जेव्हा महागाई भत्ता /आश्वासित /पदोन्नती या मुळे थकबाकी मिळते त्याचे सेवार्थ मध्ये देयक कसे करावे या बाबतची माहीती या मध्ये आहे
बेसिक अरिअर्स चे बिल करतांना DCPS कर्मचाऱ्यांची थकबाकी येते त्यावरील १० टक्के रक्क्म ही DCPS DELEYED मध्ये दाखवावी ती दाखवितांना चालु महीना घ्यावा व डिले महीना चालु महीन्यापुर्विचा घ्यावा. फोटो वेबसाईटवर टाकला आहे.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=Ml_LD_xgKXs[/embedyt]
file for photo
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999