09 PMवेतन निश्चिती ही 1 जानेवारी 2016 चे पदावर केली जातेDelete
- UnknownFebruary 26, 2019 at 7:23 AMसर, मी एक माध्यमिक शिक्षक आहे माझी प्रथम नेमणुक (शिक्षणसेवक 8000/-) 12/04/2012 आहे. मी दिनांक 12/04/2015 रोजी कायम (सहशिक्षक 10100+4300) झालो. मला दि. 01/07/2016 रोजी पहिली वेतनवाढ मिळाली आहे. तरी मी कोणता विकल्प द्यावा? कृपया मार्गदर्शन करावे..ReplyDelete
- abhuFebruary 26, 2019 at 10:53 AMसर सातवा वेतन अायाेगा मध्ये कर्मचारी गट विमा 1 ते 5 वेतनस्तरासाठी 1500 6 ते 9 वेतनस्तरासाठी 2500 व 10 अाणि त्यापुढील वेतनस्तरासाठी 5000 शिफारस केली अाहे तर ऐवढा गट विमा कपात केली जाईल का किंवा गट विमा किती कपात केला जाईलReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:07 PMसध्या याबाबत शासन निर्णय आलेला नाहीDelete
- S R GIREFebruary 26, 2019 at 6:37 PMसर, मी तहसील मध्ये तलाठी (ग्रे.पे.२४००) या पदावर आहे ०१-०१-२०१६ रोजी च्या पहिले सेवेत आहे. मला ०५-१०-२०१८ रोजी १२ वर्ष पूर्ण झाल्याने (मंडळ अधिकारी ग्रे.पे. ३५००)आश्वासित प्रगती यॊजना नुसार लाभ मिळाला आहे. आता मी नवीन सातव्या वेतन आयोग नुसार कोणता विकल्प द्यावे व ०१-०१-२०१६ सातव्या वेतन आयोग चा विकल्प आणि आश्वासित प्रगती यॊजना लाभ मिळाला त्याचा विकल्प दोन वेळा द्यावे लागेल का ...? वेतन निश्चिती कशी करावी या बाबत मार्गदर्शन करावे हीं नम्र विनंतीReplyDeleteReplies
- Pramod PuriFebruary 26, 2019 at 10:06 PMआपणास प्रथम ब्लॉग वरील पे फिक्सेशन या मध्ये जाऊन सर्वात खालची तीन नंबरची सीट डाऊनलोड करून त्यामध्ये आपले एक एक 2016 चे ग्रेड पे व वेतन टाकून विकल्प कोणता आहे ते ते तपासून पहा व त्यानंतर anaxture जाऊन तेथे आपण 1 7 2018 ही तारीख टाकून आपले ग्रेट वेतन टाकुन आपली वेतन निश्चिती पहावी पदोन्नती करिता विकल्प देण्याची आवश्यकता नाहीDelete
- UnknownFebruary 27, 2019 at 3:39 PMसर मी दि.1-1-2016 रोजी प्रमुख आरेखक पदावर कार्यरत असुन वेतनश्रेणी 9300-34800 ग्रेड पे 4400/- आहे. मी आपल्या Excel Sheet मध्ये Input Data भरला असुन त्यानुसार विकल्प दि.1-1-2016 चा देत आहे.
प्रमुख आरेखक पदावर Time Bound scale दुसरा लाभ दि.1-7-2018 ला मिळाला असुन नवीन वेतन 9300-34800 ग्रेड पे 5100/- असा शा.नि. दि.9-4-15 च्या साखळीपदातील पुढे पदोन्नती उपलब्ध नसल्याने (एकाकी झाल्याने) समुच्चीत ग्रेड पे वाढ रु. 700 + करुन नवीन ग्रेड पे 4400+700 . रु. 5100 करण्यात आला आहे.
7 व्या आयोगात रु. 5100 चा ग्रेड पे Matrix उपलब्ध नाही. 7 व्या प्रमाणे वेतननिश्चिती करत असतांना दि.1-7-2018 रोजी पे बँड काय राहील ? Excel Sheet मध्ये Input Data भरला असता S-19 दर्शवत आहे. (Lower side)
Please guide me.
ReplyDelete - UnknownFebruary 27, 2019 at 4:06 PMसर मी गडचिरोली या नक्षली भागात वरि. श्रेणी पदावर कार्यरत आहे. माझे दि.1-1-2016 रोजी मुळ वेतन 7380+2400 ग्रेड पे असुन एकस्तर पदामध्ये 10560+4200 ग्रेड पे आहे. तर माझे दि.1-1-2016 रोजी एकस्तर पदामध्ये काय वेतन राहिल.ReplyDelete
- UnknownFebruary 27, 2019 at 8:18 PMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- UnknownFebruary 27, 2019 at 10:45 PMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- pramod puriFebruary 28, 2019 at 11:48 AMsir me 18/11/1985 madhe class 3 mhnun join zalo hoto. aj chy stage la me A O class 2 mhnun karyareat ahe. maze 01/01/2016 che basic 18120/- gp 4400/- ahe. Tr maze 01/01/2016 che basic kai hoil plz sangaReplyDelete
- UnknownFebruary 28, 2019 at 1:21 PMSir Our Teacher got Promotion as a Head Master on 01/06/2016 and his pay scale on 01/01/2016 is 15780 + 4200 please guide for fixation in 7th pay scaleReplyDelete
- रविदाMarch 1, 2019 at 9:17 AMसर १९/७/१६ ला वरीष्ठ वेतन श्रेणी मिळाली ग्रेड पे २८०० वरून ४२०० झाला नेमके कुठले seet वापरावे समजत नाही कृपया लिंक पाठवा
ReplyDeleteReplies- रविदाMarch 1, 2019 at 9:17 AMमाध्यमिक विदयालय
Delete
- रविदाMarch 1, 2019 at 9:17 AMमाध्यमिक विदयालय
- राजेंद्र ढोकनेMarch 1, 2019 at 11:02 AMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- NishaMarch 1, 2019 at 11:45 AMसर मला १/१/१६ ते ३१/५/२०१६ या कालावधीत आदिवासी जिल्हा एकस्तर वेतन १०५६० ग्रेड पे ४२०० होते. नंतर १/६/२०१६ बिगर आदिवासी बदली झाली त्यानंतर ७९९० ग्रेड पे.२४०० झाले. त्यानंतर १/४/२०१८ या दिवशी प्रमोशन झाले वेतन९३००व ग्रे.पे.४२०० असे आहे तर मी विकल्प कोणता निवड करू व माझी वेतन निश्चिती कशी असेल
सर याबाबत मला मार्गदर्शन करावे ही विनंती.ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 2, 2019 at 9:04 AMया ठिकाणी आपण प्रथम आपण आदिवासी क्षेत्रात नाही असेच लक्षात धरून आपण आपल्या मूळ पदाची वेतन निश्चिती करावी आपणास मिळणार नाही थकबाकी ही एकतर प्रमाणे घ्यावीDelete
- UnknownMarch 1, 2019 at 11:49 AMsir mazi nuyukti 22/02/2015 la zali asun viklp konta rahilReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 2, 2019 at 9:02 AMआपली नवीन नियुक्ती असल्यामुळे आपण दिनांक 1 जानेवारी 2016 चा विकल्प द्यावा व आपल्याला पहिले इन्क्रिमेंट जुलै 2016 मिळेलDelete
