Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

October 25, 2019

पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी?

पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी?
10, 20, 30 
तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चिती कशी करावी?

EXCEL FILE  PROMOTION/ 10,20,30

2 comments:

  1. विजय लोखंडे
    मी पदविका धारक शाखा अभियंता असून मे 1995 पासुन मनपा मध्ये कार्यरत आहे, 2001 मध्ये शाखा अभियंता स्केल लागू आहे त्या नंतर कालबद्ध चा पहिला लाभ 2013 पासून लागू होत आहे, परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, सप्टेंबर 2020 मध्ये प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे ऑफिस मधून सांगितले जात आहे की आपणास मागील फरक मिळणार नाही ज्या दिवशी प्रमाणपत्र मिळेल त्या पासुन थक बाकी मिळेल 2013 पासून नाही, असा काही नियम आहे का त्यामुळे मला फरक मिळत नाही, याबाबत काही GR आहे का,याबाबत यापुर्वी आपण मला मार्गदर्शन केले आहे तथापि ऑफिस कडून सामाजिक न्याय विभाग यांचे कडील 16 मे 2007 या GR मध्ये नमूद बाबी नुसार कार्यवाही होणार असले बाबत सांगत आहेत याबाबत क्रुपया मला मार्गदर्शन व्हावे ही विनंती
    -विजय लोखंडे

    ReplyDelete
  2. सर्
    मी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर सन २००४ पासुन कार्यरत आहे. दि. ०१.०१.२०१६ रोजी मला विद्यापीठ सेवेत १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मी दि. ०१.०१.२०१६ पासुन १०-२०-३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदाची ९३००-34800 + ग्रेड पे ४२०० हि वेतनश्रेणी आहे. तेसेच हे पद एकाकी नाही. पुढील प्रमोशन हे वरिष्ठ संशोधन सहाय्यक असे आहे. या पदाची ९३००-34800 + ग्रेड पे ४4०० हि वेतनश्रेणी आहे.तसेच मला दि. ०१.०३.२०१८ रोजी वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदाचे प्रमोशन मिळाले आहे. विकल्प दोन नुसार मी वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदाची वेतानानिश्चीती जुलाई २०१८ मध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार केली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्श्चिती साठी मार्गदर्शन व्हावे हि नम्र vinanti

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep