Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

August 27, 2020

Group Insurance scheme



https://youtu.be/0Bnff9xUdFg









7 comments:

  1. sir , Are there any guidelines for reimbursement of medical bill of COVID 19. Please guide.

    ReplyDelete
  2. ज्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोरोना covid-19 ची लागण झाली असेल व त्यांनी त्यावर उपचार घेतला असेल तर त्याचे वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळेल किंवा नाही याबाबत सर्व संभ्रमात आहे.
    सत्तावीस आजार व पाच गंभीर आजार यामध्ये covid-19 अंतर्भूत नाही त्यामुळे सदर आजाराचे प्रतिपूर्ती प्रचलित नियमानुसार होणार नाही परंतु या करिता आपणास आपले देयक मंत्रालयातील आपल्या विभागाला पाठवावी लागेल व सामान्य आरोग्य विभाग येथे पाच सदस्यांची कमिटी असते त्यामध्ये आपले प्रतिपूर्ती देयक ठेवला जाईल व त्या ठिकाणी त्याला मंजुरात मिळेल.

    तसेच covid-19 याबाबत लवकरच शासन निर्णय निघू शकते

    ReplyDelete
  3. saroj k. khobragadeAugust 28, 2020 at 7:54 PM

    सर
    सर नमस्कार,
    आमच्याकडे एका कर्मचाऱ्याला अधिसंख्य पदावर कार्यरत असुन ते 31.08.2020 रोजी सेवानिवृतत होणार आहेत . तरी संबधितास गट विमा योजनेचा लाभ देण्यांत यावा किंवा कसे? तसेच त्यांना सेवानिवृत्ती नंतर कोणकोणते लाभ देय राहतील.

    ReplyDelete
  4. saroj k. khobragadeAugust 28, 2020 at 7:54 PM

    सर नमस्कार,
    आमच्याकडे एका कर्मचाऱ्याला अधिसंख्य पदावर कार्यरत असुन ते 31.08.2020 रोजी सेवानिवृतत होणार आहेत . तरी संबधितास गट विमा योजनेचा लाभ देण्यांत यावा किंवा कसे? तसेच त्यांना सेवानिवृत्ती नंतर कोणकोणते लाभ देय राहतील.

    ReplyDelete
  5. गट विमा योजना बाबतची सर्व प्रक्रिया तयार करावी बिल पोर्टल पोर्टल मधून बिल तयार करून कोषागारात सादर करावे ऑडिटर कडे जाईपर्यंत एक तारीख निघून येईल त्यानंतर ते बिल पास करेल तसेच रजा रोखीकरण चे देयक टाकावे

    ReplyDelete
  6. सदर कर्मचाऱ्यास गट विमा योजना व भविष्य निर्वाह निधी देण्यास हरकत नाही परंतु बाकीचे लाभ रजा रोखीकरण व निवृत्तीवेतन बाबत अद्याप पर्यंत शासनाकडून काहीच मार्गदर्शन मिळाले नाही तोपर्यंत कृपया वाट पहावी लागेल
    तात्पुरते निवृत्तीवेतन शासनाने विहित केलेल्या कालावधी पर्यंत देण्यास हरकत नसावी

    ReplyDelete
  7. 480/- कपात करावे. please seen gis video

    ReplyDelete

Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999

Pmo sep