- राजेंद्र ढोकनेMarch 1, 2019 at 12:17 PMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- राजेंद्र ढोकनेMarch 1, 2019 at 12:24 PMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- राजेंद्र ढोकनेMarch 1, 2019 at 12:31 PMजर माझं प्रमोशन शिपाई to क्लार्क झाले तर (1-4-19)माझे 6व्या आयोगात बेसिक 8290+1600 आहे तर मी कोणता विकल्प घेऊ व पगार किती वाढेल,
मार्गदर्शन मिळावे ,हि विनंती
निययुक्ति 26-12-2002ReplyDelete - राजेंद्र ढोकनेMarch 1, 2019 at 4:15 PMजर माझं प्रमोशन शिपाई to क्लार्क झाले तर(1-4-19)माझे 6व्या आयोगात बेसिक 8290+1600 आहे तर मी कोणता विकल्प घेऊ व पगार किती वाढेल,
मार्गदर्शन मिळावे ,हि विनंती
प्रथम 26-12-2002ReplyDelete - राजेंद्र ढोकनेMarch 1, 2019 at 4:20 PMजर माझं प्रमोशन शिपाई to क्लार्क झाले(1-4-19)माझे 6व्या आयोगात बेसिक 8290+1600 आहे तर मी कोणता विकल्प घेऊ व पगार किती वाढेल,
मार्गदर्शन मिळावे ,हि विनंतीReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 2, 2019 at 9:01 AMआपण प्रथम ते फिक्सेशन आवर्जून त्या शीट मध्ये आपण आपले दिनांक 1 जानेवारी 2016 चे बेसिक व ग्रेड पे टाकावे व तेथे कोणता विकल्प येतो पहावा आपला पगार हा 19900 पेक्षा कमी असेल तर आपण 1 4 2019 रोजी पदोन्नतीच्या तारखेला फिक्सेशन करावे अन्यथा जुलै 2019 मध्ये विकल्प द्यावाDelete
- aaMarch 1, 2019 at 7:35 PMसर माझी नियुक्ती १/७/२००४ रोजी कनिष्ठ लिपिक पदी झाली असून मला १/७/२०१६ रोजी कालबद्ध पदोन्नती मिळाली आहे मी कोणता विकल्प घेऊ
१/७/२०१६ रोजी माझे वेतन (८८५०+१९००) होते काय फायदा होईलReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 2, 2019 at 8:58 AMआपणास प्रथम दिनांक 1 जानेवारी 2016 जे असेल त्यानुसारच आपले फिक्सेशन होईल व त्यानंतर आपणास दिनांक एक सात 16 चे एक वेतनवाढ व पदोन्नतीची एक वेतनवाढ याप्रमाणे आपले फिक्सेशन होईलDelete
- DHANUMarch 1, 2019 at 7:41 PMsir 01/01/2016 nanatr jya karmchari yanchi joining zali ahe tyanche fixitation excel sheet asel tr plz milel kaReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 2, 2019 at 8:57 AMजे एक्स सीट उपलब्ध आहे त्यामध्ये आपण मॅन्युअली 1 जानेवारी 16 ते जुलै 18 पर्यंत आपणास ज्याप्रमाणे सातवे वेतन यानुसार मिळाले आहे drwn मध्ये घेतलेले बेसिक व ग्रेड पे टाकावे याबाबतची सीट लवकरच उपलब्ध करून देतोDelete
- DHANUMarch 2, 2019 at 8:03 PMThank u sirDelete
- pramod puriMarch 1, 2019 at 11:37 PMSir, Mazi joining date 26/12/2001 ahe v mala 12 years cha labh 26/12/2013 la melala ahe. tr maze 01/07/2018 che vetan 33300 hoil ka 34300 hoilReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 2, 2019 at 8:54 AMआपले दिनांक 1 जानेवारी 2016 चे बेसिक व ग्रेड पे सांगावेDelete
- pramod puriMarch 3, 2019 at 9:22 AM9460+2400Delete
- UnknownMarch 2, 2019 at 9:34 AM1.3.2019 update मध्ये जून 17 अरियर्स मधे वेतन चुकीचे घेतले आहेReplyDelete
- UnknownMarch 2, 2019 at 10:32 AM12360 +2400 Basic as on 1/1/2016 in 5200-20200 Grade pay2400/- & From 13/6/2017 in 9300-34800 Grade pay 4200/- Aashwasit pragati Yojna Sanctioned - How to do fixation & convey about giving VikalpaReplyDelete
- UnknownMarch 2, 2019 at 1:15 PM1जाने.2016ला 11640+2800 होता 05 आॕगष्ट2016 ला 12080 +4200झाला आज 13080+ 4200 आहे.सर वारीष्ट वेतन श्रेणी 1400 G.P. वाढतो. सातव्यावेतन आयोगानुसार एक वेतनवाढ मिळते सर आजचे बेसिक कीती येणार.
ReplyDelete - NishaMarch 2, 2019 at 2:55 PMधन्यवाद
सर मी विकल्प कोणत्या दिनांक चा द्यावा याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंतीReplyDelete - PRASHANTMarch 2, 2019 at 10:41 PMखुप धन्यवद सरReplyDelete
- UnknownMarch 2, 2019 at 11:04 PMसर फरकाच्या तक्तातील घरभाडे भत्त्यातील फरक 0/- येत आहे.8% ने घेत नाही.ReplyDelete
- UnknownMarch 2, 2019 at 11:13 PM02/03/2019 नुसार 10, 20, 30 आ.प्र.यो. Excel मध्ये गणना येईल.ReplyDelete
- RajeshMarch 3, 2019 at 2:25 PMJan 16 ला 18440+4300
हे वेतन आहे व कालबद्ध पदोनत्ती 2 री aug 18 ला भेटली 20 varsh कालच्या GR नुसार ती रद्द होऊन 1 jan 16 पासून अनुज्ञेय होईल
तर jan 16 ला वेतन निश्चिती kontya vetan ani grade vetan var
कश्या प्रकारे करावीReplyDelete - Tahsil KalamnuriMarch 3, 2019 at 6:29 PMसर मी माजी सैनिक आहे व जि.प. मध्ये परिचर या पदावर आहे 7 आयोगानुसार वैयक्तीक वेतन मुळ पगारा मध्ये एकत्रीत करावयाचे आहे किंवा वगळे या बददल माहिती द्यावीReplyDeleteReplies
- Tahsil KalamnuriMarch 21, 2019 at 4:47 PMplz suggest me sirDelete
- NITIN WADEKARMarch 3, 2019 at 10:18 PMFAKT GRADE PAY CHANGE ZALA AHE. DTD - 01/01/2016 GRADE PAY 2400 & DTD 03/03/2017 GRADE PAY 2800/- PLEASE HELP US. 7 PAY FIXSTIONReplyDelete
- UnknownMarch 4, 2019 at 9:29 AMसर class 4 to class 3 madhun 03/05/2017 la Clark 1900/- Grade Pay zale promotion excel sheet madhe 1 July 2017 la 7 Pay pramane 19900 ne change hot nahi.ReplyDelete
- UnknownMarch 4, 2019 at 9:35 AMसर class 4 to class 3 madhun 03/05/2017 la Clark 1900/- Grade Pay zale promotion excel sheet madhe 1 July 2017 la 7 Pay pramane 19900 ne change hot nahi.ReplyDelete
- S R GIREMarch 4, 2019 at 2:32 PMसर,सर्व वेतन निश्चिती खूपच चांगले आहे.तपासून पहिले सर्व बाबीचा विचार करून आपण सर्वांच्या हिताचे काम केले आहे,त्या बाबत आपला ऋणी आहे.
