Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

July 18, 2022

Statement of GPF Account for year 2021-2022

Statement of GPF Account for year 2021-2022

सन 2021-22 या वर्षाचे भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र महालेखाकार यांचे नुसार तयार केले असुन त्या नुसार ते जुळत आहे.

आपण तयार केलेल्या  शिट प्रमाणे आपण आपले विवरणपत्र तयार करावे,

या मध्ये सन 2021 मध्ये जो 7 वे वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा झाला त्याचे व्याज हे जुलै 2020 पासुन दिले असुन येणारे व्याज व सन 2021-22 या वर्षात 7 वे वेतन आयोगाची दुसऱ्या हप्प्त्याचे थकबाकीची रक्कम यांची बेरीज करुन येणाऱ्या रक्कमेवर सन 2021-22 चे 7.1% दराने व्याज दिले आहे व हे येणारे व्याज व जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यतचे व्याज एकत्रित करून ते सन 2021-22 मध्ये एकत्रित दर्शविले आहे.

त्यामुळे जमा रक्कमेत वर्गणी व दुसऱ्या हप्त्याची निव्वळ रक्कम घेतली आहे, तसेच व्याजामध्ये जुलै 2020 ते मार्च 2022 पर्यतचे व्याज घेतले आहे.

PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final

उदाहरण म्हणुन खालील प्रमाणे पाहू या.

मासिक वर्गणी 12000

दुसरा हप्ता रूपये 37494/-

जुलै 2020 ते मार्च 2021 चे रूपये 37494/- चे व्याज रूपये 1997/- {( 37494*7.1%)/12x9=1997)}

दुसऱ्या हप्त्याची रक्क्म (37494) + जुलै 2020 ते मार्च 2021 चे व्याज रूपये (1997)

सन 2021-22 करीता हप्प्त्याच्या रक्कमेवरील व्याज हप्त्याची रक्कम 37494+व्याज 1997 एकुण 39491 होत असुन यावर 7.1% प्रमाणे 12 महीन्याचे व्याज रूपये 2804/- {(39491*7.1%)=2804}

आता सन 2020-21 मधील व्याज (1997/-) व सन 2021-22 मधील व्याज (2804/-) असे एकुण 4801/- होत असुन ते व वर्गणीच्या रक्कमेवरील व्याज असे एकुण होणारे व्याज हे महालेखाकार यांचेशी जुळत आहे.

तपशिलशेष-1शेष-2एकुण रक्कम 
आरंभिची शिल्लक₹ 16,71,859.00₹ 0.00₹ 16,71,859.00 
     
जमा₹ 1,44,000.00₹ 37,494.00₹ 1,81,494.00 
     
काढलेली रक्कम (-)₹ 0.00₹ 0.00₹ 0.00 
     
व्याज₹ 1,24,240.00₹ 4,801.00₹ 1,29,041.00 
      
31 मार्च 2022
अखेरची शिल्लक
₹ 19,40,099.00₹ 42,295.00₹ 19,82,394.00 
 

style="color: #ff6600;">PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final 

June 14, 2022

सेवार्थ भाग 3

 सेवार्थ भाग 3

सेवार्थ बाबत संपुर्ण माहीतीची मालीका तयार करीत असुन या मध्ये सर्व टॅब ची माहीती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या मध्ये

Employees Eligibility for Allowances and Deduction / Pay Roll Generation /view / Change Pay and Post / Change Other Details बाबत माहीती दिली आहे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=lT7soTvIdE8[/embedyt]



मागील लिंक





सेवार्थ भाग 2

 सेवार्थ भाग 2

सेवार्थ बाबत संपुर्ण माहीतीची मालीका तयार करीत असुन सेवार्थ बाबतची माहीती चा हा दुसरा भाग असुन या मध्ये

सेवार्थ भाग 2   DDO PROFILE /Bill Group Maintenance /Attached Employee to bill group/ Entry of Post / Employees Configuration form / Employees Information / Non Computational due and deduction /Employees loan /Broken period या टॅब ची माहीती दिली आहे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=C1_gG6X_7cw[/embedyt]



तसेच खालील दिलेल्या लिंक मध्ये सविस्तर माहीती व्हिडीओच्या द्वारे या पुर्वी दिले असुन त्या नुसार काम केल्यास समजण्यास मदत होऊ शकते.

