महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 7 सप्टेंबर 2020 नुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्यावत करण्याबाबत सर्व मंत्रालयीन विभागात पत्र जारी केले असून त्यामध्ये सेवाविषयक बाबी चे कामकाज पारदर्शक गतिमान होण्याच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली HRMS ही संगणक प्रणाली ला जोडण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्यावत करून सर्व नोंदी तपासून अद्ययावत केलेली माहिती ही ई सेवा पुस्तकात म्हणजेच सेवापुस्तक प्रणाली मध्ये भरायची असून त्या अनुषंगाने शासनाने डिसेंबर 2019 पर्यंतच्या नोंदी अध्यायात करा सांगितले आहे परंतु आपण आजच्या तारखेपर्यंत अद्यावत सेवा पुस्तक करावे व अद्यावत केलेले सेवा पुस्तक आमच्या सार्वजनिक विभागाने एक फॉर्मेट तयार केला असून त्या अनुषंगाने आमचे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यालयाचे वार्षिक निरीक्षणाच्या वेळी हा फॉर्म विशेष करून अद्ययावत केला जातो व त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक तपासले जाते सदरची एकशे ची फाईल की आपण वापरून त्याप्रमाणे सेवा पुस्तक अद्यावत झाल्यानंतर यामध्ये माहिती भरून हे पान जर आपण सेवा पुस्तकाच्या सुरुवातीला लावले तर वेतन पाटलांना सुद्धा सेवा पुस्तक तपासताना सुलभ होईल तसेच दिलेल्या नमुन्यामध्ये कार्यालयाची माहिती अद्यावत ठेवण्याबाबत अधिकाराने प्रमुख्याने लक्ष द्यावे.
इ सेवा पुस्तक प्रणाली हे काही विभागांमध्ये सुरू झालेली आहे आता ती सर्व विभागांना सक्तीचे होणार आहे त्यामुळे आतापासूनच त्याला आपण तयार झालो तर आपल्याला वेळेवर त्रास होणार नाही व पुढे जेव्हा ही प्रणाली बद्दल पोटाला आपल्याला वापरण्यास परवानगी मिळेल तेव्हा त्या बाबतची माहिती मी पुरविण्याचा प्रयत्न करेल.