परंतु आपण ०१-०१-२०१६ नंतर नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांचे वेतन निश्चिती करण्याचे EXL.FILE उपलब्ध केले नाही.
ते केल्यास सर्वाना उपुक्त होईल.ReplyDelete - DilipMarch 5, 2019 at 1:59 AMSir varishth vetan shreni 1-1- 16 mantar milun grade pay change zalyas vetan kase kadhaee te margadarshan kara plzzzzReplyDelete
- Ashwin V. JagtapMarch 5, 2019 at 8:17 AMRespected Sir,
जर एखादी व्यक्ती दि. ०१/०१/२०१६ ला नक्सल क्षेत्रात एकस्तर वेतन घेत असेल आणि त्या नंतर ०१/०७/२०१७ त्याची बदली बिगर नक्सल क्षेत्रात झाली असेल तर त्याची ७ व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती कशी होईल ??ReplyDelete - NetajiMarch 5, 2019 at 2:37 PM#1.1.2016 चे वेतन :11620+2800
#वरिष्ठ वेतन श्रेणी :17.01.2016
11620+4200
#01.01.2016 चे वेतन :किती ?
#17.01.2016 पासून वेतन निश्चिती केल्यास किती ?
#01.01 चा विकल्प दिल्यास वेतन किती?
#01.07 चा विकल्प दिल्यास वेतन किती?
या प्रमाणे शिक्षकासाठी format द्या। pls.ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 5, 2019 at 7:03 PMआपण विकल्प केव्हाही द्या आपली वेतन निश्चिती ही 2400 ग्रेट पे वर होणार आहेhttps://youtu.be/vQJpo3TG9BoDelete
- S R GIREMarch 5, 2019 at 8:28 PMसर,सर्व वेतन निश्चिती खूपच चांगले आहे.तपासून पहिले सर्व बाबीचा विचार करून आपण सर्वांच्या हिताचे काम केले आहे,त्या बाबत आपला ऋणी आहे.
परंतु आपण ०१-०१-२०१६ नंतर नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांचे वेतन निश्चिती करण्याचे EXL.FILE उपलब्ध केले नाही.
ते केल्यास सर्वाना उपुक्त होईल.ReplyDelete - किशोर खMarch 5, 2019 at 8:36 PMसर १.०१.२०१६ ला वेतन १२५९०+२८०० वा मला वरिष्ठ वेतनश्रेणी २२.११.२०१६ मिळाली याचा विकल्प वा निश्चिती कशी करावीReplyDeleteReplies
- UnknownMarch 12, 2019 at 9:49 PMSir mazi same adchan ahe. Mala 22-11-2017 Varishth vetan shreni milali ahe. maza grade paY 2800 varun 4200 zala(12070+2800). Parantu 1-11-2017 la maze vetan 12070+3220) Ase chart madhe dakhavile ahe. Ase grade pay badalate ka?Delete
- hemant jadhavMarch 6, 2019 at 1:07 PMसर ज्यानी पदोन्नतीच्या तारखेला वेतननिश्चीतीचा विकल्प दिला असेल त्यांची वेतननिश्चीतीबाबत मार्गदर्शन मिळावे
1.01.2016 6 व्या वेतन आयोगानूसार मुळ + ग्रेड वेतन 6560 + 1900 8460
पदोन्नती दिनांक 01.06.2016 ग्रेड वेतन 2400
ReplyDelete - UnknownMarch 6, 2019 at 2:50 PMसर आपले बरेच व्हिडीओ पहिले आहेत मी , आपले नियम व शिक्षण क्षेत्रातील नियम यामध्ये फरक वाटतो .मी १.१.१६ रोजी उपशिक्षक ११६३० + २८०० यावरून १३.३.१६ रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाल्याने ११६३०+४२०० या वेतनावर आलो आहे तर मला १.७.१६ चा विकल्प देऊन ४२०० वर वेतन निश्चिती होईल का २८०० वर वेतन निश्चिती होईल ? कृपया मार्गदर्शन करावे .धन्यवाद .ReplyDelete
- UnknownMarch 6, 2019 at 3:07 PMसरजि ज्यांची 0१/0९/१६ राजी पदोन्नती झालि असेल त्यांनी काेणता विकल्प द्यावा लागेल व वेतन निश्चितिचा मार्गदर्शन करावे
ReplyDelete - S R GIREMarch 6, 2019 at 8:36 PMसर,
दि.०१-०१-२०१६ नंतर आश्वासित प्रगती यॊजना नुसार लाभ मिळाला आहे. दिनांक २ मार्च २०१९ च्या शासन निर्णया मधील (XVI) १२/२४ आश्वासित प्रगती यॊजना नुसार लाभाचा आदेश रद्द करून १०-२०-३० नुसार सुधारित आदेश तयार केला असेल तर नमुना मिळेल का...ReplyDelete - pramod puriMarch 6, 2019 at 10:51 PMSir mazi joining date 26/12/2001 ahe. mala 12 years cha labh 26/12/2013 la melala. tr maze 01/01/2019 che basic 33300/- hoil ka 34300/- hoil. plz sangave. maze 01/01/2016 che basic 9460+2400 ase hote.ReplyDelete
- satuMarch 7, 2019 at 9:51 AMRespected Sir,
जर एखादी व्यक्ती दि. ०१/०१/२०१६ ला नक्सल क्षेत्रात एकस्तर वेतन घेत असेल आणि त्या नंतर ०१/०७/२०१७ त्याची बदली बिगर नक्सल क्षेत्रात झाली असेल तर त्याची ७ व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती कशी होईल ??ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 7, 2019 at 10:06 AMदिनांक एक 16 रोजी आपण जणू काही स्तर नक्षी लाईटचे वेतन घेत नाही याप्रमाणे प्रथम आपले प्रेम करावे त्यानुसार आपले सर्व फॅशन 1 जुलै 2018 पर्यंत आणावे त्यानंतर जो आपल्याला फायदा मिळालेला आहे त्याचे वेगळे कॅल्क्युलेशन करावे दोन्ही एकत्र करू नये मस्त रहा काही कालावधी पुरताच तिथल्या करीतच मर्यादित असल्यामुळे त्याचा इथे पुढे होणार नाहीDelete
- satuMarch 7, 2019 at 10:36 AMTHANK YOU SIRJIDelete
- UnknownMarch 7, 2019 at 11:05 AMमाझी पदोन्नती दिनांक17/12/2018 ला झाली आणि क्लास ४मधून क्लास ३ मध्ये आलो तर विकल्प कोणता देऊ
ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 7, 2019 at 7:03 PMकृपया आपण पी फिक्सेशन या टॅबवर जाऊन पहिली सीट ओपन करा तसेच व्हिडिओ पहावाDelete