Bill Group https://youtu.be/zAwcgNE2Kkg

End service https://youtu.be/CgE2JMw7mxI

Employee configuration https://youtu.be/559Skmm4TvM

https://youtu.be/IjPphVOe7cg

Increment https://youtu.be/EgJBUkGzy8s

https://pramodpuri.com/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7/



सेवार्थ भाग १

 सेवार्थ भाग १

सेवार्थ बाबत संपुर्ण माहीतीची मालीका तयार करीत असुन या मध्ये सर्व टॅब ची माहीती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  तसेच सेवार्थ मध्ये काम करतांना MICROSOFT EAGE मध्ये INTERNET EXPLORE चे कसे काम करावे या बाबत माहीती आहे.

या व्हिडीओ मध्ये DCPS ARRERS / PENSION या टॅब ची माहीती दिली आहे.

आपणास जर पुढील व्हिडीओ पाहीजे असल्यास कृपया तसे कळवावे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=1KigQWw05ZA[/embedyt]



 

DCPS माहे जानेवारी २०२१ चे वेतन देयक थकबाकी सह कसे तयार करावे? DCPS चे १०% व १४% रक्कम कशी वेतनामध्ये दर्शवावी? https://pramodpuri.com/how-to-prepare-dcps-salary-arrears-for-jan-2021/

D.A. for State Government Employees 5% Difference दिनांक 01/07/2019 ते दिनांक 30/11/2019 या कालावधीतील महागाई भत्त्यामध्ये 12% वरून 17% झाले असुन 5% वाढीनुसार थकबाकी काढण्याकरीता Excel Sheet. D.A https://pramodpuri.com/d-a-for-state-government-employees-5-difference/

Online Pension Case How to prepare? https://pramodpuri.com/online-pension-case-how-to-prepare/

 

April 30, 2022

Income Tax 2022-23 आयकर सन २०२२-२३ ची गणना कशी करावी?

 Income Tax 2022-23

आयकर सन २०२२-२३ ची गणना कशी करावी?

आयकर कोणास लागतो? आयकर दर महीन्याला कपात करावा, जेणे करून कपातीची एकदम जाणीव होणार नाही.

Income Tax F.A. 2022-23 Master for old slab

Income Tax F.A. 2022-23 New Regime Master




April 22, 2022

थकबाकी विवरणपत्र

 थकबाकी विवरणपत्र

दिनांक 01.01.2016 ते 30.06.2022 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र

थकबाकी-विवरणपत्र



[embedyt] https://www.youtube.com/watch?v=2VLJziIE4YQ[/embedyt]

थकबाकी काढण्याकरीता दिलेल्या Excel Sheet  चा वापर करावा तसेच जेथे पुर्ण महीना नाही तेथे रक्कम ही मॅन्युअली टाकावी.  तसेच नियमित असलेल्या महीना प्रथम सर्व माहीती भरल्यानंतर पेस्ट स्पेशल करावा. व त्यानंतर वरील कमी दिवसाची रक्कम टाकावी.

या मध्ये July 2021 पासुन महागाई भत्ता वाढ तसेच घर भाडे भत्ता यांची वाढ धरून शिट तयार करण्यात आली आहे.

Google Drive Link

 

Excel Sheet

D.A. for State Government Employees 

April 14, 2022

GPF STATEMENT OF CLASS IV


 GPF STATEMENT OF CLASS IV

सन २०२१-२२ मध्ये भविष्य निर्वाह निधी मध्ये व्याजाची गणना कशी करावी?

7 वा वेतन आयोग चा पहीला व दुसरा हप्ता जमा झाला असुन त्यापैकी पहीला हप्ता हा दोन वर्षाकरीता देय नव्हता तो देय झाला आहे, तसेच दुसरा हप्ता माहे सप्टेंबर २०२१ ला जमा झाला असुन त्याचे माहे जुलै २०२० पासुन व्याज देय असल्याने त्याची गणना कशी करावी?

