ब्रोकन पिरेड चे वेतन देयक कसे तयार करावे?
Excel Sheet for Broken period Calculation
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
ब्रोकन पिरेड चे वेतन देयक कसे तयार करावे?
Excel Sheet for Broken period Calculation
अंशराशीकरणासाठी अर्जाचा नमुना ए व बी
अंशराशीकरण/ उपदान/रजा रोखीकरणाची रक्कम किती मिळते या बाबत ची Excel Sheet
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम , 1984 मधील नियम 5 (2), 6(1) 12, 13 (1) व (2) , 14 (1) व (2), 15 (1) व (2) आणि 16 (1) व (2) पहा ) वैद्यकीय तपासणीशिवाय निवृत्तीवेतनाच्या काही भागाच्या अंशराशीकरणासाठी अर्जाचा नमुना (सेवानिवृत्ती नंतर परंतू सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत दोन प्रती सादर कराव्यात.
Form of application for commutation of a fraction of n Pension without medical Examination To be submitted in duplicate after retirement but within one year of the date of retirement
(महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण ) नियम , 1984 मधील नियम 5 (2), 12,13(3) , 14(1) ,0,15 (3) निवृत्ती वेतन प्रदान आदेश देतांना निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत मुल्याचे प्रदान प्राधिकृत करण्यात यावे अशी अर्जदाराची इच्छा असेल त्यावेळी, वैद्यकिीय तपासणीशिवाय नियत वयमान निवृत्तीवेतनाच्या काही भागाचे अंशराशीकरण करण्यासाठी अर्जाचा नमुना (सेवानिवृत्ती तीन महीन्यांच्या आत दोन प्रती सादर कराव्यात)
form of application for commutation of a fraction of Superannuation Pension without medical examination when desires that the payment of the commuted value of pension should be authorised at applicant the time of issue of the Pension Payment Order. ( To be submitted in duplicate at least three months before that date of retirement.)
कृपया अंशराशीकरणाचा अर्ज दिल्यानंतर त्याची पोच त्वरीत घ्यावी. पोच मिळणे म्हणजेच आपण अंशराशीकरणास पात्र आहात.
अंशराशीकरण चा नमुना ए व बी ची Excel Sheet दिली असुन आपणास अंशराशीकरण/ उपदान/रजा रोखीकरणाची रक्कम किती मिळते या बाबतची सर्व माहीती मिळेल.
Mahrashtra Civil Service ( Commdation of Pension ) Rules , 1984
maharashtra_Civil_Service_(comutition_pension)_rules_1984
Maharashtra Civil Services (Pension) Rules,1982
Maharashtra_Civil_Service_(pension)_rules_1981
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407101052289505.pdf
DA-arreus-final 01-Jan 24-To-30-Jun 24- 46% to 50% web
HRA GR
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201902051436462005.pdf
VIDEO
सुधारित अंशराशीकरणाबाबतची माहीती
सध्या अंशराशीकरण बाबत प्रसार माध्यमावर बऱ्याच मोठया प्रमाणात चर्चा चालु आहे की, काही राज्यात पेन्शन विक्री ही १५ वर्षावरून १० वर्ष कोठे ११ वर्ष करण्यात आली. त्या अनुषंगाने मी आपणास खालील प्रमाणे माहीती पुरवित आहे, त्या नुसार निवृत्तीवेतन धारकांनी जागृत होऊन त्या नुसार आपणास कसा फायदा होईल या दृष्टीकोणातुन विचार करावा व त्या नुसार शासनास निवेदन द्यावे तसेच आपली संघटना असेल त्यांचे मार्फत शासनाशी पाठपुरावा करून आपली मागणी करावी.
सर्व मुद्दे पाहू या.
आपले जे शेवटचे अंतिम वेतन आहे त्याचे 50% हे निवृत्तीवेतन असते, व या निवृत्तीवेतनाचे 0% ते 40% ही विकतो. समजा 50000 हजार रूपये शेवटचे बेसिक आहे. तर त्याचे निवृत्तीवेतन हे 25000/- होईल ते जेव्हा आपण 0% ते 40% विक्री करून तेव्हा आपण समजा 40% विक्री केली तर ती 10000 होते. व या 10000/- ला 8.371 नी गुणले तर ती रक्कम ही 1004520/- अंशराशीकरणाची होते व ती १५ वर्षात म्हणजेच 180 महीन्यात कपात करावयाची असते. व त्याचा हप्ता हा जी रक्कम 40% ची आली तीच असते.