- UnknownMarch 7, 2019 at 12:04 PMsir 1/3/2019 roji alelya GR nusar 1 january 2016 purvi sudharit sevantargat ashwshit pragati yojnecha laabh milalelya karmchary yanchi vetannicchiti kashi karavi yababat video kinva margdarshn milave hi vinantiReplyDelete
- Deepak shinde Raigad districtMarch 7, 2019 at 12:26 PMसर दिनांक 1 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वाशीत प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन निच्चीती कशी करावी याबाबत व्हीडिओ किंवा माहिती मिळावी ही विनंती
ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 7, 2019 at 6:59 PMलवकरच टाकण्यात येईलDelete
- maheshMarch 7, 2019 at 5:51 PMसर, 11 जुलै 2016 ला नवीन joinong असेल तर कसे करावे
ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 7, 2019 at 6:58 PMज्यांची नियुक्ती 1 जानेवारी 2016 नंतर असेल त्यांचेकरता तेच्या ग्रेट पे वर नियुक्त झाले त्या अनुषंगाने त्यांना जी मॅट्रिक येतं असेल त्या मॅट्रिक्स मध्ये पहिली लेव्हल हे त्यांचे त्या दिवसाचे वेतन व त्यांना पुढील वेतनवाढ नियम 10 प्रमाणेDelete
- S R GIREMarch 7, 2019 at 9:18 PM०१-०१-२०१६ नंतर नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांचे वेतन निश्चिती करण्याचे EXL.FILE उपलब्ध केले नाही.
ते केल्यास सर्वाना उपुक्त होईल.Delete
- UnknownMarch 7, 2019 at 11:02 PMसर 6।11।2016 रोजी दूसरा लाभ भेटत असल्यास, आणि 2400 ग्रेडपे असल्यास कशी कारवाई होईल,कसे फ़िक़्शेषन होईल जरा मार्गदर्शन करावे,ReplyDelete
- Deepak shinde Raigad districtMarch 8, 2019 at 11:52 AMसर मी दि 4/9/1996 रोजी शिपाई या पदावर जिल्हा परिषद सेवेत रुजू झालो मी दि 1/2/2000 पासून पदोन्नतिने कनिष्ठ सहाय्यक या पदावर काम करीत आहे तसेच दि 1/7/2012 पासून मला आश्वाशीत प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळाला आहे तर सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निच्चीतीमध्ये माझ्या पुढील वेतनवाढीचा महिना जानेवारी की जुलै यापैकी कोणता असेल याबाबत माहिती मिळावी ही विनंतीReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 9, 2019 at 9:59 PMआपण दिनांक एक एक 2016 पूर्वी असल्यामुळे आपणास 1 जुलै 2016 ही पहिली वेतन वाढ राहीलDelete
- UnknownMarch 8, 2019 at 2:00 PMlj ] eh xzkeh.k jQX.kky;] vddydksV ;sFkwu ekxZn'kZu ekxor vkgs dh] ;k jQX.kky;kps oS|fd; vf/k{kd MkW-jkBksM ;kauk ekgs tqyS 2016 ph fu;fer osruok< feGkysyh vlwu ekgs vkWxLV 2016 e/;s inO;qRrj inohps izkRlkgu ij vfrfjDr 6 osru ok< ns.;kr vkys vkgs rjh l/;k 7 os osru vk;ksxkr R;kaph osru fuf'prhckcr ekxZn'kZu dj.;kr ;kos-ReplyDelete
- UnknownMarch 8, 2019 at 2:01 PMsorry marathi font yet nahiReplyDelete
- UnknownMarch 8, 2019 at 2:04 PMsir var type kelela matter repet karat aahe.
sir, Akkalkot yathil Dr. Rathod yana 2016 madhe july 2016 madhe regular increment dileli aahe.
tasech tyana post graduation pass out aslyane additional 6 increment dilelya aahet tari Tyanchya pay fixation babat margdarshan karave.
please reply dyavaReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 9, 2019 at 10:10 PMप्रथम आपण त्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा नुसार वेतन निश्चिती करावी व आपले कार्यालयीन आदेशानुसार पुढील इन्क्रिमेंट देण्याबाबतची कारवाई योजावीDelete
- pramod puriMarch 8, 2019 at 10:39 PMsir mazi joining date 26/12/2001 ahe . mala 12 years cha labh 26/12/2013 roji melala. tr maze maze atta che basic 33300 hoil ka 34300 hoil? 1/1/2016 che basic 9460+2400 ase hote.ReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 9, 2019 at 10:08 PMआपण दिनांक एक सात दोन हजार सोळा चा विकल्प द्यावा व त्यानुसार आपले 1 जुलै 2018 चे वेतन हे 34 हजार तीनशे राहीलDelete
- RajeshMarch 10, 2019 at 2:04 PM20.2.2019 नुसार सुधारीत नियम 7.1 व 7.8 नुसार १.१.२०१६ च्या वेतनाच्या आधारेच सुधारीत वेतन निश्चिती होईल असे नमूद आहे मार्गदर्शन करावे हि विनंतीDelete
- PankajMarch 9, 2019 at 3:32 PMनमस्कार सर मी शिक्षक आहे माझी नियुक्ती दिनांक ०१/१२/२००८ असून मला दिनांक ०१/१२/२०१८ रोजी सेवेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत तरी आपणास विनंती आहे कि ७ व्या वेतन आयोगासाठी मी कोणता विकल्प निवडावा. माझे दिनांक ०१/०१/२०१६ रोजी चे वेतन ११९३०+४३०० आहे व दिनाक ०१/०७/२०१६ रोजी चे वेतन १२४२०+४३०० असे आहे तसेच दिनांक ०१/१२/२०१८ रोजी माझी सेवा १० वर्ष पूर्ण झाली आहे. तरी आपणास विनंती कि सविस्तर मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 9, 2019 at 10:07 PMआपण दिनांक एक एक 2016चा विकल्प द्यावा त्यानुसार आपले दिनांक 1 जुलै 2018 चे वेतन 46 हजार 100 राहील दहा वीस तीस बाबत पुढे सांगण्यात येईलDelete
- S R GIREMarch 9, 2019 at 6:18 PM०१-०१-२०१६ नंतर नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांचे वेतन निश्चिती करण्याचे EXL.FILE उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद..
