सर, खूपच छान वेबसाईट आहे. टेलग्राम च्या ग्रुपवर सदस्य संख्या जास्त झालेने प्रश्न विचारला असता माहिती मिळते पण काही वेळा तेच प्रश्न विचारले जातात व काही वेळा आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले राहते पण 2 दिवस ग्रुप बघितले नाही तर एवढे मेसेज राहतात की उत्तर गहाळ होते. या वेबसाईट मुळे तुम्ही केव्हाही माहिती बघू शकतो
सर,
ReplyDeleteखूपच छान वेबसाईट आहे.
टेलग्राम च्या ग्रुपवर सदस्य संख्या जास्त झालेने प्रश्न विचारला असता माहिती मिळते पण काही वेळा तेच प्रश्न विचारले जातात व काही वेळा आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले राहते पण 2 दिवस ग्रुप बघितले नाही तर एवढे मेसेज राहतात की उत्तर गहाळ होते. या वेबसाईट मुळे तुम्ही केव्हाही माहिती बघू शकतो
धन्यवाद!
ReplyDeleteयाबाबत आपण आपले ग्रुप वर तसा मेसेज टाकावा ज्यामुळे ग्रुपमधील प्रश्नोत्तरे कमी होईल व यामध्ये सहज शोधता येईल