50000/2=25000
निवृत्तीवेतन =25000/-
40% विक्री 25000X40%= 10000/-
अंशराशीकरणाचा वयानुसार (५८ वर्ष )फॅक्टर 8.371
10000X8.371x12=1004520/- एवढी रक्कम ही आपणास अंशराशीकरण पेन्शन विक्रीची मिळते व ती 180 महीन्यात परतफेड करावी लागते. मुद्दलची परतफेड ही 100 किंवा 101 हप्त्यात पुर्ण होते व पुढी 80 हप्त्यात व्याजाची परतफेड होते.
180X10000=1800000/- एवढी रक्कम आपण परतफेड करतो म्हणजेच आपण त्यावरील व्याज हे रूपये
1800000-1004520= 795480 एवढे देतो. ही झाली अंशराशीकरणाबाबतची माहीती हे आपण माहीत आहे व आपण मनात विचार सुद्धा केला असेल की हे आम्हाला काय सांगतो हे मला माहीत आहे, असो आता या मध्ये काय असावे हे पाहू.
जर अंशराशीकरण हे आपणास घर बांधणी अग्रिमाची जी प्रचलीत पद्धतीनुसार शासन देते त्या नुसार जरी आपणास एकुण १५ वर्षात मुद्दल व व्याजाची वसुली होईल असे केले तर कसा फायदा होतो ते सांगतो. घर बांधणी व्याजाचे सुत्र खालील प्रमाणे आहे.
| 100 = हप्ते | 10000 = मासिक कपात | 7.90% व्याज | ||
| 100*(100+1)/2 | 10000/12 | 7.90/100 | ||
| 5050 | 833.33333 | 0.079 | = 332458 | |
घरबांधणी व्याजाचे सुत्रानुसार 332458/- एवढे व्याज होते. त्यामुळे जर अंशराशीकरणा करीता घर बांधणी च्या व्याजानुसार जर आकारणी केली तरी फायदेशीर होईल जसे की,
अंशराशीकरणाची रक्कम रूपये 1004520/- त्यावरील घरबांधणी प्रमाणे व्याज रूपये 332458/- एकुण रूपये 1336978/- होईल व याची कपात दोन प्रकारे करता येईल जसे की पहीला प्रकार
1336978/180=7427/- आधीचे व्याज दरानुसार हे 10000-7427= 2573/- रूपये 2573/- (25.73%) एवढी दरमहा बचत होईल.
किंवा दुसरा प्रकार
1336978/10000=133 महीने म्हणजेच ११ वर्षात ही कपात पुर्ण होईल. या करीता चाकोरीबाहेरील प्रयत्न न करता शासनास घरबांधणी व्याजानुसार अंशराशीकरणावर व्याज लावण्याची रितसर मार्गाने सर्व निवृत्तवेतन धारकांनी विनंती करावी अशी माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे.
धन्यवाद!
आपला हितचिंतक
प्रमोद महादेव पुरी
शासकिय कर्मचारी सेवार्थ
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2024 ते दि.31 डिसेंबर, 2024 या कालावधीकरिता.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401311546587005….pdf
Income Tax 2023-24 Assignment Year 2024-25
DOWNLOD
Income Tax Excel Sheet for GPF Employee I.T.F.A.-2023-24-GPF-MASTER
Income Tax Excel Sheet For DCPS Employee I.T-F.A.-2023-24-DCPS-Master
Choose of Income Tax old or New Regime Selection of New or Old Regime
Incometaxindia.gov.in tax calculator
Note: The contents of this document are for information purposes only, to enable public to have a quick and an
easy access to information, and do not purport to be legal documents. Viewers are advised to verify the content
from original Finance Bill, 2023! (Visit https://incometaxindia.gov.in/Pages/budget-and-bills/finance-bill.aspx for
Finance Bill, 2023)
it-circular-2020-21-80 ccd1 b 80ccd 1b
D.A. Arrears Jul 2023 to Oct 2023 42% to 46%
Regarding revision in the rate of Dearness Allowance admissible to State Government and other eligible employees with effect from 1st July, 2023
Excel Sheet
वर्ग ४ चे कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीतुन भविष्य निर्वाह निधी ना परतावा ९०% कसे काढावे?