सर,आपले मोलाचे मार्गदर्शन असेच मिळवे असे मला वाटते. आणि वेतानिका वर फरक ची सीट व इतर फोर्म मिळत नाही.ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 9, 2019 at 10:02 PMhttps://youtu.be/5OO-myoFy2UDelete
- AnonymousMarch 9, 2019 at 6:36 PMसर मी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होतो परंतु काही वैयक्तिक कारणाने मी स्वैछेने पदाचा राजीनामा दिनांक 7 डिसेम्बर 2015 दिला. आता मी सहाय्यक शिक्षक पदावर आहे तरी माझे फिक्षेषण करण्याकरिता उदाहरण दाखल pdf फाईल असेल तर पाठवा.ReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 9, 2019 at 10:01 PMआपले दिनांक 31 12 2015 रोजी जे बेसिक होते त्यानुसार आपली वेतन निश्चिती होईलDelete
- RajeshMarch 10, 2019 at 1:41 PM1.1.2016 ला वेतन 9460 व ग्रेड वेतन 2400 आहे दि10.5.2016 ला 4200 मधी पदोन्नती झाली व त्यानुसार 1 जुलै 16 ला 6 व्या वे.आ.नुसार पदोन्नतीने विल्पानुसार 10190 व ग्रे.वे 4200 एकुण 14390 वर वेतन निश्चित झाले 7 व्या वेतन आयोगाचा विकल्प 1जुलै 16 चा देऊन 14390 वर वेतन निश्चिती करता येईल का 1जुलै 16चा विकल्प घेता येतो का मार्गदर्शन करावे हि विनंतीReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 12, 2019 at 11:06 PM2400 प्रमाणे वेतन निश्चिती होईलDelete
- UnknownMarch 10, 2019 at 2:51 PMसर,एक कर्मचारी आरेखक या पदावर कार्यरत आहे.त्याचे दिं.1.01.2016 चे वेतन 9640/-ग्रे.पे.2800/- असे आहे. नंतर 4 वर्ष सेवा पुर्ण् केल्याचा दिं.07.10.2016 असुन त्याचे बेसीक 10020/- ग्रे.पे.4300/- असे आहे. तर 7 वे आयोगाप्रमाणे वेतननिश्चती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करावे.हि विनंती.ReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 12, 2019 at 11:05 PMआपली वेतन निश्चिती ही एकेक सोळा ला 2800 प्रमाणे व 10 2016 4200 प्रमाणे राहीलDelete
- pradip prabhakar talakwarMarch 10, 2019 at 10:17 PMMy appointment date 17/4/2000 and i had got 12 year benifit on date 17/4/2012 . On date 1/1/2016 my basic 17460 and GP 4400 rs. SO Can i give vikalpa on date 1/7/2017 after year increment for 7 th pay and how it is fixed, please explainReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 12, 2019 at 11:03 PM1 जानेवारी 2016 चा विकल्प द्यावाDelete
- संजीवMarch 11, 2019 at 8:33 PMसर नमस्ते
1 जाने 16 ते 31 डिसेंम्बर 18 या कालावधीत HRA किती घ्यायचा
जाने 19 व फेब्रुवारी19 HRA 24/16/8. घायचा का
मार्च 19 च्या पगारात किती घ्यावा
कृपया मार्गदर्शसन व्हावे
धन्यवादReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 12, 2019 at 11:00 PM1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत घरभाडे भत्ता हा जुन्याच प्रमाणे राहील तसेच वाहन भत्ता व सीए सुद्धा सारखाच होईल परंतु दिनांक 1 2019 पासून घरभाडे भत्ता हा 8 सोडा 24 टक्के राहीलDelete
- pay fixMarch 11, 2019 at 9:56 PMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- UnknownMarch 12, 2019 at 2:22 PMसर,माझी नियुक्ती 20/02/2004ची आहे मला 12 वर्षानंतर म्हणजे 21/02/2016 ला वरिष्ठ श्रेणी लागलेली आहे.माझा 1जाने2016 ला
11630बेसिक व 2800 ग्रेड पे होता परंतु 1मार्च 2016 ला बेसिक
12110 व ग्रेड पे 4200 आहे तर मी विकल्प तारीख कोणती द्यावी.व माझे सुधारित बेसिक काय राहील याबाबत मार्गदर्शन करावे.ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 12, 2019 at 10:58 PMआपण विकल्प 1 जानेवारी 2016 चा द्यावा आपणास 42 से प्रमाणे लाभ मिळणार नाही तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी करिता आपण एक जानेवारी दोन हजार सतराचा विकल्प द्यावाDelete
- UnknownMarch 12, 2019 at 8:03 PMThe best work ever for 7th pay FixationReplyDeleteReplies
- NishaMarch 13, 2019 at 1:14 PMThis comment has been removed by the author.Delete
- UnknownMarch 13, 2019 at 4:00 PMमाझे जाने16 चे बेसिक 9260+2800 आहे .तर माझे जूलै16 चे बेसिक 9630+2800 आहे तर मी कोणता विकल्प दयावा .ReplyDelete
- sham waghMarch 13, 2019 at 4:47 PMPlease upload files for fixation of isolated posts (Ekaki Pade)ReplyDelete
- AnonymousMarch 13, 2019 at 11:18 PMRes,sir me ek madhyamik shikshak ahe my joining date 16/07/2017 1 jan2016 13990 +4300 sir ,01/03/2019 gr nusar 10,20,30 cha labh cha fixation kaisa hoga ? vikalp konta ?ReplyDeleteReplies
- AnonymousMarch 29, 2019 at 11:15 PMplease reply meDelete
- Sachi GaradMarch 14, 2019 at 5:05 PMसरजी मी शिक्षक असून सातव्या वेतन आयोगा प्रमाणे माझे वेतन कसे निश्चित करतात ते सांगावे १.१.२०१६ रोजी १०८००+२८००=१३६०० असा आहे तर माझे वेतन कसे fix करतील कृपया मार्गदर्शन करा व विकल्प कोणता द्यावा ते सांगावे मोबाईल ९०११२२६३७३ReplyDelete
- Sachi GaradMarch 14, 2019 at 5:07 PM५२००-२०२००ReplyDelete
- NishaMarch 14, 2019 at 8:43 PMसर मला १/१/१६ ते ३१/५/२०१६ या कालावधीत आदिवासी जिल्हा एकस्तर वेतन १०५६० ग्रेड पे ४२०० होते. नंतर १/६/२०१६ बिगर आदिवासी बदली झाली त्यानंतर ७९९० ग्रेड पे.२४०० झाले. त्यानंतर १/४/२०१८ या दिवशी प्रमोशन झाले वेतन९३००व ग्रे.पे.४२०० असे आहे तर मी विकल्प कोणता निवड करू आणि पदोन्नती नंतर ७ वे वेतन आयोगाप्रमाणे किती बेसिक असेल.
