Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे
Showing posts with label निवृत्तवेतन. Show all posts
Showing posts with label निवृत्तवेतन. Show all posts

January 16, 2021

Maharashtra Civil Service Pension & Commutation of Pension Rules



https://youtu.be/KkEYDHTlKeM




सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच कार्यालयातील जो कर्मचारी पेन्शन तयार करतो त्यांनी कोणती काळजी घ्यावी? तसेच कोणते कागदपत्रे द्यावीत.




Maharashtra Civil Service (Pension) Rules 1982Download






Maharashtra Civil Service (Commutation of Pension) RulesDownload











निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना


January 11, 2021

निवृत्तीवेतना करीता कोणते मुळ वेतन अनुज्ञेय आहे.


सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवृत्ती वेतनाकरीता कोणते मुळवेतन निवृत्तीवेतन म्हणुन अनुज्ञेय आहे.





ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या त्याच्या मूळ वेतनाच्या  50% यापैकी जी रक्कम त्यास लाभदायक असेल ती रक्कम निवृत्ती वेतन म्हणून अनुज्ञेय राहील याबाबतची माहीती






https://youtu.be/hi0gahIcerA




अधिसुचना दि. 30/01/2019 https://drive.google.com/drive/folders/1fgcYiABD9VmrjDQmrGGEwWj6VO0AsepR





वेतन निश्चितीसंबंधी स्पष्टीकरण दिनांक 14/05/2019 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201905141702533605.pdf





Modifications in the Maharashtra Civil Services (Pension) Rules 1982....Revision of Pension / Family Pension of those who retired after 1st January 2016, as per the recommendations of Seventh Pay Commission.





https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/202012231450099005.pdf






January 8, 2021

Revised Pension Case Form No 6






सेवानिवृत्ती प्रकरण महालेखाकार यांचे कडुन मंजुर झाले असेल व त्या नंतर त्यामध्ये जर काही वेतनवाढ झाली असेल अशा वेळेस नमुना ६ महालेखाकार यांना पाठवावा व त्या सोबत सेवापुस्तक पाठवावे.  सेवापुस्तक गहाळ झाले असेल तर तसे प्रमाणपत्र द्यावे व नमुना ६ महालेखाकार यांचे कडे पाठवावा.


श्री.सुधीर भारतीय यांही ही Excel File  तयार केली आहे.  त्याचा कृपया लाभ घ्यावा.



















 






December 31, 2020

pension






Pension of Maharashtra State Government Servent


सातवा वेतन आयोग


 दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन  मयत कर्मचाऱ्यांचे - कुटुंब निवृत्तिवेतन कसे काढावे?
















































सातव्या वेतन आयोग  दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन  कुटुंब निवृत्तिवेतन
G.R.Link
After 1.1.2016 महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत.....सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन लाभ सुधारीत करणेबाबत.
https://drive.google.com/file/d/1hk-c2ckjRKiy2xb0m6oTmPPJsm8pddcd/view?usp=sharing
befor 1.1.2016 दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वीच्या निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारणा करण्याबाबत.
https://drive.google.com/file/d/1buDzJ_dzNkL4X68ybR3SkNEDWtFtqhWc/view?usp=sharing
80 years 80 वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.1 जानेवारी 2019 पासून वाढ करण्याबाबत.
https://drive.google.com/file/d/1MGrvkk_ZDzIXSQoa4-JbfnhxqKhB4w9i/view?usp=sharing
D.A.Rate सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत.
https://drive.google.com/file/d/1mfG7_A-QtJrTZnE-KRnsPL2sPQfbMgB0/view?usp=sharing






https://youtu.be/d5Sq1BqIqYQ














































November 29, 2020

Benefits of Retired pensioner's Handicap child






सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मृत्यु नंतर त्यांचे दिव्यांग अपत्यास काय लाभ मिळतो?










जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मयत झाल्यानंतर त्यांना जर मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणारे अपत्य असेल तर त्या मुलांना त्यांचे आई-वडील वारल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते त्याकरिता काही उपाययोजना कराव्या याबाबत थोडे विवेचन करूया.वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन जुलै 1991 नुसार तसेच 20 एप्रिल 1995 विकलांग मुलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासंबंधी तरतूद केली आहे तसेच यानंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोंबर 2018 नुसार मार्गदर्शन केले आहे त्याच अनुषंगाने शासकीय कर्मचारी यांचे मृत्यूनंतर पती व पत्नी दोन्ही ही मयत झाल्यानंतर त्यांचे मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते याकरिता शासकीय कर्मचारी यांनी त्यांचे निवृत्त वेतन प्रकरण महालेखाकार येथे पाठवीत असताना विकलांग पत्त्यांचे अपत्यांचे नावाचे समावेशन करावेकुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण मधील नमुना 3 मध्ये कुटुंबाच्या तपशील मध्ये मानसिक शारीरिक विकलांगता दुर्बलता सणार्‍या पण त्यांच्या नावाचा समावेश करावा वयाची खात्री मंजुरी प्राधिकारी यांनी करून घ्यावी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र अनुसार विविध दस्तऐवज निवृत्तीवेतनाच्या प्रकरण सोबत सादर करावाकर्मचारी मृत्यू पावल्यानंतर त्याचे विकलांग मुलांनी या कार्यालयात त्यांचे वडील डील सेवानिवृत्त किंवा मृत झाले असेल त्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.










तसेच अपत्यांना कोणत्या वर्षापर्यंत कुटूंब निवृत्ती वेतन मिळते?


शासकीय कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या अपत्यास जर मुलगा असेल तर वयाची 21 पर्यंत व मुलगी असेल तर वयाच्या 24 वर्षापर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन त्यांना मिळतील त्याकरिता त्यांनी कार्यालयामध्ये रीतसर अर्ज करावा अरे जाऊदे आधीच्या कुटुंब निवृत्ती वेतनाचा PPO क्रमांक निवृत्तीवेतनधारक आचे नाव व स्वतःच्या जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड बँकेचे खाते पॅन कार्ड असल्यास तसेच शासकीय नोकरीत नसल्याबाबतचे प्रमाणित करून आपला अर्ज सादर करावा सदरचा अर्ज हा कार्यालय महालेखाकार यांच्याकडे पाठवीन व त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुला मुली कुटुंब निवृत्ती वेतन सुरू होईल. ज्या तारखेला शासकीय कर्मचारी मृत्यू पावतो त्यानंतर त्वरित कोषागार कार्यालय यांना मृत्यू झाल्याबाबत कळवावे तसेच कळवण्यास विलंब झाल्यामुळे निवृत्ती वेतनाची रक्कम काढू नये ती बँकेमार्फत कोषागारात सादर केल्या जाते याची काळजी घ्यावी. व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल.




















November 26, 2020

Service Book Forward to Pay Unit


वेतनिका मधुन सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे कसे पाठवावे





तसेच एका DDO कडुन दुसऱ्या DDO कडे वेतनिका मधुन कर्मचाऱ्याचे नाव कसे पाठवावे?






https://www.youtube.com/watch?v=2MHJlH5IcK8&list=RDCMUCqrf20SuxDgfX82pP6tecMg&start_radio=1

October 6, 2020

After Retirement Mandatory forms to be submitted to Treasury


सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी -अधिकारी यांनी सेवानिवृत्ती नंतर महालेखाकार यांचे कडुन PPO क्रमांक प्राप्त झाल्यानंतर पुढील काय कार्यवाही करावी? या करीता कोणकोणते फार्म भरून कार्यालयास द्यावे लागेल  व ते सेवार्थ मध्ये कसे भरावे या बाबतचे नमुने ची Word File डाऊनलोड करावी. After Retirement Mandatory forms to be submitted to Treasury करीता Worklist=Pension processing=Uplode pension files=and add 4 files





Process for uploading documents for PENSION PAYMENT
1) Click on radio button (Available on left side of Name) for which you want to upload the document
2) Search three document from your computer and click on attach button one by one.
3) Once all three documents are attached then click on upload button.
4) All three documents should be uploaded at time.
5) To view uploaded document click on view button.
6) DDO need to upload the document for PPO which status is documents not uploaded.
7) If the status is 'Documents are Uploaded and Forwarded to ATO' then kindly wait for ATO approval
8) Please do not attach same file twice or Name of two files must not be same. After Retirement Mandatory forms to be submitted to Treasury





Word File for Editing your data














https://www.youtube.com/watch?v=6x5icasL0To





October 1, 2020

Nivaruti vetanababat Shasan Nirnay


निवृत्ती वेतन संबंधीत असलेले शासन निर्णय चे संकलन श्री विनायक महामुुणकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पोलीस विभाग मुंबई यांनी त्यांचे अथक प्रयत्नांनी शासन निर्णय व परिपत्रक याचे संकलन करून आपणापर्यंत पोहोचले आहे व याचे पुस्तक स्वरूपात सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे करिता निवृत्ती वेतन संबंधी चे शासन निर्णय आपणास या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती तसेच श्री विनायक महामुुणकर साहेब यांनी आपल्या पर्यंत शासन निर्णय पुरवल्याबद्दल मनःपूर्वक आभार!