भविष्य निर्वाह निधी मधून सेवानिवृत्तीपूर्वी बारा महिने आधी 90% रक्कम काढण्यात येते या बाबतऑनलाइन सेवार्थ मधून काम कसे करावे या बाबत ही माहीती आहे.
सेवार्थ DDO Login मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > Initial Data Entry > New Request मध्ये जावे व त्या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे जर जीपीएफ स्लिप आपण 2022-23 ची तयार केली असल्यास फायनल रक्कम जी आपण तयार केली आहे ती ७ वे वेतन आयोगाचे हप्ते व व्याजासह असल्यास ती आपण क्लोसिंग बॅलन्स ची रक्कम Opening Balance on 01.04.2023 मध्ये ₹ 16,43,691.00 टाकावे.व त्यानंतर सातव्या वेतनाचे चौथा ₹ 2,905.00 व पाचवा ₹ 2,905.00 हप्ता टाकावा. व त्या नंतर Approved करावे.
व्याजाचे कॅल्क्युलेशन करावे त्याकरता आपण DDO लॉगिन मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > Interest Calculation मध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्यास निवडून कॅल्क्युलेट करावे.
| तपशिल | शेष-1 | शेष-2 | एकुण रक्कम | |||
| आरंभिची शिल्लक | ₹ 13,11,866.00 | ₹ 25,897.00 | ₹ 13,37,763.00 | |||
| जमा | ₹ 1,80,000.00 | ₹ 22,958.00 | ₹ 2,02,958.00 | |||
| काढलेली रक्कम (-) | ₹ 0.00 | ₹ 0.00 | ₹ 0.00 | |||
| व्याज | ₹ 1,00,065.00 | ₹ 2,905.00 | ₹ 1,02,970.00 | |||
| 31 मार्च 2023 अखेरची शिल्लक | ₹ 15,91,931.00 | ₹ 51,760.00 | ₹ 16,43,691.00 | |||
DAO मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > GPF Request > New Request
| ||||||
मध्ये सेवार्थ ID टाकुन माहीती भरावी व त्या नंतर ते FORWAD करावे.
VERIFIER मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > Verification of Request Approved करावे.
त्यानंतर HO मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > Initial Data Entry मध्ये जावे पेन्डींग फॉर Approved मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > Approval of Request तेथे Approved करावे. त्यानंतर HO मध्ये जाऊन Worklist > GPF GRP-D > Order Generation > Generated Order HO मधुन सर्व आदेश प्रिन्ट करावे.
DDO LOGIN Worklist > GPF GRP-D > View/ Approve/ Delete Bill मध्ये बिल पाहण्यास मिळेल
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक गवियोग /2022/ प्रकरण क्रमांक 01 /विमा प्रशासन/ दिनांक 04/02/2022 नुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या ला प्रधानाचे परी गणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीकरिता प्रतियुनिट करिता बचत निधी संचित रक्कम दिली असून त्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ची व्याजाची गणना युनिट्स कशी करावी याकरिता सदरची एक्सेल शीट दिलेली आहे त्याप्रमाणे पाहावे.
दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet दिली असुन त्या नुसार गट विमा योजनेची परिगणना करावी. मध्ये वर्गणी वाढ झाली असेल तरी ती 01/05/198x किंवा 01/01/199x किंवा 01/01/20xx घ्यावी.
दिनांक 01/01/2021 ते 31/12/2021 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet
खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती
Regarding acceptance of pay scales and ancillary recommendations contained in the State Pay Revision Committee, Report Volume-II, 2017.
