निवृत्ती वेतन मनिव दिनांक, व पदोन्नती संबंधीत असलेले शासन निर्णय व परिपत्रक यांचे संकलन श्री विनायक महामुुणकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पोलीस विभाग मुंबई यांनी त्यांचे अथक प्रयत्नांनी शासन निर्णय व परिपत्रक याचे संकलन करून आपणापर्यंत पोहोचले आहे व याचे पुस्तक स्वरूपात सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे करिता निवृत्ती वेतन संबंधी चे शासन निर्णय आपणास या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती तसेच श्री विनायक महामुुणकर साहेब यांनी आपल्या पर्यंत शासन निर्णय पुरवल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
October 1, 2020
September 6, 2020
शासन निर्णय
स्थानिक पूरक भत्ता , घरभाडे भत्ता व अनुज्ञप्ति शुल्क बाबतचे शासन निर्णय
वाहनचालक व गट-ड कर्मचाऱ्यांचा अतिकालिक भत्ताNotification (Maharashtra Civil Services (Revised Pay) Rules, 2009) |
भविष्य निर्वाह निधी व्याजदर दिनांक 1 एप्रिल, 2019 ते दिनांक 30 जून, 2019 करीता 8 टक्के
भविष्य निर्वाह निधी व्याजदर 1 ऑक्टोबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 करीता 8 टक्के
Class 3 Promotion G.R.
1 10th
2 Graduate
सेवाविषयक महत्वाचे शासन निर्णय परिपत्रके वअधीसुचना यांचे संकलन SPB
महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
G.P.F. Rate सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 01.04.2017 ते 30.06.2017 करीता व्याजदर 7.9 टक्के
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 01/01/2017 ते 31/03/2017 करिता व्याजदर 8 टक्के
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 01/10/2016 ते 30/12/2016 करीता व्याजदर 8 टक्के
दिनांक 1.7.2016 ते 30.9.2016 करिता भविष्य निर्वाह निधी व्याजदर 8.1 टक्के.
भविष्य निर्वाह निधीच्या दरात बदल
Index (कृपया अनुसूची करीता Index क्लिक करावे.)
भाग 1 ते 5 (सेवाविषयक / पदभरती /मूळ नियुक्तीसाठी अर्हता नसने)
भाग 6 ते 10 (सेवा प्रवेश नियम)
भाग 11 ते17 (परिविक्षा कालावधी / कुटुंब/ अनुकंपा)
भाग 18 ते21 (स्थायीत्व प्रमाणपत्र/जेष्ठता सूची/ गो.अहवाल
भाग 22 ते28 (पदोन्नतीसाठी गो.अ/मत्ता व दायीत्व/निवडसूची /पदोन्नती/आस्थापने मंडळे/वर्ग 4 पदोन्नती)
भाग 29 ते33 (विभागीय संवर्ग वाटप/मानिव दिनांक/ न्यायालयीन निर्णय अंमलबजावणी/नागरी सेवा मंडळ/बदली)
भाग 34 ते36 (नक्षलग्रस्त/आदीवासी क्षेत्रात नियुक्ती/आगाऊ वेतनवाढ/ म.न.से शिस्त व अपील वर्तवणूक
भाग 37 ते39 (विभागीय चौकशी/निलंबन/पारपत्र)
भाग 40 ते42 (राजीनामा धोरण /पदनिर्मीती पदभरती व पदांचे पुनज्जीवन
भाग 43 (सामाजिक /संमातर आरक्षण )
शासन निर्णयाची बँक :- भाग १ (शासन निर्णय व परिपत्रके ) (संकलन श्री. विनायक महामुणकर)
शासन निर्णयाची बँक :- भाग २ (शासन निर्णय व परिपत्रके ) (संकलन श्री. विनायक महामुणकर) (यामध्येश्री. विनायक महामुणकर संकलीत केलेली भाग 1 व 2 या पुस्तकांचा सन 2017 पर्यंतच्या शा.निर्णय व परिपत्रकांचे संकलन करून ते सीडी रुपाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.तसेच विभागीय चाैकशीचे पुस्तकही तयार केलेले आहे.ती सर्व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.संपर्कासाठी माेबा.9869102999. श्री. विनायक महामुणकर)
क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा 6.00 लक्ष
सहावे वेतन आयोगासंबंधी शासन निर्णय
सरळसेवा भरतीवय मर्यादा 38 व 43
शासन निर्णय करिता येथे क्लिक करावे
अधिसुचना – Recruitment Rules - कायदे/नियम
सामान्य प्रशासन विभागांचे शासन निर्णयाची लिंक
कार्यासन 16 ब शासन निर्णयाची लिंक
सेवाविषयी बाबींविषयी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
वित्त विभागांचे शासन निर्णयाची लिंक
सहावा वेतन आयोग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग लिंक
चुकीचे अर्थविवरण करुन कार्यकारी अभियंता पदाच्या वेतनसंरचनेत मंजूर केलेला तिसरा लाभ रद्द करणेबाबत.
महाराष्ट नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ) नियम
मागासवर्गीयांसाठी भरती व पदोन्नती मध्ये असलेले आरक्षण धोरण आणि त्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रके
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील महत्वाच्या तरतुदी PowerPoint Presentationरजा नियम ppt
Leave pdf
रजेबाबत शासन निर्णय
रजा
निलंबन, स्वीयेतर सेवा