शासन निर्णय दिनांक पाच फेब्रुवारी 2019 नुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता HRA मंजूर करणे बाबतचा शासन निर्णय पारित झाला असून त्या अनुषंगाने सदरचा आदेश हा दिनांक 1 जानेवारी 2019 पासून अमलात आलेला आहे त्या अनुषंगाने शहराचे व गावाचे वर्गीकरण एक्स वाय झेड या कॅटेगरीमध्ये करण्यात आले असून त्या अनुषंगाने घरभाडे भत्ता चे सुधारित दर 24 टक्के 16 टक्के व टक्के असे करण्यात आले असून एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना HRA OF SALARY अनुक्रमे 5400, तीन हजार सहाशे व अठराशे प्रमाणे घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील त्या अनुषंगाने सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना CALCULATION OF HRA करण्याकरता मूळ वेतन याला वर्गीकृत शहराच्या अनुषंगाने अनुज्ञेय आहे.
घरभाडे भत्ता हे एक्सेल शीट HRA FORMULA IN EXCELमध्ये कशा प्रकारे लावावा याबाबतचा हा व्हिडिओ आहे