EXCEL SHEET FOR GPF CALCULATION

PURI-GPF-SLIP-2021-22 Final With interest

भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर व्याज दर निश्चित करणेबाबत.

Rate of Interest on General Provident Fund (GPF) and other similar funds for Q4 of FY 2021-22

भविष्य निर्वाह निधी व्याज दर 1 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 करीत 7.1 टक्के व्याजदर.

भविष्य निर्वाह निधी व्याजदर, दिनांक 1 जुलै, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 करिता 7.1 टक्के व्याजदर.

1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 करिता भविष्य निर्वाह निधी व्याजदर 7.1 टक्के.

Video Link


April 1, 2022

D.A. Arrears July 2021 to March 2022

D.A. Arrears July 2021 to March 2022 

महागाई भत्ता दिनांक .1.7.2021 रोजी 17% होता व 1 ऑक्टोबर 2021 पासुन तो 28% झाला होता व त्यानुसार आपण वेतन घेतलेले आहे.  आता 30 मार्च 2022 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01.7.2021 पासुन महागाई भत्ता हा 31% करण्यात आला आहे.

तसेच सदरचा महागाई भत्ता दर हा 1.7.2021 पासुन 31% झाला असल्यामुळे व पुर्वी तो 17% असल्यामुळे माहे जुलै ते सष्टेंबर 2021 पर्यत 17% ते 31% महागाई भत्ता वाढल्यामुळे या तिन महीन्याची थकबाकी ही 14% ची होईल.

तसेच आक्टोबर 2021 पासुन 28% महागाई भत्ता घेतला असल्यामुळे तेव्हा पासुन 3% ची वाढ होईल.

तसेच आक्टोबर 2021 पासुन घरभाडे भत्ता हा महागाई भत्ता 25% चे वर गेल्यामुळे आपण तो सुधारीत 9%,18%  व 27% नुसार घेतला आहे.  त्यामुळे आता जुलै ते सष्टेंबर 2021 या कालावधीत महागाई भता  25% चे वर गेल्यामुळे जुलै 2021 पासुन सुधारित घरभाडे भत्ता लागु असल्याने जुलै ते सष्टेंबर 2021 या तीन महीन्याचे घरभाडे भत्ता लागु होतो.

महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet  तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे.  सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा.  व तेथे प्रमाणपत्र द्यावे.

आपणास जर Excel Sheet कशी तयार केली या बाबतचा Video  पाहीजे असल्यास तसे कळवावे. 

Excel spreadsheet download

DA-arreus-01-July-21-To-31-march-22 (31%)

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर,2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 31 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2021 ते दि.30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत

 



March 10, 2022

NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने बाबतची माहीती

 NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने बाबतची माहीती

NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने बाबतची माहीती

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही खरच फायदेशीर आहे का? असेल तर मग प्रशासन जुनी पेन्शन योजना का लागु करत नाही?

NPS राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही जुनी पेन्शन योजने पेक्षा जास्त लाभदायक असेल तरी कमी लाभदायक जुनी पेन्शन योजना का लागु होत नाही?

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी पेन्शन योजना या पैकी कोणती लाभदायक आहे हे Excel Sheet चे माध्यमातुन पाहू या!

Part 2 लवकरच टाकतो त्यामध्ये मुळ रक्कम जी आपल्या जवळ आहे त्या बाबत सांगेल....

LINK NPS DCPS GPF WHICH PROFITABAL



[embedyt] https://www.youtube.com/watch?v=5DYOjUlJOrI[/embedyt]

GIS,1982 दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022परिगणना

 GIS,1982 दिनांक  01/01/2022 ते 31/12/2022परिगणना

GIS,1982 दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022परिगणना

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक गवियोग /2022/ प्रकरण क्रमांक 01 /विमा प्रशासन/ दिनांक 04/02/2022 नुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या ला प्रधानाचे परी गणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीकरिता प्रतियुनिट करिता बचत निधी संचित रक्कम दिली असून त्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत ची व्याजाची गणना युनिट्स कशी करावी याकरिता सदरची एक्सेल शीट दिलेली आहे त्याप्रमाणे पाहावे.