वेतन निश्चिती करीता Excel File करीता खाली क्लिक करावे
खंड २ नुसार ७ व्या वेतन आयोगामधील वेतन निश्चिती
| शासन परिपत्रक क्रमांक वेपुर-2019/प्रक्र.8/सेवा-9, दिनांक 20/2/2019 | |||||||||
| (शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक वेपूर-2019/प्रक्र.8/सेवा-9, दिनांक 20/2/2019 सोबतचे जोडपत्र) | |||||||||
| (शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर-1121/प्रक्र.४/सेवा-9, दिनांक 13/02/2023 खंड २ नुसार जोडपत्र १ मधील विवरणपत्र अ नुसार सुधारित वेतन निश्चिती ) | |||||||||
| जोडपत्र | |||||||||
| महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 अन्वये वेतन निश्चिीतीबाबतचे विवरणपत्र | |||||||||
| 1 | कार्यालयाचे नाव | :- | |||||||
| 2 | शासकीय कर्मचा-याचे नाव | :- | |||||||
| 3 | अ) दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी ज्या पदावर वेतन निश्चित करावयाचे आहे त्याचे पदनाम | :- | |||||||
| ब) कायम/स्थानापन्न | :- | स्थानापन्न | |||||||
| 4 | असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतनश्रेणी | -- | PB-2 9300-34800 Grade Pay 4600 | ||||||
| 5 | दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी असलेली विद्यमान वित्तलब्धी | :- | |||||||
| अ) मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन) | :- |
| ₹ 4,300 | ₹ 18,160 | |||||
| ब) दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी मंजूर महागाई भत्ता | :- | ₹ 22,700.00 | |||||||
| क) एकूण वित्तलब्धी (अ)+(ब) | :- | ₹ 40,860.00 | |||||||
| 6 | असुधारीत वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन) | :- | ₹ 18,160.00 | ||||||
| 7 | अनुक्रमांक 4 येथील असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतन श्रेणीशी समकक्ष वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर | :- | S-15 | 5 | |||||
| S-15 - 41800 - 132300 | |||||||||
| 8 | अनुक्रमांक 6 येथील मूळ वेतनास 2.57 ने गुणून येणारी रक्कम | :- | ₹ 46,671.20 | ||||||
| 9 | अनुज्ञेय वेतन स्तराच्या सेलमधील अनुक्रमांक 8 येथील रकमेइतकी अथवा त्यापुढील रक्कम | :- | ₹ 46,671.00 | ||||||
| 10 | अनुक्रमांक 9 नुसार येणारे सुधारीत मूळ वेतन | :- | ₹ 47,100.00 | ||||||
| 11 | वेतन एकवटण्याचा परिणामी मंजूर वेतन वाढ (लागू असल्यास) [नियम 7(अ) खालील पहिले परंतुक] | :- | लागु नाही | ||||||
| 12 | नियम 7(अ) नुसार खालील दुस-या परंतुकान्वये कुंठीततेमुळे मंजूर वेतनवाढ (लागू असल्यास) | :- | लागु नाही | ||||||
| 13 | कनिष्ठ कर्मचारी इतके उंचावून दिलेले वेतन, असल्यास (नियम 7 खालील टीप 5 व 8) कनिष्ठ कर्मचा-याचे नाव आणि वेतन स्पष्टपणे दर्शविण्यात यावे | :- | लागु नाही | ||||||
| 14 | स्थानापन्न पदाचे वेतन कायम पदाच्या वेतनापेक्षा कमी निश्चीत होत असेल अशा प्रकरणी कायम पदाच्या अनुषंगाने निश्चित होणारे सुधारीत वेतन, असल्यास {नियम 7(2)} | :- | लागु नाही | ||||||
| 15 | वैयक्तीक वेतन, असल्यास (नियम 7 खालील टीप 4 व 6) | :- | लागु नाही | ||||||
| 16 | दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी सुधारीत वित्तलब्धी | ||||||||
| अ) सुधारीत वेतन | :- | ₹ 47,100.00 | |||||||
| ब) महागाई भत्ता (दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी शुन्य टक्के सुधारीत दराने) | :- | ₹ 0.00 | |||||||
| क) एकूण वित्तलब्धी (अ)+(ब) | :- | ₹ 47,100.00 | |||||||
| 17 | पुढील वेतन वाढीचा दिनांक (नियम 10 आणि वेतनवाढी नंतरचे वेतन: | :- | 01-07-2016 | ||||||
| अ.क्र. | वेतनवाढीचा दिनांक | वेतन मॅट्रीक्समधील अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये वेतन वाढीनंतरचे वेतन | |||||||
| विद्यमान स्तर | S-15 - 41800 - 132300 | ||||||||
| 1 | 1 st Jan 2016 | S-15 | 5 | ₹ 47,100.00 | |||||
| 2 | 1 st July 2016 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 6 | ₹ 48,500.00 | |||||
