How to create medical reimbursement bill from the portal? 2021
वैद्यकिय प्रतिपुर्ती देयक बिलपोर्टल मधुन कसे तयार करावे? 2021
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
How to create medical reimbursement bill from the portal? 2021
वैद्यकिय प्रतिपुर्ती देयक बिलपोर्टल मधुन कसे तयार करावे? 2021
Bill Portal
सन अग्रिम मध्ये मी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की फाईल अपलोड होत नाही परंतु आता ती एक्सेल फाईल 1997 ते 2003 या फॉरमॅटमध्ये ओपन होते ती ओपन करण्याकरता तिला save as करावे व आपण यापूर्वी तयार केलेली माहितीची सीट चे कॉपी करून या फाईल मध्ये past करावी व व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फाईल save करून uplode करावी cleam तयार होईल.
मधुन सण अग्रिम देयक कसे तयार करावे?