Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे
Showing posts with label भविष्य निर्वाह निधी. Show all posts
Showing posts with label भविष्य निर्वाह निधी. Show all posts

December 8, 2020

Deposit Linked Insurance Scheme






Form of application to be filled in by the person nominated by the subscriber or any other person
who is not nominated by the subscriber for receipt of final balance standing to the credit of the
subscriber in the Provident Fund Account and for the Deposit Linked Insurance Scheme


भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये वर्गणीदाराची जमा असणारी अंतिम शिल्लक रक्कम मिळण्यासाठी आणि ठेव संलग्न विमा योजनेसाठी वर्गणीदाराने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीने रक्कम मिळण्यास्तव करावयाचा अर्ज.




















October 2, 2020

General provident fund Class IV


GPF Slip Class IV

General provident fund Class IV भविष्य निर्वाह निधी वर्ग 4 यांचे विवरण पत्र सन 2019 20 मध्ये तयार करायचे आहे त्याकरिता एक्सेलमध्ये महालेखाकार यांच्या प्रमाणे तयार करण्यात आला असून महालेखाकार व एक्सेलची शीट या दोन्ही जुळत असून त्याप्रमाणे वर्ग 4 चे भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र तयार करावे व त्याची एक प्रत संबंधित कर्मचाऱ्यांना घ्यावी.

एक्सेल शीट कशी वापरावी याबाबत व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले आहे कृपयाGeneral provident fund Class IV लाभ घ्यावा.














https://www.youtube.com/watch?v=Z20NjArRf_A&feature=youtu.be

October 1, 2020

GPF Statement of Class 1,2&3


G.P.F.





G.P.F Statement

भविष्य निर्वाह निधी चे विवरणपत्र सेवार्थ प्रणाली मधून ऑनलाइन दिसण्याची सुविधा शासनाने प्रधान केली असून महालेखाकार कार्यालय यांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी लेखी सेवार्थ पोर्टल ला उपलब्ध करून दिली आहे व त्याच अनुषंगाने सेवार्थ आपल्याला सेवार्थ प्रणाली वर एम्प्लाइज कॉर्नर वर ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. ती कशी पहावी एम्प्लाइज कॉर्नर कसा शोधावा? तसेच स्लीप कशी काढावी याबाबत ची चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून व जीपीएफ स्लिप च्या माध्यमातून पाहणार आहोत.





याकरिता आपणास Url: https://sevaarth.mahakosh.gov.in प्रथम सेवार्थ आयडी व त्याचा पासवर्ड हवा सेवार्थ आयडी माहीत असली व पासवर्ड आपल्याला ifms123 हा आहे असे माहित असताना सुद्धा आपणास लॉगइन करता येत नाही. या करिता आपणास सर्वप्रथम आपला सेवार्थ आयडी व पासवर्ड ifms123 टाकून लॉगिन व्हावे व पासवर्ड टाकून लॉगीन होता आले नसल्यास आपण कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे डी डी ओ लॉगिने जे ज्यांच्याकडे पासवर्ड असेल त्यांना लॉगिन करण्यास सांगणे व लॉगीन झाल्यानंतर वर्क लिस्ट = payroll change= and reset employees password =please fill up sevarth ID =name of employee= date of birth =and date of joining in government service एवढी माहिती भरून verify and reset password करावयास सांगणे व हा आपला सर्वांचा अधिकार आहे कार्यालय आपणास पासवर्ड रिसेट करून देण्याबाबत दिरंगाई करू शकणार नाही त्यांनी पासवर्ड रिसेट केल्यानंतर आपण पुन्हा सेवार्थ मध्ये सेवार्थ आयडी व पासवर्ड ifms123 हा टाकून लॉग इन करावे एवढेही करून लॉगिन झाले नाही तर पुन्हा कार्यालयाच्या असिस्टंट लॉगिन नी लॉगइन होऊन वर्क लिस्ट =payroll =change=change pay and post details ला क्लिक करून सेवार्थ आयडी टाकून आपला डाटा शोधावा त्यामध्ये डाव्या साईडला चौकोनी बॉक्स असून त्याला टिक करावी व चेंज पे डिटेल्स ला क्लिक करावे व त्या ठिकाणी with effect from date मध्ये आज ची तारीख टाकून व पत्र क्रमांक व दिनांक नोंदवून डाटा सेव करावा हे केल्यानंतर आपली सेवार्थ आयडी व डिफॉल्ट पासवर्ड टाकून सेवार्थ ओपन होईल.





