ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर किंवा पूर्वी दहा वर्षे सेवा किंवा वीस किंवा तीस वर्ष सेवा झाली असेल अशांना दहा वीस तीस अंतर्गत पहिला दुसरा तिसरा लाभ मिळेल व ते कसे मिळेल या करिता आपण विकल्प कोणता द्यावा तसेच एक्सेल चे कॅल्क्युलेटर केले असून त्यामध्ये आपणास मिळत असलेली लेवल व मूळ वेतन टाकावे तसेच पदोन्नती या पदाचे लेवल टाकावे आपणास विकल्प दिल्याने फायदा होते किंवा नाही हे कळून येईल व त्यानुसार आपण आपला विकल्प द्यावा.आपली आश्वासित प्रगती योजनेची किंवा पदोन्नती आदेश निघाल्यापासून एका महिन्याच्या आत विकल्प द्यावा लागतो व तो देताना या एक्सेल शीट चा वापर करावा.
File
सर नमस्कार
ReplyDeleteमाझी पोलीस भरती दि ०१.०२.१९९४ रोजीची आहे मला १९९४ नंतर पोलीस शिपाई या पदावर १२ वर्ष सेवा पूर्ण झाल्याने कालबद्ध पदोन्नती देण्यात आली होती आणि (४०००-१००-६०००) या मध्ये माझे वेतन निश्चित करण्यात आले होते त्या नंतर मला पुढील पदोन्नती पोलीस नाईक हि ३०.१२.२०१६ रोजी मिळाली आहे याची वेतन श्रेणी ४०००-१००-६००० मधेच आहे
पोलीस शिपाई ०१.०२.१९९४ (३२००-८५-४९००)
कालबद्ध पदो ०१.०२.२००६ (४०००-१००-६०००)
पो नाईक पदो ३०.१२.२०१६ अशी आहे (४०००-१००-६०००)
मग मला नवीन GR नुसार १० आणि २० चा फायदा कसा होईल कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती आहे