| 3 | 1 st July 2017 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 7 | ₹ 50,000.00 | |||||
| 4 | 1 st July 2018 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 8 | ₹ 51,500.00 | |||||
| 5 | 1 st July 2019 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 9 | ₹ 53,000.00 | |||||
| 6 | 1 st July 2020 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 10 | ₹ 54,600.00 | |||||
| 7 | 1 st July 2021 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 11 | ₹ 56,200.00 | |||||
| 8 | 1 st July 2022 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 12 | ₹ 57,900.00 | |||||
| 9 | 1 st July 2023 ची नियमित वेतनवाढ | S-15 | 13 | ₹ 59,600.00 | |||||
| 10 | वेतनवाढीचा पुढील दिनांक | 1 जुलै 2024 | |||||||
| 18 | इतर अनुषंगिक माहिती :- | ||||||||
| दिनांक :- / /2023 | |||||||||
| कार्यालय प्रमुखाचे पदनाम व स्वाक्षरी (शिक्यासहीत) | |||||||||
| प्रतिलीपी :- 1. वरिष्ठ कोषागार, कोषागार कार्यालय, यांचे माहीती व पुढील कार्यवाहीस्तव | |||||||||
| 2. मुळ सेवा पुस्तकाची प्रत 3. कार्यालयीन प्रत. | |||||||||
| |||||||||||||||||
| सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती | |||||||||||||||||
| मुख्य अभियंता यांचे कार्यालय, बांधकाम भवन कॅम्प अमरावती. 444602 | |||||||||||||||||
| दूरध्वनी क्रमांक :- Fax No :- | |||||||||||||||||
| Website:- Mail:- | |||||||||||||||||
| -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- | |||||||||||||||||
| कार्यालयीन आदेश | |||||||||||||||||
| आदेश क्रमांक: का-4(1)/तिनलाभ/2021/न.क्र.125/162 / दिनांक 07/12/2021 | |||||||||||||||||
| विषय :- ................................................ यांना खंड -2 नुसार सुधारीत वेतन निश्चिती लागु करण्याबाबत. | |||||||||||||||||
| संदर्भ :-1. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर-1121/प्रक्र.४/सेवा-9, दिनांक 13/02/2023 | |||||||||||||||||
| 2. म.शा, वित्त विभाग, शासन अधिसुचना क्रमांक वेपूर 2019/प्र.क्र.-1/सवेा-9/दिनांक 30 जानेवारी 2019 | |||||||||||||||||
| ---000--- | |||||||||||||||||
| उपरोक्त संदर्भीय 2 च्या शासन अधिसुचनेन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 2019 लागू करण्यात आला आहे. | |||||||||||||||||
| उपरोक्त संदर्भीय 1 च्या शासन निर्णयान्वये श्री./श्रीमती......................... , पदनाम...................... यांना संदर्भिय क्र. १ चे शासन निर्णय खंड 2 नुसार राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड -२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफासशी स्वीकृत करण्यात आल्या असुन त्यामधील जोडपत्र क्रमांक -१ अहवालातील भाग मधील प्रकरण क्रमांक ८ भाग अ मधील विवरणपत्र -अ मधील १०४ संवर्गाची यादी मधील अ.क्र................. नुसार समितीने शिफारस केलेला ७ व्या वेतन आयोगातील सुधारीत वेतनस्तरानुसार वेतन निश्चिती दिनांक 01.01.2016 पासुन अनुज्ञेय करण्यांत येत आहे. | |||||||||||||||||
| वेतन निश्चिती | |||||||||||||||||
| 1 | असुधारीत वेतन संरचना (वेतन बॅण्ड आणि ग्रेड वेतन) किंवा वेतनश्रेणी | :- | PB-2 9300-34800 Grade Pay 4300 | ||||||||||||||
| २ | असुधारीत वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन (वेतन बॅण्डमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन) | :- |
| 4300 | 18160 | ||||||||||||
| ३ | अनुक्रमांक २ येथील मूळ वेतनास 2.57 ने गुणून येणारी रक्कम | :- | 46671.00 | ||||||||||||||
| ४ | लाभ मिळण्यापुर्वीच्या वेतन मॅट्रीक्स | :- | S-14 - 38600 - 122800 | ||||||||||||||
| ५ | लाभ मिळण्यापुर्वीच्या वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर | :- | S-14 | ||||||||||||||
| ६ | अनुक्रमांक ३ नुसार येणारे मूळ वेतन | :- | 47500 | ||||||||||||||
| खंड 2 नुसार सुधारित वेतन संरचना | |||||||||||||||||
