सेवानिवृत्ती प्रकरण महालेखाकार यांचे कडुन मंजुर झाले असेल व त्या नंतर त्यामध्ये जर काही वेतनवाढ झाली असेल अशा वेळेस नमुना ६ महालेखाकार यांना पाठवावा व त्या सोबत सेवापुस्तक पाठवावे. सेवापुस्तक गहाळ झाले असेल तर तसे प्रमाणपत्र द्यावे व नमुना ६ महालेखाकार यांचे कडे पाठवावा.
श्री.सुधीर भारतीय यांही ही Excel File तयार केली आहे. त्याचा कृपया लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999