How to Class IV Bill of GPF Generate
How to Class IV Bill of GPF Generate
How to Class IV Bill of GPF Generate वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम ही आता सेवार्थ प्रणाली मधून काढावयाचे असून त्यासंबंधाने ती कशी काढावी याबाबत या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसेच सोप्या पद्धतीने कसे लक्षात ठेवावे याबद्दल सुद्धा सांगण्यात येत आहे.
वर्ग 4 चा कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार जीपीएस g5 हप्त्यांमध्ये थकबाकीचे हप्ते जमा होणार आहेत ते हप्ते आपणास माहे जून 2019 ला किंवा जेव्हा जेव्हा सातव्या वेतनाच्या हप्ते दिले तेव्हाचे पगार बिल पहावे व त्यामधील रक्कम ही डाटा एन्ट्री करताना टाकावी सण 2019 20 मध्ये व्याजासह येणारे रक्कम टाकावी आणि आपल्या वेतनाची रक्कम पाच हप्त्याची टाकताना फक्त तेच टाकावे त्यामध्येच लावू नये
सेवार्थ मध्ये ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी ची माहिती भरताना यामध्ये फार्म संवितरण अधिकारी म्हणजे व्हिडीओ लोगिन दुसरा कार्यालय प्रमुख यांची लॉगिन आणि डेटा एन्ट्री अधिकारी तसेच पडताळणी करता अधिकारी असे प्रामुख्याने चार त्यात दिले आहे त्यामध्ये याच्यामध्ये कार्यालय प्रमुख यांचे नाव द्यावे.
सुरुवातीला आर्म संवितरण अधिकाऱ्याच्या लोगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट जी पी एफ ग्रुप डी मध्ये assign Deassaign ला क्लिक करून अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे जोडावी त्यानंतर अरुण व संवितरण अधिकारी यांचे लोगिने म्हणजेच ddo मी लॉगिन व्हावे व त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी टाकावा व 14 2020 चे ओपनिंग बॅलन्स टाकावे व सातव्या वेतन आयोगाचे पाच हप्त्याची रक्कम टाकावी जी पगार दिला च्या वेळेस टाकलेली आहे त्याप्रमाणे त्यानंतर HO नी लॉग इन होऊन वर्क लिस्ट जी पी एफ डी इनिशियल डाटा एन्ट्री ला क्लिक करावे व ddo मधील केलेली एन्ट्री अपलोड करावी त्यानंतर पुन्हा ddo लॉगिन ला येऊन वर्क लिस्ट जि पी एफ डी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करावे वते कॅल्क्युलेट करून सबमिट करावे.
त्यानंतर डेटा एन्ट्री अधिकाऱ्याच्या लॉगिन लॉग इन होऊन जीपीएफ जीपीएस रिक्वेस्ट आणि त्यामध्ये न्यू रिक्वेस्ट त्याला क्लिक करावी व त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी व नाव टाकून refundable advance non refundable advance final payment convention यापैकी एकाची निवड करून डाटा सबमिट करावा त्यानंतर कर्मचाऱ्याच्या मागणीनुसार सर्व डाटा भरावा व डाटा फॉरवर्ड करावा
- Verifier login मध्ये जाऊन पूर्ण तपासणी करून व्हेरिफिकेशन ऑफ रिक्वेस्ट ला क्लिक करावे व त्यामध्ये सेवार्थ आयडी सिलेक्ट करून ट्रांजेक्शन आयडी ला क्लिक करावे व त्यानंतर सर्व माहिती पाहून घ्यावी व माहिती पाहिल्यानंतर ती फॉरवर्ड करावी किंवा जर चुकीचे असेल तर रद्द करावी त्यानंतर येतो लागी ने अपोलो क्रिकेटला सर्व तपासणीअंती क्लिक करावे तेव्हा सेवार्थ आयडी टाकायचा व ट्रांजेक्शन आयडी ला क्लिक करून ओके करावे त्यानंतर सर्व खात्री पटल्यानंतर मंजूर करावे व मंजूर केल्यानंतर ddo कोड टाकावा व सर्व माहिती त्या ठिकाणी येऊन जाईल ती तपासून घ्यावी
त्यानंतर महावितरण अधिकाऱ्याच्या लॉगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट जीपीएफ ग्रुप डी न्यू डिलीट वर क्लिक करावे आणि तिथे रेडिओ बटन क्लिक करून करावे केल्यानंतर आदेश मिळेल त्यानंतर पासबुक प्रमाणपत्र याची प्रिंट काढून घ्यावी जीपीएस प्लेजर चा रिपोर्ट काढावा सिक्स month reports पण काढू शकतो.
याप्रमाणे सर्व माहिती भरावी सर्व एमटीआर 52 सह माहिती तयार मिळेल.
Rep sir
ReplyDeleteDDO & HO login same but HO windows not operating how same user id opretor