सर याबाबत मला मार्गदर्शन करावे ही विनंती.ReplyDelete - Pappu GaikwadMarch 14, 2019 at 11:24 PMSir
ekaki padache vetan nichhiticha video
margdarshan vhave sir example mile majoor ya padasandarbhat joining date 1988ReplyDelete - arunMarch 15, 2019 at 6:44 AMvetanika login honyasathi user I D & Password kasa milavava?
ReplyDelete - Vinayak DeshpandeMarch 16, 2019 at 7:33 AMR/sir
ek employee 13/01/2014 la lab asst (5200-20200 GP 2000) ya post var join zala. 1/1/2016 che basic 9160+2000=11160
Ty employee la 13/01/2016 la 12 years cha labh melala (9300-34800 gp 4200) Tasech 06/03/2019 la pramotion lab tech (9300-34800 GP 4200) ya post var melale. Tr pay fix kase karyche? v atta che basic kai hoil? plz guide me.ReplyDelete - UnknownMarch 16, 2019 at 4:56 PMRes. Sir,Your blog , videos and the excel sheet provided by you is very useful to us,You are doing a good Social work. Thanks for that. Sir Pls guide aboutthe Pay fixation as on 01/01/2016 for the employee category in secondary schools like Full Time Librarian having basic pay band 5200-20200 and GP 2800 TBP GP 3100, Lab Asstt Basic GP 2000 & promotional GP is 2200, as weall the Lab. Attd. Basic GP 1900 & promotional GP is 20000 or 2100 as the case may be. GP - 2100, 2200 as well as 3100 has not mentioned in the Pay matrix of 7 PayReplyDelete
- UnknownMarch 17, 2019 at 7:13 AMसर नमस्कार 14/6/2011 रोजी माध्यमिक शिक्षक पदवारुंन माध्यमिक मुख्याध्यापक पदावर पदोन्नति ज़ालेली आहे 14/06/2011 चे बेसिक 10540 व् ग्रेड पे4300 आहे मुख्याध्यापक पदाचे ग्रेड वेतन 4800 आहे वेतन निचिति कशी करावी
ReplyDelete - Vinayak DeshpandeMarch 17, 2019 at 2:11 PMSir ek employee 13/01/2004 roji lab asst (5200-20200 Gp 2000) ya post var join zala. Tyche 1/1/16 che basic 9160+2000=11160 ahe. Tyla 13/01/2016 roji 12 years cha labh (9300-34800 Gp 4200) melala. v 6/3/2019 roji lab technician (9300-34800 gp 4200) ya post var pramotion melale tr tyche fixcation kai hoil?ReplyDelete
- Sandip TaradeMarch 18, 2019 at 1:55 PM24 year 1/10/2006 la purn zale ani 1600+300=1900 ani 6/9/2014 nursar 100 vadun 2000 grad pay zala. 31/12/2015 la 1600 gradpay nusar 9730+1600=11330 ani 2000 gradpay nusar 10190+2000=12190 hoto tar 1/12/2012 la 24+6=30 year hotat tar 1/1/2016 la 30 year cha 3 ra labh kashya prakre milel.ReplyDelete
- UnknownMarch 18, 2019 at 8:12 PMPlease upload files for pay fixation (Ekaki Pade)ReplyDelete
- UnknownMarch 18, 2019 at 9:27 PMsir mazi niyuki june 2005 chi asun mala 12 years 2017 june la zale aahet mala jully 2017 cha viklap deun pay fix karta yeil ka magcha 1/1/16 cha labhansh n ghetaReplyDelete
- AnonymousMarch 18, 2019 at 10:05 PMमाजी सैनिकाची पुनर्नियुक्ती कनिष्ठ लिपिक या पदावर दि.1/11/2017 रोजी झाली आहे. सैनिकी सेवेतील अंतिम वेतन प्रमानपत्रानुसार मूळ वेतन 37600, क्लास पे 200 व जी.एस.पे. 192 आहे. तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती कशी करावी.कृपया मार्गदर्शन करावे.ReplyDeleteReplies
- AnonymousMarch 20, 2019 at 9:14 PMकृपया मार्गदर्शन करावेDelete
- UnknownMarch 19, 2019 at 5:15 AMसर १.१.२०१६ला ८९००+२८००=११७०० बेसिकआहे 1जाने 2016 चाविकल्प घेऊन फिक्सेशन केले तर जाने 2019 चे बेसिक ३२९०० येत आहे आणि जर १.७.२०१७ चे बेसिक ९६३०+२८००=१२४३० नुसार विकल्प देऊन जाने2019 चे बेसिक ३३९०० येत आहे. 1000 रू चाफायदा होत आहे. तर आपल्याला जुलै २०१७ किंवा जुलै २०१८ असा विकल्प देता येतो का?ReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 20, 2019 at 9:06 AMआपण जुलै 2017 चा विकल्प द्यावा आपणास फायदा होईलDelete
- UnknownApril 2, 2019 at 4:49 PMदस्तुरकर सर तुम्ही जुलै2017 चा विकल्प घेतला का ? घेतला असल्यास तुमच्या विकल्पाचा फोटो टाका . माझाwhats app no.9975080260 यावर टाका .Delete
- UnknownMarch 19, 2019 at 10:11 AMनमस्कार सर माझी नियुक्ती ही ०१ जून २००६ ची आहे ०१/०१/२०१६ चे माझे बेसिक ९०९० आणि ग्रेड पे २००० रुपये आहे मलाकालबद्ध पदोन्नती मिळाली ०१ जून २०१८ मी विकल्प ०१ जुलै २०१८ चा दिलेला आहे त्याचा ग्रेड पे ४२०० आहे आहे तरी वेतन निश्चिती बाबत मार्गदर्शन करावेReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 20, 2019 at 6:36 AMआपले वेतन निश्चिती ही 2000 ग्रेट पे प्रमाणे होईल तसेच आपण पदव्यांच्या दिनांक 1 जुलै 2018 विकल्प द्यावाDelete
