आयकर सन 2020-21 चे जुना स्लॅब व नविन स्लॅब ची Excel File
.सुधीर भारतीय यांही ही Excel File तयार केली आहे. त्याचा कृपया लाभ घ्यावा.
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
आयकर सन 2020-21 चे जुना स्लॅब व नविन स्लॅब ची Excel File
.सुधीर भारतीय यांही ही Excel File तयार केली आहे. त्याचा कृपया लाभ घ्यावा.
Income tax F.A. 2019-20
सन 2019-20 या वर्षाकरीता आयकरची गणना कशी करावी. NPS Tire I मध्ये गुंतवणूक कशी करावी. व त्याचा फायदा कसा मिळतो.
Planing of Income Tax F.A. 2019-2020
Income Tax Return Part II - On-Line आयकर कसे भरावे या बाबतचा संपुर्ण व्हिडीओ.
आयकर 2018-19 चे आयकर विवरण कसे भरावे या बाबत युटयुब ची पुढील लिंकवर क्लिक करावी Income Tax 2018-19 Booklet
TDS ON SALARIES Tax Payers Information Series - 35
LATE FILING FEES AND PENALTY FOR FAILURE TO
FURNISH/DELAY IN FURNISHING THE TDS/TCS STATEMENTS
वित्तीय वर्ष सन दोन हजार वीस - एकवीस मध्ये आयकर कपातीचे दर दिले असून आपल्याला कोणता फायदेशीर आहे त्याप्रमाणे ठरवून तसे कार्यालयाला आपण कळवावे त्याअनुषंगाने आपली आयकर कपात केल्या जाईल.
बारा लाख तीस हजार पर्यंत ज्यांचे उत्पन्न असेल त्यांनी जुनाच स्लॅब घ्यावा व पुढील इनकम वाल्यांनी नवीन स्लॅब द्यावा तसेच जर आपली घर बांधणी अग्रिम व्याजाची रक्कम असेल तर आपण जुना स्लॅब निवडावा सोबत Excel Sheet दिलेली आहे त्यावर आपले उत्पन्न टाकून पहावे. व त्याप्रमाणे आपण कोणता स्लॅब निवडत आहे ते कार्यालयाला कळवावे