| 7 | वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर | :- | S-15 - 41800 - 132300 | ||||||||||||||
| 8 | वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर | :- | S-15 | ||||||||||||||
| 9 | अनुक्रमांक ३ नुसार येणारे सुधारीत मूळ वेतन | :- | 47100 | ||||||||||||||
| 10 | दिनांक 01.01.2016 चे वेतन | :- | 47100 | ||||||||||||||
| 01.07.2016 नियमित वेतनवाढ :- | 48500 | 01.07.2017 नियमित वेतनवाढ :- | 50000 | ||||||||||||||
| 01.07.2018 नियमित वेतनवाढ :- | 51500 | 01.07.2019 नियमित वेतनवाढ :- | 53000 | ||||||||||||||
| 01.07.2020 नियमित वेतनवाढ :- | 54600 | 01.07.2021 नियमित वेतनवाढ :- | 56200 | ||||||||||||||
| 01.07.2022 नियमित वेतनवाढ :- | 57900 | 01.07.2023 नियमित वेतनवाढ :- | 59600 | ||||||||||||||
| वेतनवाढीचा पुढील दिनांक | 1 जुलै 2024 | ||||||||||||||||
| पृष्ठांकन क्रमांक का-4(1)/2023/न.क्र. / / दिनांक | |||||||||||||||||
| प्रतिलीपी | मुख्य अभियंता | ||||||||||||||||
| 1. वरिष्ठ कोषागार अधिकारी, कोषागार कार्यालय अमरावती. यांचे माहीतीस्तव. | |||||||||||||||||
| 2. श्री/श्रीमती................................, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती. माहिती करीता अग्रेषित | |||||||||||||||||
| 3. देयक लिपीक, विभागिय कार्यालय यांना माहिती व पुढील कार्यवाहिस्तव अग्रेषित. | |||||||||||||||||
| 4. आदेश नस्ती / कार्यालयीन नस्ती | |||||||||||||||||
सन 2022-23 या वर्षाचे भविष्य निर्वाह निधी विवरण तयार केले आहे.
आपण तयार केलेल्या शिट प्रमाणे आपण आपले विवरणपत्र तयार करावे,

| माहे / वर्ष | मासीक अभिदान | परतावा | एकूण | काढलेली रक्कम | 7व्या वेतनाचा हप्ता | शिल्लक |
| 01-04-22 ची आरंभिची शिल्लक | ₹ 3,39,638 | |||||
| Apr-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 3,50,638 | ||
| May-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 3,61,638 | ||
| Jun-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 3,72,638 | ||
| Jul-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 29,806 | ₹ 3,83,638 | |
| Aug-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 3,94,638 | ||
| Sep-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 4,05,638 | ||
| Oct-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 4,16,638 | ||
| Nov-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 2,30,000 | ₹ 1,97,638 | |
| Dec-22 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 2,08,638 | ||
| Jan-23 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 2,19,638 | ||
| Feb-23 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 2,30,638 | ||
| Mar-23 | ₹ 11,000 | ₹ 0 | ₹ 11,000 | ₹ 2,41,638 | ||
| एकूण | ₹ 1,32,000 | ₹ 0 | ₹ 1,32,000 | ₹ 2,30,000 | ₹ 29,806 | ₹ 37,83,656 |
| गोषवारा (Summary) | ||||||
| तपशिल | शेष-1 | शेष-2 | एकुण रक्कम | |||
| आरंभिची शिल्लक | ₹ 3,39,638.00 | ₹ 33,622.00 | ₹ 3,73,260.00 | |||
| जमा | ₹ 1,32,000.00 | ₹ 29,806.00 | ₹ 1,61,806.00 | |||
| काढलेली रक्कम (-) | -₹ 2,30,000.00 | ₹ 0.00 | ₹ 2,30,000.00 | |||
| व्याज | ₹ 22,387.00 | ₹ 3,974.00 | ₹ 26,361.00 | |||
| 31 मार्च 2023 अखेरची शिल्लक | ₹ 2,64,025.00 | ₹ 67,402.00 | ₹ 3,31,427.00 | |||
2021-22 करीता
या मध्ये सन 2021 मध्ये जो 7 वे वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा झाला त्याचे व्याज हे जुलै 2020 पासुन दिले असुन येणारे व्याज व सन 2021-22 या वर्षात 7 वे वेतन आयोगाची दुसऱ्या हप्प्त्याचे थकबाकीची रक्कम यांची बेरीज करुन येणाऱ्या रक्कमेवर सन 2021-22 चे 7.1% दराने व्याज दिले आहे व हे येणारे व्याज व जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यतचे व्याज एकत्रित करून ते सन 2021-22 मध्ये एकत्रित दर्शविले आहे.
