Challan no 281
आयकर विभाग अंतर्गत आपण कार्यरत कर्मचारी यांना जर आयकर पडत असेल तर त्याची स्टेटमेंट तयार करून आपण त्यांची आर्थिक वर्षामध्ये आयकर कपात करतो परंतु कधी-कधी नजरचुकीने एखाद्या कर्मचाऱ्याचे इन्कम त्या विवरण पत्रामध्ये घेण्याचे राहून जाते व त्यामुळे सदर कर्मचाऱ्यास पडणारा टॅक्स हा कार्यालयामार्फत कापला जातो किंवा कमी प्रमाणात कापल्या जातो.
याकरिता आपणास आयकर विभागाकडून आयकर कमी कापला तर नोटीस येतो व या नोटीसच्या अनुषंगाने आपण मानसिक दडपणाखाली येतो या सर्व गोष्टीला न घाबरता सर्वांनी नियमानुसार कारवाई करावी.
सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की, सन 2021- 22 पासून आपण एक पद्धत अवलंबावी चालू वर्षांमध्ये जेवढ्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स पडला असेल त्याला डिवाइडेडबाय 11 करायचे आणि दर महिन्याला सर्वांचा इन्कम टॅक्स चालू करायचा इन्कम टॅक्स नियम पण हे सांगते की तुम्ही फेब्रुवारीच्या महीन्यामध्ये एकदम आयकर रक्कम कापू नये हे दर महिन्याला कापायला पाहिजे जर दर महिन्याला रक्कम कापली नाही तर याबाबत DDO ला फाईन होऊ शकते आणि रेट पण फार जास्त आहे दोनशे रुपये दर दिवस
तर त्यामुळे आपण कोणाच्याही दबावाखाली न येता जे नियम आहेत त्यानुसार कारवाई करायची कार्यालयीन टिप्पणी टाकायची आणि कार्यालयीन टिप्पणी अधिकाऱ्याकडून मंजूर करून घ्यायची आणि सर्वांना आपण सांगायचं का तुमचा इन्कम टॅक्स एवढा का पता हो तुम्हाला यात काही सुचत असेल तर सुचवा परंतु आपण जे काढलेल्या त्याच्या इन्कम टॅक्स तिच्या खाली कपात करायचा नाही.
याकरिता आपणास Challan no 281 भरावयाचे असून त्यामध्ये 0 021 non-company direction and TDS regular assignment raised by IT department 400 हा ॲड निवडायचा आहे
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999