सेवार्थ मध्ये लॉग इन केल्यानंतर एम्पलाई कॉर्नर मध्ये जाऊन त्या ठिकाणी view GPF slip आपले भविष्य निर्वाह निधीची माहिती भरायची आहे त्यामध्ये प्रामुख्याने कॅपिटल मध्ये सीरियल नंबर अंडरस्कोअर भविष्य निर्वाह निधी क्रमांक अंडरस्कोअर आपली जन्मतारीख जी सुरुवातीला वर्ष नंतर महिना व दिवस त्यानंतर अंडरस्कोअर सेवार्थ आयडी सर्वच कॅपिटल मध्ये टाकावेत. व त्यानंतर आपणास भविष्य निर्वाह निधी चे विवरणपत्र दिसेल व त्यामध्येये काही अडचण आल्यास आपण mdc.sevaarth@mahakosh.in वर आपले नाव, सेवार्थ आयडी, महालेखाकार नागपुर/ मुंबई, भविष्यय निर्वाह निधी खाते क्रमांक, जन्मतारीख, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आपला सेवार्थ आयडी व पासवर्ड हे सर्व डिटेल्स मेल करावे.





भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र हे प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःला काढावे लागेल कार्यालयाला काढण्याची कोणतीही सुविधा नाही त्यामुळे आपण आपला सेवार्थ आयडी व पासवर्ड ऍक्टिव्ह करावा
पुढील माहिती व्हिडिओ द्वारे आपणास पुरवण्यात येईल कृपया ती पहावी.






https://www.youtube.com/watch?v=RFVoRkpVCH0

September 26, 2020

Generate Class IV GPF Bill In Sevaarth


How to Class IV Bill of GPF Generate





How to Class IV Bill of GPF Generate

How to Class IV Bill of GPF Generate वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम ही आता सेवार्थ प्रणाली मधून काढावयाचे असून त्यासंबंधाने ती कशी काढावी याबाबत या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसेच सोप्या पद्धतीने कसे लक्षात ठेवावे याबद्दल सुद्धा सांगण्यात येत आहे.









वर्ग 4 चा कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार जीपीएस g5 हप्त्यांमध्ये थकबाकीचे हप्ते जमा होणार आहेत ते हप्ते आपणास माहे जून 2019 ला किंवा जेव्हा जेव्हा सातव्या वेतनाच्या हप्ते दिले तेव्हाचे पगार बिल पहावे व त्यामधील रक्कम ही डाटा एन्ट्री करताना टाकावी सण 2019 20 मध्ये व्याजासह येणारे रक्कम टाकावी आणि आपल्या वेतनाची रक्कम पाच हप्त्याची टाकताना फक्त तेच टाकावे त्यामध्येच लावू नये





सेवार्थ मध्ये ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी ची माहिती भरताना यामध्ये फार्म संवितरण अधिकारी म्हणजे व्हिडीओ लोगिन दुसरा कार्यालय प्रमुख यांची लॉगिन आणि डेटा एन्ट्री अधिकारी तसेच पडताळणी करता अधिकारी असे प्रामुख्याने चार त्यात दिले आहे त्यामध्ये याच्यामध्ये कार्यालय प्रमुख यांचे नाव द्यावे.





सुरुवातीला आर्म संवितरण अधिकाऱ्याच्या लोगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट जी पी एफ ग्रुप डी मध्ये assign Deassaign ला क्लिक करून अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे जोडावी त्यानंतर अरुण व संवितरण अधिकारी यांचे लोगिने म्हणजेच ddo मी लॉगिन व्हावे व त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी टाकावा व 14 2020 चे ओपनिंग बॅलन्स टाकावे व सातव्या वेतन आयोगाचे पाच हप्त्याची रक्कम टाकावी जी पगार दिला च्या वेळेस टाकलेली आहे त्याप्रमाणे त्यानंतर HO नी लॉग इन होऊन वर्क लिस्ट जी पी एफ डी इनिशियल डाटा एन्ट्री ला क्लिक करावे व ddo मधील केलेली एन्ट्री अपलोड करावी त्यानंतर पुन्हा ddo लॉगिन ला येऊन वर्क लिस्ट जि पी एफ डी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करावे वते कॅल्क्युलेट करून सबमिट करावे.