दिनांक 01/01/2022 ते 31/12/2022 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet  दिली असुन त्या नुसार गट विमा योजनेची परिगणना करावी.  मध्ये वर्गणी वाढ झाली असेल तरी ती 01/05/198x किंवा 01/01/199x किंवा 01/01/20xx  घ्यावी.

महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for-2022

 

दिनांक 01/01/2021 ते 31/12/2021 या कालावधी करीता परिगणना करण्याकरीता Excel Sheet

महाराष्ट्र-राज्य-गट-विमा-योजना-1982-for 2021

दिनांक 01.01.2016 ते 31.12.2021 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र

 दिनांक 01.01.2016 ते 31.12.2021 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र

दिनांक 01.01.2016 ते 31.12.2021 पर्यतचे थकबाकी विवरणपत्र

थकबाकी काढण्याकरीता दिलेल्या Excel Sheet  चा वापर करावा तसेच जेथे पुर्ण महीना नाही तेथे रक्कम ही मॅन्युअली टाकावी.  तसेच नियमित असलेल्या महीना प्रथम सर्व माहीती भरल्यानंतर पेस्ट स्पेशल करावा. व त्यानंतर वरील कमी दिवसाची रक्कम टाकावी.

या मध्ये ऑक्टोंबर 2021 पासुन महागाई भत्ता वाढ तसेच घर भाडे भत्ता यांची वाढ धरून शिट तयार करण्यात आली आहे.

Excel Sheet

D.A. for State Government Employees 

Form C for Commutation of Pension

 Form C for Commutation of Pension

Form C for Commutation of Pension

FORM C Commutation of Pension

Maharashtra Civil Service (Pension) Rules 1982Download
Maharashtra Civil Service (Commutation of Pension) RulesDownload

निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना

शासकीय कर्मचाऱ्याच्या /निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यु नंतर Family pension after death of pensioner कुटुंबनिवृत्तिवेतन 1964 मंजुर करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना-12 सुधारित करण्याबाबत

Namuna-12-Pension-1Download

pension Death Employee Namuna Death

Tier-II Exit Withdrawal Module मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान

 Tier-II Exit Withdrawal Module मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-2 (Tier-II) मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबत.

शासन निर्णय दिनांक 08/10/2021

User Manual Document For Tier-II Exit Withdrawal Module

 

VIDEO

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=41hc3SN5eBg[/embedyt]

DAT:User Manual for Tier-II Exit Withdrawal Module

Directorate of Accounts and Treasuries (DAT), Mantralaya
Introduction:
Basically this document is used to know the user how to do withdrawal processing for Tier-II amount along with their
interest i.e. 5 installments of 6th PC Arrears

I. Quick Steps for Tier-II exit withdrawal module:
Step 1: DDO will select a check box against the employee name for which Tier-II withdrawal process needs to be initiated
and click on Calculate Interest button for calculating the interest amount for the 5 installments of Tier-II 6th PC Arrears
Path: Worklist > DCPS > Tier II Exit Withdrawal > Tier II Interest Calculation (at DDO Login)

Step 2: DDO will check employees list for all Tier-II approved cases whose 5 installments of 6th PC Arrears are approved
by treasury and for which Tier-II exit withdrawal processing needs to be initiated.
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Inst Approve (at DDO Login)

Step 3: Once interest is calculated, DDO will check and select a check box against the employee name from the list and
click on Generate Order button to generate Tier-II exit withdrawal request letter for the selected employees.
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Inst Approve (at DDO Login)
(Note: One system generated unique Letter ID will be generated for each request)