- V.N. HoleyMarch 19, 2019 at 7:18 PMसर नमस्कार, सर माझे तानेवारी 16 चे वेतन 7640 व ग्रेड पे 1900 एकुण वेतन 9540 आहे याला 2.57ने गुनल्यास 24517/- म्हणजे 25200/- व जुलै 2016 चे वेतन 7930 ग्रेड पे मिळन 9830/- यास 2.57 नं गुनल्यास 25263/- येतें म्हणजे 26000/- परंतु आपन सांगीलेल्या सिट मध्ये काम करताना जानेवारी 16 चे वेतन टाकल्यास विकल्प 01/01/16 चा दयावा असे दाखवते तरी सदर बाबत मार्गदर्शन व्हावे.ReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 20, 2019 at 6:34 AMआपणास या ठिकाणी काही फायदा होत नाही त्यामुळे आपण एक जानेवारी 2016 चे विकल्प द्यावे दिनांक एक 16 आपण 9 स्तरावर येत आहे दिनांक एक सात सोळा ला आपण 10 स्तरावर येत आहे त्यामुळे आपणास काही फायदा नाहीDelete
- pankajkaganeMarch 20, 2019 at 10:35 AMसर सातवा वेतन आयोगात एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी मी कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ पद अव्वल कारकून आहे सर कृपया मार्गदर्शन करावे.ReplyDelete
- UnknownMarch 20, 2019 at 6:41 PMपर्यवेशक पदाला वेतन वाढ मिळेल काReplyDelete
- RiteshgaikwadblogspotMarch 21, 2019 at 2:16 PMThis comment has been removed by the author.ReplyDelete
- आर एन बोरसेMarch 21, 2019 at 4:24 PMसर नमस्कार, माझे 1/1/16 चे बेसिक 11630+2800 असे आहे आणि मला 10/1/16 ला चटोपाध्याय लागू होऊन 11630+4200असे झाले तर वेतन निश्चिती कशी होईल 1/1/16 की विकल्प दिल्यास 1/7/16 नुसार कृपया मार्गदर्शन करावे
आर एन बोरसे नंदुरबारReplyDelete - UnknownMarch 21, 2019 at 6:02 PMसर माझी नियुक्ती november महिन्यांत असून मला fixation 1jan परवडेल की 1 july la
क्रुपया मार्गदर्शन करावे
ReplyDelete - UnknownMarch 22, 2019 at 3:04 PMsir
I have to fix 7 pay commission of Retired Army and He is on the post Peon and Date of Joining is 14/07/2016 please guide me the LPC of the Retired Army is as Follow
BASIC 10300.00
Grade Pay 2800.00
MS pay 2000.00
DA -16157.00
Class Pay-200.00
GS pay 64.00
Total-31521.00
ReplyDelete - Prashant BhuktarMarch 22, 2019 at 3:18 PMSir Can we give the VIKALP Of July-2017 Or July-2018 for pay fixation. Some employees are giving VIKALP On July-2018ReplyDeleteReplies
- santurMarch 23, 2019 at 4:42 PMsir
एकाकी पदाची वेतन निश्चीती सेवार्थ मध्ये Mannualy कशी टाकायची?ReplyDeleteReplies- UnknownMarch 24, 2019 at 1:00 PMशिक्षक हून मुख्याध्यापक झालो तर पदोन्नती झाली तर एक वेतन वाड अतिरिक्त मिळेल का सर
Delete
- UnknownMarch 24, 2019 at 1:00 PMशिक्षक हून मुख्याध्यापक झालो तर पदोन्नती झाली तर एक वेतन वाड अतिरिक्त मिळेल का सर
- UnknownMarch 24, 2019 at 4:00 PMsir mi clerk 1.1.2016 basic 8530+g.pay 1900 varishta vetan shreni 13.6.2016 ,8530+2400,1.7.2016 basic 9180+2400 pay fixation kase hoilReplyDelete
- UnknownMarch 24, 2019 at 5:09 PMनमस्कार सर .मी जि प सोलापूर मध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे .31 डिसेंम्बर 2015 रोजी माझे बेसिक 12680 व ग्रेड पे 4200 होते .तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती कशी करावी ?कोणता विकल्प देणे फायदेशीर होईल .कृपया मार्गदर्शन करावे.ReplyDelete
- UnknownMarch 24, 2019 at 5:37 PMSir. I am a Teacher My
Basic 1 Jan 16 - 15290
GPS - 4600
TOTAL 19890 *2.57 =51117
APPOINTMENT DATE 07/09/2007
HRA 10%
JAN 16 -52000
JUL 16 -53600
JUL 17 -55200
JUL 18 -56900
KONTA VIKALPE ?
YOUR OPINION IS VERY IMPORTANT FOR ME AND MY FRIENDS
WE WATCH YOUR VIDEO. THEY ARE ALL GOOD & USEFUL YOUR WORK IS VERY NICE THANK YOU SIR
ReplyDeleteReplies- Pramod PuriMarch 24, 2019 at 9:21 PMआपण 1 जानेवारी 2016 चा विकल्प द्यावा व आपण दर्शविलेले वेतनवाढी अगदी बरोबर आहेDelete
- UnknownMarch 29, 2019 at 4:40 PMThank you sirDelete
- UnknownMarch 24, 2019 at 7:57 PMमी प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून माझी मूळ नेमणूक दिनांक 29/11/2001 आहे.31 डिसेंम्बर 2015 चे बेसिक 12680 व ग्रेड पे 4200 आहे .कोणता विकल्प देणे फायदेशीर होईल कृपया मार्गदर्शन करावे .ReplyDeleteReplies
- Pramod PuriMarch 24, 2019 at 9:23 PM1 जानेवारी 2016 चा विकल्प घ्यावाDelete
- AnonymousMarch 24, 2019 at 11:47 PMएका कर्मचाऱ्याचे 1 जानेवारी 2016 चे वेतन 7090 + 1900 = 8990 आहे.
2.57 ने गुणाकार 23104
S-6 मध्ये *23800* वर फिक्स होतो.
दुसरा कर्मचारी पहिल्यापेक्षा 1 वर्ष वरिष्ठ ( 6 व्या आयोगात 3% ची 1 वेतनवाढ घेऊन )
दुसऱ्या कर्मचाऱ्याचे 1 जानेवारी 2016 चे वेतन 7360 + 1900 = 9260 आहे.
2.57 ने गुणाकार 23798
S-6 मध्ये *23800* वरच फिक्स होतो.
9260 आणि 8990 मधील फरक 8990 च्या 3% च आहे *(कमी नाही, जास्तही नाही)*
तर अशा ठिकाणी त्याला *नियम 7 पोटनियम 1 अ* खाली पाहिले परंतुक अन्वये 1 वेतनवाढ अनुज्ञेय होईल का ?