त्यानंतर डेटा एन्ट्री अधिकाऱ्याच्या लॉगिन लॉग इन होऊन जीपीएफ जीपीएस रिक्वेस्ट आणि त्यामध्ये न्यू रिक्वेस्ट त्याला क्लिक करावी व त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी व नाव टाकून refundable advance non refundable advance final payment convention यापैकी एकाची निवड करून डाटा सबमिट करावा त्यानंतर कर्मचाऱ्याच्या मागणीनुसार सर्व डाटा भरावा व डाटा फॉरवर्ड करावा





  • Verifier login मध्ये जाऊन पूर्ण तपासणी करून व्हेरिफिकेशन ऑफ रिक्वेस्ट ला क्लिक करावे व त्यामध्ये सेवार्थ आयडी सिलेक्ट करून ट्रांजेक्शन आयडी ला क्लिक करावे व त्यानंतर सर्व माहिती पाहून घ्यावी व माहिती पाहिल्यानंतर ती फॉरवर्ड करावी किंवा जर चुकीचे असेल तर रद्द करावी त्यानंतर येतो लागी ने अपोलो क्रिकेटला सर्व तपासणीअंती क्लिक करावे तेव्हा सेवार्थ आयडी टाकायचा व ट्रांजेक्शन आयडी ला क्लिक करून ओके करावे त्यानंतर सर्व खात्री पटल्यानंतर मंजूर करावे व मंजूर केल्यानंतर ddo कोड टाकावा व सर्व माहिती त्या ठिकाणी येऊन जाईल ती तपासून घ्यावी




त्यानंतर महावितरण अधिकाऱ्याच्या लॉगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट जीपीएफ ग्रुप डी न्यू डिलीट वर क्लिक करावे आणि तिथे रेडिओ बटन क्लिक करून करावे केल्यानंतर आदेश मिळेल त्यानंतर पासबुक प्रमाणपत्र याची प्रिंट काढून घ्यावी जीपीएस प्लेजर चा रिपोर्ट काढावा सिक्स month reports पण काढू शकतो.





याप्रमाणे सर्व माहिती भरावी सर्व एमटीआर 52 सह माहिती तयार मिळेल.






https://www.youtube.com/watch?v=Q5z8XNr9MEk





September 25, 2020

In GPF how to Create HO,DEO & Verifier


Create HO DEO & Verifier

Create HO वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी के सेवार्थ मधून काढायचे असल्यामुळे ते काढताना प्रथम HO,DEO, Verifier कसे तयार करावे याबाबत या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे ज्यांना कसे करावे हे पाहिजे असेल त्यांनी या व्हिडिओचा उपयोग करावा व ज्यांना हे समजले असेल त्यांनी या पुढील व्हिडिओ चा उपयोग करावा ज्यामध्ये सेवार्थ मधून भविष्य निर्वाह निधी वर्ग कसे काढावे याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.






https://youtu.be/JZEhVfMDlNY

September 6, 2020

भविष्य निर्वाह निधी


Class IV G.P.F. Withdrawal Process





BILL PORTAL मधुन भविष्य निर्वाह निधी रक्कम कशी काढावी?






https://youtu.be/0XYV0Ww4CZQ





https://www.youtube.com/watch?v=gh__DfWll1c&t=231s




G.P.F.Slip Class IV 2019-20





Rate of G.P.F. Please select Finance Department


December 27, 2019

G.P.F. Interest Rates

G.P.F. Rate सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 करीता 7.9 टक्के भविष्यनिर्वाह निधी व्याजदर
भविष्य निर्वाह निधी व्याजदर दिनांक 1 एप्रिल, 2019 ते दिनांक 30 जून, 2019 करीता 8 टक्के
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी 01 जानेवारी, 2019 ते 31 मार्च, 2019 या कालावधीकरीता व्याजाचा दर 8 टक्के
भविष्य निर्वाह निधी व्याजदर 1 ऑक्टोबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 करीता 8 टक्के
G.P.F. Rate सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 01.04.2017 ते 30.06.2017 करीता व्याजदर 7.9 टक्के
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 01/01/2017 ते 31/03/2017 करिता व्याजदर 8 टक्के
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी दिनांक 01/10/2016 ते 30/12/2016 करीता व्याजदर 8 टक्के
दिनांक 1.7.2016 ते 30.9.2016 करिता भविष्य निर्वाह निधी व्याजदर 8.1 टक्के.

Pmo sep