Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे
Showing posts with label देयक. Show all posts
Showing posts with label देयक. Show all posts

November 19, 2020

fill festival advance installment in sevaarth


सण अग्रिमचे हप्ते सेवार्थ मध्ये कसे टाकावेत?





DDO login  करून वर्क लिस्ट पेरोल ला क्लिक करून इमं.इलिजीबीलीटी अलाउंन्सेस ॲन्ड डिडक्शन ला क्लिक करावे त्यानंतर लोन्स ॲन्ड ॲडव्हांसेस ला क्लिक करून तेथे F.A. या बॉक्स ला सिलेक्ट करावे.





या नंतर Assi. Login ने लॉगिन करून वर्क लिस्ट पेरोल ला क्लिक करून  Emp Information मध्ये जावून तेथे Emp loan details  क्लीक करून डाव्या बाजूस वरच्या भागाला F.A. to Group of Emp असुन त्याला क्लिक करावे.  या मुळे सर्व कर्मचारी यांची निवड करता येते. त्यानंतर बील ग्रुप निवडुन घ्यावे व तेथे सर्व कर्मचारी यांची यादी येत असुन आपणास त्यामधील कर्मचारी निवडावे व एका कर्मचाऱ्याची माहीती भरतो तसी भरावी ती सर्वांना लागु होईल. व त्यानंतर Add  बटन दाबावे व नंतर माहीती तपासुन save करावे.






https://www.youtube.com/watch?v=m6eH6Ln7j7g&t=56s

November 12, 2020

allowance after conviction?


conviction





शासकिय कर्मचाऱ्यांचा अपराध सिद्ध झाल्यानंतर त्यांना निर्वाह भत्ता मिळतो का?

जर एखादा कर्मचारी यांचे विरूद्ध अपराध सिद्ध झाला असेल  व तो कर्मचारी तुरूंगात असेल किंवा निलंबीत असेल तर त्या कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधि……प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६८ (१)( ए) नुसार सदर कर्मचाऱ्यास अर्धवेतनी रजेवर असतांना जेवढे वेतन दिले असते तेवढे वेतन देणे बाबत निर्देशीत केले आहे.  तसेच जेव्हा निलंबनाचा कालावधी हा ६ महीनेपेक्षा जास्त होईल तेव्हा उक्त नियम ६८ (१)( ए) (एक) व (दोन)नुसार त्यांचे निर्वाह भत्यात वाढ किंवा घट करता येईल.





परंतु नियम ६८ (२) नुसार सदरच्या कर्मचाऱ्यास न्यायालयाने अपराध सिद्ध झाल्यानंतर कारावासाची शिक्षा दिली असेल तर त्याचे निर्वाह भत्ता कमी करून तो एक रूपया करण्यात यावा जो पर्यंत त्यास बडतर्फ करण्यात येत नाही. 

असा नियम १९८१ मध्ये आहे परंतु या नियमातील ६८ (२) मध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग, परिपत्रक क्रमांक डीआएस 1083/सीआर-1555/एसईआर-8 दिनांक 27 जुलै 1984 नुसार दुरूस्ती करण्यात आली असुन जरी कर्मचाऱ्यास न्यायालयाने दोषी सिद्ध conviction केले असेल परंतु सदर कर्मचारी यांनी या विरूद्ध अपिल दाखल केली असेल तर त्या अपीलचा निर्णय लागे पर्यत तो कर्मचारी विहीत केल्याप्रमाणे निर्वाह भत्ता subsistence allowance घेण्यास पात्र ठरतो.  व या ठिकाणी तो कर्मचारी कारावास भोगत असो किंवा जामीनवर सुटलेला असो.





उदा. एक कर्मचारी हा लाचलुचपत खात्यामार्फत लाच घेतांना पकडल्या गेला व त्यावर न्यायालयीन प्रकरण न्यापप्रविष्ठ होऊन अपराध सिद्ध झाला.  व त्यानुसार सदर कर्मचारी न्यायालयीन हीरासत मध्ये असुन तो शिक्षा भोगत असुन बऱ्याच कार्यालयानी ६८ (२) नुसार सदर कर्मचाऱ्यांचे निर्वाह भत्ता बंद केला असेल परंतु शासन परिपत्रक दिनांक 27/07/1984 नुसार त्या कर्मचाऱ्याने अपील केली असेल तर सदर कर्मचऱ्यास निर्वाह भत्ता सुरूच ठेवावा.