त्यामुळे जमा रक्कमेत वर्गणी व दुसऱ्या हप्त्याची निव्वळ रक्कम घेतली आहे, तसेच व्याजामध्ये जुलै 2020 ते मार्च 2022 पर्यतचे व्याज घेतले आहे.

PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final
मासिक वर्गणी 12000
दुसरा हप्ता रूपये 37494/-
जुलै 2020 ते मार्च 2021 चे रूपये 37494/- चे व्याज रूपये 1997/- {( 37494*7.1%)/12x9=1997)}
दुसऱ्या हप्त्याची रक्क्म (37494) + जुलै 2020 ते मार्च 2021 चे व्याज रूपये (1997)
सन 2021-22 करीता हप्प्त्याच्या रक्कमेवरील व्याज हप्त्याची रक्कम 37494+व्याज 1997 एकुण 39491 होत असुन यावर 7.1% प्रमाणे 12 महीन्याचे व्याज रूपये 2804/- {(39491*7.1%)=2804}
आता सन 2020-21 मधील व्याज (1997/-) व सन 2021-22 मधील व्याज (2804/-) असे एकुण 4801/- होत असुन ते व वर्गणीच्या रक्कमेवरील व्याज असे एकुण होणारे व्याज हे महालेखाकार यांचेशी जुळत आहे.
| तपशिल | शेष-1 | शेष-2 | एकुण रक्कम | |||
| आरंभिची शिल्लक | ₹ 16,71,859.00 | ₹ 0.00 | ₹ 16,71,859.00 | |||
| जमा | ₹ 1,44,000.00 | ₹ 37,494.00 | ₹ 1,81,494.00 | |||
| काढलेली रक्कम (-) | ₹ 0.00 | ₹ 0.00 | ₹ 0.00 | |||
| व्याज | ₹ 1,24,240.00 | ₹ 4,801.00 | ₹ 1,29,041.00 | |||
| 31 मार्च 2022 अखेरची शिल्लक | ₹ 19,40,099.00 | ₹ 42,295.00 | ₹ 19,82,394.00 | |||
दि 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS कर्मचारी अधिकारी यांनी विकल्प भरावा किंवा नाही? बाबतची संपुर्ण माहीती.
दिनांक 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS विकल्प भरावा का? महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नुसार सेवा उपदान/ मृत्यु उपदान / कुटुंबनिवृत्ती वेतन / रूग्णता निवृत्तीवेतन लागू करणे करीता विकल्प सादर करणे बाबत. (नमुना- १/२/३)
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत.
G.R. Links
दिनांक 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय
विकल्प नमुना Word File
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982
Maharashtra-Civil-Service-Pension-Rules-1982-English
दि 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय नुसार NPS कर्मचारी अधिकारी यांनी विकल्प भरावा किंवा नाही? बाबतची संपुर्ण माहीती.
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत.
G.R. Links
दिनांक 31/03/2023 चे वित्त विभाग, शासन निर्णय
विकल्प नमुना Word File
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982
Maharashtra-Civil-Service-Pension-Rules-1982-English