Step 4: Once Tier-II withdrawal request letter is generated and forwarded to the TO login, DDO will check and take a print
out of the system generated Namuna-1, Namuna-2 and Namuna-3 which hard copy needs to be submitted to the Treasury
DCPS/NPS section for further verification processing
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Inst Approve (at DDO Login)

Step 5: DDO will click on Pendency Report to check the employee list after whose 5 installments of Tier-II amount are
currently in the pending status i.e. Pending at TO, Rejected and Draft
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Inst Approve (at DDO Login)

Step 6: Once request letter forwarded to the Treasury DCPS/NPS section, TO will verify the request amount details along
with submitted Namuna-1, Namuna-2 and Namuna-3 request letters.
If it is found correct then approve it otherwise reject for the further correction and re-initiating process at DDO login
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Inst Approve (at TO login)

Step 7: Once employees request letter are verified or approved by Treasury login, TO will generate Namuna-4 and
Namuna-5 for approved requests of the employees and provide an acknowledgment to the respective DDO for the same.
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Inst Approve (at TO login)

Step 8: Once request letter are verified and received the Namuna-4 and Namuna-5 by the Treasury DCPS/NPS section,
DDO will generate order for verified cases.

Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II Order Generation (at DDO login)
Step 9: DDO will generate MTR45-A bill and forward it to the SRKA level for request of Grant allocation
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II View Bill (at DDO login)

Step 10: SRKA will check the forwarded requests of MTR45-A bill as per Treasury and DDO wise. If the amount details
are found correct then allocate the grant as per bill amount
Path: Worklist > DCPS > Utilities > Tier-II Bill Grant Approve (at SRKA login)

Step 11: Once grant is allocated by SRKA, DDO will forward the MTR45-A bill to the BEAMS portal for BDS generation
process
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II View Bill (at DDO login)

Step 12: Once BDS is generated by BEAMS portal and received the unique authorization number for forwarded bill then
it will submit to the Treasury audit section along with necessary documents for further bill approval processing

Step 13: Once MTR45-A bill for Tier-II withdrawal amount is approved by Treasury audit section, DDO will enter the
Voucher Number and Voucher Date and lock the bill.
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier II View Bill (at DDO login)

Step 14: Once all above process is completed, DDO will provide Pranmanpatra for Tier-II withdrawal amount
Path: Worklist > DCPS > Tier II > Namuna-8 (at DDO login)

II. Detail Steps for Tier-II exit withdrawal module:
1. Steps for Tier-II Withdrawal process at DDO login
A. Calculate Interest for 5 installments of Tier-II 6th PC Arrears:
In this functionality, only those employee names are appearing for interest calculation whose all 5 installments of
6
th PC Arrears are approved by Treasury and for which Tier-II amount withdrawal process will be initiated.
Please follow the below steps for Tier-II Exit Withdrawal process:

 Follow the below path for initiating the withdrawal process of Tier-II amount
Path: Worklist > DCPS > Tier II > Tier-II Interest Calculation (at DDO Login)
(Note: Employee names are appearing for interest calculation on 5 installments of 6th PC Arrears which
are approved by Treasury.)

 


Commutation अंशराशिकरण मयत कर्मचाऱ्यास मिळते काय? हाेय

 Commutation अंशराशिकरण मयत कर्मचाऱ्यास मिळते काय? हाेय

Commutation अंशराशिकरण मयत कर्मचाऱ्यास मिळते काय? हाेय

होय जर त्यांनी अर्ज केला असेल व महालेखाकार यांचे कडुन आदेश निघाले असल्यास मिळते.



[embedyt] https://www.youtube.com/watch?v=UYo1HYeiI3o[/embedyt]

 

Maharashtra Civil Service (Pension) Rules 1982  Download
Maharashtra Civil Service (Commutation of Pension) Rules    Download

निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना

https://pramodpuri.com/maharashtra-civil-service-pension-commutation-of-pension-rules/

how to create Broken Period Pay Bill

 how to create Broken Period Pay Bill

how to create Broken Period Pay Bill

September 2021 and December 2021 Supplementary Pay Bill with Broken Period



Pmo sep