या ठिकाणी कार्यालयाने सदर निकाल लागल्यापासुन विहीत कालावधीत कर्मचारी यांनी अपील सादर केली नसेल तर त्यास काढून टाकाने , बडतर्फ करणे,  किंवा सेवत पुन्हा घेणे या बाबतची कार्यवाही करे पर्यत त्या कर्मचाऱ्यास निर्वाह भत्ता मिळत राहील.














September 17, 2020

Easy Step to Pay Bill


उद्देश

आतापर्यंत आपण पगार देयक कसे तयार करावे? याबाबतची व्हिडिओ पाहिले आहे, परंतु या व्हिडिओमध्ये बरेच जणांना स्क्रीन दिसण्याचा प्रॉब्लेम येत आहे किंवा बऱ्याच गोष्टी चा प्रॉब्लेम येत आहे हा प्रॉब्लेम सोडण्याकरिता वेतन देयकांच्या स्टेप बाय स्टेप कशा आहेत याबाबत संपूर्ण माहितीच्या स्वरुपात टाकण्याचा प्रयत्न करतो व त्यानुसार नवीन कर्मचारी वेतन देयक तयार करू शकतो आणि ज्या वेळी काही अडचणी येतात त्याबद्दल तेव्हा तेव्हा सांगण्यात येईल हा जर प्रयोग आवडला तर आपल्याला काही भाग याप्रमाणे सुद्धा करता येईल. हे करण्याचा माझा दुसरा उद्देश असा की मला कालच फोन आला कि मी व्हिडिओ पूर्ण पाहिले परंतु त्यावरून मला समजले नाही यावरून मी विचार केला कि यांना एकटयांनांच न सांगता सर्वांसाठी लिखित स्वरूपात सांगावे यामुळे सर्वांना फायदा होईल.





site

सर्वप्रथम आपण mahakosh.gov.in वर जायचं तेथे गेल्यानंतर सेवार्थ जे डाव्या बाजूला आहे त्याला क्लिक करावे सदर चा पासवर्ड हा कार्यालयाकडे उपलब्ध असतो हा दोन प्रकारे मध्ये असतो एक असिस्टंट म्हणजे जो जिथे काम करतो आणि ddo जिथे त्याला मान्यता मिळते.
असिस्टंट मध्ये यूजर आयडी हा कर्मचाार्‍याचा सेवार्थ आयडी असतो काही काही विभागांमध्ये हा थोडा वेगळा असतो ज्या ठिकाणी अंडरस्कोअर वापरल्या जातो.
लोगिन आयडी टाकल्यानंतर पासवर्ड टाकावा व त्यानंतर कॅपच्या टाकावा पासवर्ड हा कॅपिटल मध्ये घेतला तर चांगले होईल व त्यानंतर सबमिट करावे.

असिस्टंट मध्ये लॉगिन झाल्यानंतर मागच्या महिन्याचे बिल जवळ ठेवावे व त्यामध्ये कााय सुधारणा करावयाचे आहे ते लक्षात ठेवावे. आता आपण मुख्य विषयाकडे येऊ.





Prosses

शक्यतोवर एक्सप्लोरर हेच ब्राउझर वापरावे क्रोम चा कमी वापर करावा.
सर्वप्रथम दुसरा टॅब आहे तो वर्क लिस्ट चा आहे त्यामध्ये 4 टॅब असून त्यामधील pay roll ला निवडून त्यामध्ये एम्प्लाइज इन्फॉर्मेशन जो चौथा टॅब आहे त्याला क्लिक करून त्यामधील पाचवा टॅब आहे तू नॉन कंपुटेशनाल dues and deduction असून त्यावर क्लिक करावी व त्यानंतर type of component select deduction select item यामध्ये आपल्याला जेवढे टॅब आलेले असेल त्या सर्वांवर तो डाटा अपडेट करायचा आहे किंवा तो बदलायचा आहे. त्यानंतर pay bill month, select current month, pay bill year 2020, व त्यानंतर बिल ग्रुप निवडावा, बिल ग्रुप निवडल्यानंतर त्याची रक्कम दिसेल ती पहावी व त्यामध्ये सुधारणा असल्यास सुधारणा करा व त्यानंतर त्याला सेव करावे.





