Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे
Showing posts with label नमुने. Show all posts
Showing posts with label नमुने. Show all posts

October 29, 2020

Nomination form


GIS





 GPF





 Family Details





DCRG (Updan) 





Family Pension Nomine 





nomination form


E.L.अर्जित रजेचा नमुना


अर्जित रजेचा नमुना 










Link Insurance


Link Insurance










C.T.C. Form No 93


C.T.C Form No 93






TA bill, Transfer T.A. Bill L.T.C. Bill format


प्रवास भत्ता, बदली प्रवास भत्ता, सेवानिवृत्तीनंतर प्रवास भत्ता याचा नमुना एक्सेल फाईल मध्ये आहे.
T.A. Bill form / Transfer T.A. Bill Form / L.T.C. Form


Interest of House Building Advance


घर बांधणी अग्रिमावरील व्याजाची गणना






ASSETS AND LIABILITIES मत्ता व दायीत्व


दिनांक 31/03/2020रोजी आपले असलेले मत्ता व दायीत्व कसेदाखवावे? भरतांना कोणती काळजी घ्यावी.






https://youtu.be/GM0uY9icuo8

INCREMENT MTR 21


INCREMENT वेतनवाढ प्रमाणपत्र नमुना म.को.नि 21 कसे तयार करावे?






https://youtu.be/lwDC4cpbglA





Cash Book


Cashbook 





राेख पुस्तक CASH BOOK कॅशबुक चा नमुना ठेवला असून सदरचा नमुना हा फार जुना आहे व सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये याचा उपयोग होतो यावरून मी कॅश बुक हे 2006 ला यानुसार भरले होते. आपल्याला याचा फायद होत असेल तर पहावे.










September 6, 2020

घरभाडे भत्ता हे एक्सेल शीट HRA FORMULA IN EXCELमध्ये कशा प्रकारे लावावा



शासन निर्णय दिनांक पाच फेब्रुवारी 2019 नुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता HRA मंजूर करणे बाबतचा शासन निर्णय पारित झाला असून त्या अनुषंगाने सदरचा आदेश हा दिनांक 1 जानेवारी 2019 पासून अमलात आलेला आहे त्या अनुषंगाने शहराचे व गावाचे वर्गीकरण एक्स वाय झेड या कॅटेगरीमध्ये करण्यात आले असून त्या अनुषंगाने घरभाडे भत्ता चे सुधारित दर 24 टक्के 16 टक्के व टक्के असे करण्यात आले असून एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना HRA OF SALARY अनुक्रमे 5400, तीन हजार सहाशे व अठराशे प्रमाणे घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील त्या अनुषंगाने सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना CALCULATION OF HRA करण्याकरता मूळ वेतन याला वर्गीकृत शहराच्या अनुषंगाने अनुज्ञेय आहे.





घरभाडे भत्ता हे एक्सेल शीट HRA FORMULA IN EXCELमध्ये कशा प्रकारे लावावा याबाबतचा हा व्हिडिओ आहे






https://youtu.be/WP7khEVCTW4

नमुने






उत्पन्नाचे प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला आपले सरकार या पोर्टलवरून कसे काढावे?






https://youtu.be/i4MUPyakpJY













Indian Rupee font






शासकीय कार्यालयांना विद्युत देयक येते त्यामध्ये विद्युत शुल्क याची आकारणी केली जाते परंतु ही आकारणी शासकीय कार्यालयात लागू पडत नाही त्याबाबत काय कारवाई करावी या बाबतच व्हिडिओ
तसेच वीज शुल्क न आकारण्याबाबत अधिसूचना पहावी





Bill format
HBA/ Mo.scycle/ Computer Advance Form





NAMUNA 20 Gahankhat (Hypotication)





Hand Book for Officer






Challan






RTGS/NEFT FORMRTGS/NEFT FORM 1


वैद्यकिय प्रतिपुर्ती नमुना Excel file


वैद्यकिय प्रतिपुर्ती नमुना Excel file


September 5, 2020

पेन्शन केस मॅन्युअली कसे करावे


नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकारी यांचे पेन्शन केस मॅन्युअली कसे करावे या बाबतची Excel File









पेन्शन बाबतच्या व्हिडीओची लिंक दिली आहे या व्यतीरिक्त जर टाकण्याचा चुकला असेल तर यामध्ये पहावे.






पेन्शन देयकाचे नमुने व आदेश


हा सर्वात महत्वाचा टॅब असुन या मध्ये पेन्शन बाबतचा सर्व पत्रव्यवाहार असुन या मध्ये आपणास जी पेन्शन बाबत माहीती पाहीजे असेल ती शोधावी.  कोणलाही विचारण्याची आवशक्ता नाही भरपुर प्रमाणात माहीती आहे.






Pmo sep