Pensioner D.A. arrears Sheet
जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे त्यांचे महागाई भत्ता विवरणपत्र आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात आले नाही त्यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा सात महिन्याचे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम किती मिळते याकरिता तयार केली आहे यामध्ये आपणास आज रोजी मिळत असलेले निवृत्तीवेतन ची पूर्ण रक्कम टाकावी तसेच जर आपण पेन्शन विक्री केली असेल तर त्या ठिकाणी Yes किंवा No टाकावे. आपले महागाई भत्त्याची विवरणपत्र दिसून येईल.
DA-arreus-01-JAN-22-To-31-july 22- 34%-web Retired
D.A. Arrears Jan 2022 to July 2022 34%
महागाई भत्ता दिनांक .1.1.2022 रोजी 31% होता व आता 17/08/ 2022 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01.1.2022 पासुन महागाई भत्ता हा 34% करण्यात आला आहे.
महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे. सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा. व तेथे प्रमाणपत्र द्यावे.