बिल तयार कसे करावे

पुन्हा वर्क लिस्ट मध्ये येऊन पे जनरेशन view ला क्लिक करून जनरेट change स्टेटमेंट ला क्लिक करावी व त्यानंतर वर्ष महिना व बिल ग्रुप निवडावे व त्यानंतर बिल टाईप मध्ये पाच पर्याय असून त्यापैकी पे बिल हा पर्याय निवडावा किंवा जे बील असेल त्यानुसार निवड करून जनरेट यावर क्लिक करावे. याठिकाणी पगार बिल तयार झाले आता पुढील प्रोसेस काय आहे ती पाहून घ्यावी.





अंतिम टप्पा

पुन्हा वर्क लिस्ट पॅरोल पॅरोल जनरल जनरेशन यु व त्यामधील दुसरा टॅब चे स्टेटमेंट अँड पे बिल डिटेल्स वर क्लिक करावी त्या ठिकाणी रेडिओ बटन दिसेल त्याला क्लिक करावे व क्लिक केल्यानंतर खाली पाच आहेत त्यापैकी सर्वप्रथम फॉरवर्ड चे स्टेटमेंट to DDO वर क्लिक करावे व त्यानंतर आपलेही बिल ddo कडे मंजुरी करता जाईल.





DDO aproved

असिस्टंटची जसे आपण लॉग-इन केले त्याचप्रमाणे लॉगिन करून वर्क लिस्टमध्ये pay रोल व त्यामध्ये approve reject change statement वर क्लिक करावी व तेथे महिना निवडावा व त्यानंतर show pay bills वर क्लिक करावी रेडिओ बटन आला क्लिक करून approved करावे किंवा reject करावे

त्यानंतर पुन्हा असिस्टंट मध्ये येऊन वर्क लिस्ट pay रोल payroll generation views change statement and pay bills details वर क्लिक करून रेडिओ बटन ला क्लिक करून जनरेट बिल करावे वजन झालेले बिल तपासण्या करता त्यामध्ये change स्टेटमेंट खाली नंबर दिला असून त्याला क्लिक करावे व त्यामध्येे आपल्याला मागचे बिल व आताची बिल यामधील फरक दिसेल त्यानंतर आपण वरील चौथा टॅप रिपोर्ट मध्ये पॅरोल ऑल रिपोर्ट वर क्लिक करावी व तेथे महििना वर्ष व बिल ग्रुप निवडून शो रिपोर्ट वर क्लिक करावी त्या ठिकाणी डाव्या साईडला main reports असून त्यामध्ये प्रथम ब्रोकन रे period वर क्लिक करावी

व त्यानंतर आपल्यालाा जे जे शेड्युल लागतेे त्याला जिथे प्रिंटची ऑप्शशन दिलेला आहे ते कोषागार अस आवश्यक आहे व त्या व्यतिरिक्त दुसरे पण द्यावे लागते Inner, outer, page wise, group wise, bank statement report, about non government recoveries, GPF abstract, form 12, festival advance, in interest loan and advances, co-operative housing society, e form b festival advance, GPF other than class 4, all schedules GPF class IV all schedule, HRR reports, revenue stamp, income tax, and last dcps report account maintained by SRKA





BDS

सर्वात शेवटचा टप्पा work list, payroll, generate p view change statement and table details click radio button forward table to beams वर क्लिक करावे याठिकाणी बिलाची पूर्ण प्रोसेस होऊन जाईल जर बिल चुकलं असेल तर याच ठिकाणी डिलीट हे अक्षर नाही त्यावर क्लिक करावे बिल पूर्ण डिलीट होईल या प्रकारची ही माहिती आहे याचा आपण उपयोग घ्यावा.






