पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी?
10, 20, 30
तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चिती कशी करावी? EXCEL FILE PROMOTION/ 10,20,30
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर आपण बनवलेली पदोन्नती आश्वासित प्रगती योजना 10,20,30 Excel File अप्रतिम आहे
ReplyDeleteत्या मध्ये कर्मचारी नाव, पदनाम , ऑफिस चे नाव , तसेच जोडपत्र 3 , वचन पत्र अड केलेतर बर होईल ...
आज पर्यंतची आपले सर्व माहिती अतिशय उत्कृष्ट पध्दतीने सांगत आलात त्याबद्दल आपल मनःपूर्वक आभार
सचिन पाटील
दुधगंगा माध्यमिक विद्यालय ऐनी
या फाईलच खाली सहा-सात क्रमांकावर पूर्ण प्रस्तावास फाईल ठेवलेली आहे ती कृपया पहावे नाव वरच्या सारखेच आहे
ReplyDeleteसर नमस्कार
ReplyDeleteमला 17 11 2015 पासून सु अ प्र यो प्रथम लाभ मंजूर झाला आहे
व 01 01 2016 पासून देय आहे असे आदेशात लिहिले आहे
तर माझे फिक्ससेसेन 17 11 2015 ला होईल की 1 1 16 ला
बऱ्याच लोकांना या बाबत शंका आहे
कृपया उदाहरण सह मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे
किरण कुलकर्णी लातूर 9421573270
आपणास बारा वर्षाचा लाभ 17 नोव्हेंबर 2017 रोजी मिळाल्यामुळे आपणास दहा वर्षाचा लाभ हा 17 नोव्हेंबर 2015 रोजी मिळण्यास आपण पात्र होता परंतु दहा वीस तिची ही योजना 1 जानेवारी 2016 पासून अस्तित्वात आल्यामुळे आधीच्या सेवेचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही 11 16 पूर्वीची सेवा न धरता आपणास एक जानेवारी 2016 ला दहा वर्ष झाले याप्रमाणे आपणास प्रथम सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून त्यावर एक वेतनवाढ देऊन पुढील लेव्हल मध्ये वेतन निश्चिती केली जाईल व पुढील वेतनवाढीचा दिनांक एक जुलै 2016 असा राहील
ReplyDeleteमला दिनांक 12/5/2008 रोजी सिनियर क्लर्क चे आश्र्वासित योजनेचे अनुषंगाने वेतन काढून मिळावे. S6 12/5/2008 चे वेतन 27600
ReplyDeleteसर मला मार्च 2008 पासुन ते मार्च 2020 मधे 12 वर्ष पूर्ण होतात परंतु मधे 10 दिवस मि वीना वेतन रजेवर होतो हा खंड कोणत्या नियमानुसार माफ होईल
ReplyDelete