September 9, 2020

Pension Calculator पेन्शन किती मिळेल?


जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे किंवा होणार आहे अशा कर्मचारी अधिकारी यांना आपण सेवानिवृत्त होत असताना आपल्याला किती रक्कम मिळेल अंशराशीकरण याची रक्कम किती मिळेल निवृत्ती वेतन किती बसेल रजा रोखीकरण किती मिळेल याबाबतची माहिती एक्सेल शीट मध्ये तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व माहिती एकत्रित आपणास मिळणार आहे त्याकरिता आपण एक्सेल फाईल ला क्लिक करावे व आपले जन्मतारीख रुजू होण्याचा दिनांक व सेवानिवृत्तीचा दिनांक हा टाकावा तसेच शेवटची बेसिक टाकावे जेणेकरून आपले सर्व कॅल्क्युलेशन दिसून येईल. How Many Amount Received after retirement





ज्या कर्मचारी अधिकारी यांची सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन निवृत्तीवेतन मंजूर झालेले असेल व पुन्हा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन महालेखाकार यांच्याकडे पुन्हा नमुना 6 मध्ये पाठविला असेल तर आपल्याला किती डिफरन्स मिळेल याबाबत एक्सेल शीट मध्ये माहिती मिळेल.









Excel File










September 5, 2020

पेन्शन केस मॅन्युअली कसे करावे


नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकारी यांचे पेन्शन केस मॅन्युअली कसे करावे या बाबतची Excel File









पेन्शन बाबतच्या व्हिडीओची लिंक दिली आहे या व्यतीरिक्त जर टाकण्याचा चुकला असेल तर यामध्ये पहावे.






पेन्शन देयकाचे नमुने व आदेश


हा सर्वात महत्वाचा टॅब असुन या मध्ये पेन्शन बाबतचा सर्व पत्रव्यवाहार असुन या मध्ये आपणास जी पेन्शन बाबत माहीती पाहीजे असेल ती शोधावी.  कोणलाही विचारण्याची आवशक्ता नाही भरपुर प्रमाणात माहीती आहे.






पेन्शन केस ppt


पेन्शन केस ppt






मला पेन्शन किती मिळेल बाबत व्हिडीओ



https://www.youtube.com/watch?v=iuIFta1vtCY&feature=youtu.be









DCRG GRATUITY‍ उपदान MTR 35



https://youtu.be/folgdoUupSI





Final G.P.F. भविष्य निर्वाह निधी अंतिम काढणे MTR 52


Final G.P.F.भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानाकरीताचा अर्ज  तसेच ९०% रक्कम काढणे कोषागारात देयक सादर कसे करावे या बाबतची माहीती व व्हिडीओ.






https://youtu.be/hyNO9U-iIsc




























भविष्य निर्वाह निधी अंतिम काढणेMTR 52


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 36 ‍महीन्याचे थकबाकीसह वेतन मॅन्युवली कसे तयार करावे?



https://youtu.be/SkTPnHPOQmA

निवृत्तवेतन -अंशराशीकरण -सेवानिवृत्ती उपदान



https://youtu.be/0UQtdQ8NTiQ




निवृत्तवेतन -अंशराशीकरण -सेवानिवृत्ती उपदान कसे काढावे या करीता Power Point Presentation






दिनांक 01.01.2006 ते 26.02.2009 या कालावधीत निवृत्तीवेतन


दिनांक 01.01.2006 ते 26.02.2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तवेतन धारकांच्या निवृत्तीवेतनात / कुटुंब निवृत्तीवेतनधारक) वचनपत्र






https://youtu.be/wxYfWa6abCo









https://www.youtube.com/watch?v=cFOZuXg5M_g&feature=youtu.be





Online Pension Case How to prepare?


Online Pension Case How to prepare? video






https://www.youtube.com/watch?v=Lx6oMitomD8&t=118s

How to fill Pension form A,B,C and 42-A


How to fill Pension form A,B,C and 42-A सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन सुरू होण्यास्तव नमुना अ,ब,क व ४२-अ कसा व कधी भरावा?


















Pmo sep