September 6, 2020

Bills / देयक



https://www.youtube.com/watch?v=-DGIN_8sqoY&t=4s





https://youtu.be/0XYV0Ww4CZQ





https://www.youtube.com/watch?v=61b4swtqC5g





DCPS 4% Difarance Bill 






https://youtu.be/lAFFxpKNFBA









https://youtu.be/SkTPnHPOQmA




36 Month arrears with Pay bill Prepration 





36 ‍महीन्याचे थकबाकीसह वेतन सेवार्थ प्रणालीतुनकसे तयार करावे?





सेवार्थ प्रणालीतुन थकबाकीसह वेतन देयक कसे तयार करावे?  Excel Sheet













Pay Bill with Arrears In Sevaarth






Leave Incasement  रजा रोखीकरण






https://www.youtube.com/watch?v=fO_LR4fZ7AA&feature=youtu.be
रजा रोखीकरणाचे देयक कसे तयार करावे व थकबाकीची रक्कम कशी द्यावी.





https://www.youtube.com/watch?v=zt4cCSL_Q3Q&feature=youtu.be
सेवार्थ प्रणालीतुन थकबाकीसह वेतन देयक कसे तयार करावे?




Arriers 1996 and 2006





BILL






















सुरुवातीला सप्लीमेंट्री बिल ग्रुप मधील कर्मचाऱ्यांना deattach करून नियमित बिल ग्रुप मध्ये attached करावे





SEVAARTH मध्ये MARCH 2020 कसे करावे EXCEL FILE






https://youtu.be/rwps5yOnv0Y




SEVAARTH मध्ये MARCH 2020 कसे करावे. Part IV






https://youtu.be/ZZj49xUYoZc





https://youtu.be/r1v4g6AUuto





https://youtu.be/r1v4g6AUuto









https://youtu.be/qTWYgKE5Y6E




SEVAARTH मध्ये MARCH 2020 कसे करावे.






https://youtu.be/bhJ3DNmkzE8





https://youtu.be/jASq06TsP0s





https://youtu.be/61b4swtqC5g





JAN 2020 चे वेतन देयक सेवार्थ प्रणालीमध्ये कसे तयार करावे महागाई भत्याची रक्कम कशी दाखवावी.






https://www.youtube.com/watch?v=a3NNDLi9esc&feature=youtu.be





https://youtu.be/vu-h9ERYAys





CONTINUATION 










पदोन्नती आश्वासित प्रगती योजनेची सेवार्थ प्रणालीत वेतनवाढ कशी घ्यावी.





सेवार्थ प्रणालीत वेतनवाढीचा महीना चुकीचा टाकल्यास दुरूस्ती कशी करावी. 





सेवार्थ प्रणालीत L.P.C. कशी तयार करावी.





DCPS 14% CONTRIBUTION STATEMENT VIDEO





DCPS 14% CONTRIBUTION STATEMENT





Electrical Bill in Bill Portal
Telephone Bill in Bill Portal






https://www.youtube.com/watch?v=hinUVRJxA18&feature=youtu.be









https://www.youtube.com/watch?v=XFiUeSiTnuc&feature=youtu.be







https://www.youtube.com/watch?v=oBZy-Rx9hwA&feature=youtu.be





https://www.youtube.com/watch?v=EoigEI7b8W4&feature=youtu.be





https://youtu.be/M_vndCi6Mkk
animated-new-image-0002द‍िवाळी सण अग्रिम  सन 2019-20animated-new-image-0002 EXCEL SHEET