(अनुज्ञेय नसेल तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला जुलै 2016 विकल्पचा फायदा होत आहे)
तरी कृपया मार्गदर्शन व्हावे.ReplyDelete - Manoj RamtekeMarch 25, 2019 at 12:23 PMआदरणीय सर आपण खूप छान काम करीत आहे आपण दिलेल्या एक्सेल शिट मुळे मी स्वता माझे पे फिकसेशन बनवू शकलो त्याबद्धल आपले खूप खूप धन्यवाद आता मला 12 वर्ष पूर्ण होऊन 2 वर्ष जास्त झाले आहे या वेळेस शाळा समिति मध्ये माझा वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव गेलेला आहे बहुतेक माला वरिष्ठ श्रेणी मंजूर होईल तेव्हा माला पुन्हा फिकसेशन करावे लागेल का ? तर मी पुन्हा पे फिकसेशन कसे करावे याबद्धल आपले मार्गदर्शन जर मिळेल अशी आशा करतो
ReplyDelete - UnknownMarch 25, 2019 at 3:39 PMविकल्पाविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल आपला आभारी आहे .
गुरुशांत रामपुरेReplyDelete - AnonymousMarch 25, 2019 at 5:02 PMPay Fixation as per 7th Pay Commission in respect of Retired Army and re-employed on the post Peon. His date of Joining is 14/07/2016. LPC details of the Retired Army is as under -
BASIC 10300.00
Grade Pay 2800.00
MS pay 2000.00
DA -16157.00
Class Pay-200.00
GS pay 64.00
Total-31521.00
Please guide for pay fixation on priority.ReplyDelete - AnonymousMarch 25, 2019 at 5:05 PMमाजी सैनिकाची पुनर्नियुक्ती कनिष्ठ लिपिक या पदावर दि.1/11/2017 रोजी झाली आहे. सैनिकी सेवेतील अंतिम वेतन प्रमानपत्रानुसार मूळ वेतन 37600, क्लास पे 200 व जी.एस.पे. 192 आहे. तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती कशी करावी.कृपया मार्गदर्शन करावे.ReplyDelete
- UnknownMarch 25, 2019 at 5:54 PMसर मी दि.२७.६.२०१२ ते दि.१६.०४.२०१७ पर्यंत शिपाई या पदावर वेतनश्रेणी ४४४०-७४४० ग्रेड वेतन १३०० वर कार्यरत होतो. कार्यालयाची परवानगी घेवून माझी सरळसेवेनी वरिष्ठ लिपिक या पदावर वेतनश्रेणी ५२००-२०२०० ग्रेड वेतन २४०० वर नियुक्ती झालेली आहे. तर मी विकल्प कोणता देवू? कृपया मार्गदर्शन करावे.ReplyDeleteReplies
- UnknownMarch 25, 2019 at 5:57 PMदि.१७.०४.२०१७ रोज वरिष्ठ पदावर नियुति झाली आहDelete
- UnknownMarch 25, 2019 at 11:26 PMआपण दिनांक 17 4 2017 रोजी वरिष्ठ लिपिक पदावर रुजू झाल्यामुळे आपणास कोणताही विकल्प द्यायची आवश्यकता नाही आपली पुढील वेतनवाढ एक जानेवारी दोन हजार अठरा ही राहीलDelete
- UnknownMarch 27, 2019 at 2:11 PMSIR 1/1/2016 BASIC 26710 GP 5400
1/7/2016 SELECTION GRADE GP 5700
HOW TO FIX PAY
ReplyDelete - तानाजी कांबळेMarch 27, 2019 at 10:36 PMनमस्ते सर,
जुलै2017 व जुलै2018 हा विकल्प निवडून वेतन निश्चिती करण्यासाठी excle sheet बनवून दिल्यास बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम solve होतील,ReplyDelete - UnknownMarch 28, 2019 at 7:32 PMसर मी 31 12 2016 रोजी येथे शिपाई पदावर रुजू झालो आता सातवा वेतन नुसार माझं वेतन निश्चिती आणि आणि मला मिळणारी थकबाकी किती भेटणार मार्गदर्शन करण्यात यावे आणि कोणती शीट आपली वापरण्यात यावी हे पण सांगावेReplyDelete
- Sangam G KoreMarch 28, 2019 at 8:30 PMSir माझी नियुक्ती २६.८.२००४ ची आहे. मला २६.८.२०१६ ला पहिली आश्र्वशित वेतन मिळाली आहे. त्यामध्ये ग्रेड पे २८०० वरून ४२०० झाला आहे. माझी वेतन निश्चिती चा विकल्प १.१.१८ चा देऊ शकतो का सर?ReplyDelete
- Sangam G KoreMarch 29, 2019 at 9:24 AMSangam G KoreMarch 28, 2019 at 8:30 PM
Sir माझी नियुक्ती २६.८.२००४ ची आहे. मला २६.८.२०१६ ला पहिली आश्र्वशित वेतन मिळाली आहे. त्यामध्ये ग्रेड पे २८०० वरून ४२०० झाला आहे. माझी वेतन निश्चिती चा विकल्प १.१.१7 चा देऊ शकतो का सर?ReplyDelete - UnknownMarch 29, 2019 at 9:08 PMसर1/1/16चे बेसीक17460+4400आहे.1जाने16चा विकल्प घेऊन1जाने19चे बेसीक61400होते.1/7/17 चे बेसीक18120+4400आहे.1जुलै16चा विकल्प घेतला तर1जाने19चे बेसीक61400च होते .परंतू1/7/17चे बेसीक18800+4400घेऊन1जूलै17चा विकल्प दिला तर1जाने19चे बेसीक63200होते.मग1जुलै17चा विकल्प चालेल का ? .ReplyDeleteReplies
- UnknownMarch 29, 2019 at 9:43 PMPlease SuggestionDelete
- UnknownMarch 29, 2019 at 9:16 PMसर नमस्कार . अहमदनगर जिल्ह्यात अधिकारी , क्लार्क जुलैचा विकल्प चालतच नाही असे म्हणतात . त्यामुळे आमचे खूप नुकसान होणार आहे . कृपया मार्ग सूचवा .ReplyDelete
- आर एन बोरसेApril 1, 2019 at 9:36 PMआर एन बोरसेMarch 21, 2019 at 4:24 PM
सर नमस्कार, माझे 1/1/16 चे बेसिक 11630+2800 असे आहे आणि मला 10/1/16 ला चटोपाध्याय लागू होऊन 11630+4200असे झाले तर वेतन निश्चिती कशी होईलReplyDelete - V.N. HoleyApril 2, 2019 at 9:00 AMसर नमस्कार सर ज्यांना 1 जानेवारी 16 नंतर आप्र.यो. पहीली चा लाभ मिळाला त्यांची वेतन निश्चीती रेगुलर करायची का.ReplyDelete
- Jagdish V. JadhaoApril 10, 2019 at 9:45 PMसर माझी नियुक्ती दिनांक 01/11/2014 रोजी कनिष्ठ लिपीक या पदावर झाली. त्यावेळी माझे मुळ वेतन रू.5830/- ग्रेड पे 1900/- घेतले आहे. बरोबर आहे का. कृपया मार्गदर्शन करावेReplyDeleteReplies