शासन न‍िर्णयानुसार ज्या अराजपत्रीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रुपये 4800/- पेक्षा अध‍िक नाही  तसेच ७ वे वेतन आयोगानुसार S-१७ ( ४७६००-१५११०० ) पेक्षा अधिक नाही, अशा अराजपत्रीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रुपये 12,500/- सण अग्रिम अनुज्ञेय आहे.
 शासन व‍ित्तीय व‍िभाग अध‍िकार न‍ियम पुस्तीका 1978 मधील एक अक्र 19 न‍ियम क्र 142 (जे) नुसार व‍िभाग प्रमूखांना द‍िलेल्या अध‍िकारान्वये अराजपत्रीत कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन , व‍ित्त व‍िभाग, शासन न‍िर्णय क्रमांक अग्रिम -2018/प्र.क्र.37/18/व‍िन‍ियम /द‍िनांक 23/10/2018 अन्वये सन 2019-20 या वर्षाकरीता, द‍िवाळी सण अग्रिम, मंजूर कसा करावा याबाबत सहा व्हिडिओ आहे
तसेच सन अग्रिम मंजूर करताना लिहावयाचे कार्यालयीन टिप्पणी, कार्यालयीन आदेश, व एमटीआर 18b मध्ये देयक कसे तयार करावे? तसेच अग्रिम देयक याचे नमुने एक्सेल शीट मध्ये पुरविण्यात आलेली आहे.
त्यानुसार सन अग्रिम तयार करावा तसेच बीडीएस व सेवार्थ मध्ये नोंद कशी घ्यावी याबाबत व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल.





https://www.youtube.com/watch?v=BvI8pWJpwFk&feature=youtu.be





https://youtu.be/OhBCteiJiUc




घर बांधणी-खरेदी-वाहन अग्रिम यांच्या व्याजाची गणना कशी करावी?Video
H.B.A.Rate of Interest G.R.Interest Chart






BILL PORTAL INFORMATION PART 1
BILL PORTAL INFORMATION PART 2
MEDICAL REIMBURSEMENT
TTA Bill बदली प्रवास भत्ता
T A Bill in Bill Portal प्रवास भत्ता देयक
HOW TO FILL  BASIC INFORMATION IN BILL PORTAL














Arriers दि.01.01.2016 ते आजपर्यंतची थकबाकी कशी काढावी.



https://youtu.be/eZUGPVdktWY




दिनांक 01.01.2016 ते 30.06.2020 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र


Pay Fixation all data


Pay Fixation all data










September 5, 2020

DCRG GRATUITY‍ उपदान MTR 35



https://youtu.be/folgdoUupSI





Final G.P.F. भविष्य निर्वाह निधी अंतिम काढणे MTR 52


Final G.P.F.भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानाकरीताचा अर्ज  तसेच ९०% रक्कम काढणे कोषागारात देयक सादर कसे करावे या बाबतची माहीती व व्हिडीओ.






https://youtu.be/hyNO9U-iIsc




























भविष्य निर्वाह निधी अंतिम काढणेMTR 52


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 36 ‍महीन्याचे थकबाकीसह वेतन मॅन्युवली कसे तयार करावे?



https://youtu.be/SkTPnHPOQmA

निवृत्तवेतन -अंशराशीकरण -सेवानिवृत्ती उपदान



https://youtu.be/0UQtdQ8NTiQ




निवृत्तवेतन -अंशराशीकरण -सेवानिवृत्ती उपदान कसे काढावे या करीता Power Point Presentation






May 25, 2020

माहे May वेतन देयक मुख्यमंत्री निधी कपाती सह कसे तयार करावे

माहे May वेतन देयक मुख्यमंत्री निधी कपाती सह कसे तयार करावे Link excel https://drive.google.com/file/d/1Bw9RIM8Ff5X8lSNX0AyPU2YDLxqtL_hc/view?usp=sharing DDO login worklist payroll department eligibility for allowances and deduction click CM relief fund or other recovery 2 and save data Login to assistance work list payroll employee information non government for year 2020 for month select May bill employee group select select deduction type CM relief fund कर्मचाऱ्यांचे नाव दिसेल तेथे नवीन रक्कम टाकावी व डाटा सेव करावा त्यानंतर असिस्टन्स लॉगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट पॅरोल एम्प्लाइज इन्फॉर्मेशन नॉन कॉम्पिटिशन ड्यू अंड डिटेक्शन ला क्लिक करून टाइप ऑफ component मध्ये डिडक्शन सिलेक्ट करून सिलेक्ट पे आईटम मधील एकेक करून सर्वांना निवडून डाटा अपडेट करून सेव करावा

April 23, 2020

माहे मार्च 2020 चे वेतन कसे काढावे

सुरुवातीला सप्लीमेंट्री बिल ग्रुप मधील कर्मचाऱ्यांना deattach करून नियमित बिल ग्रुप मध्ये attached करावे

Pmo sep