ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर किंवा पूर्वी दहा वर्षे सेवा किंवा वीस किंवा तीस वर्ष सेवा झाली असेल अशांना दहा वीस तीस अंतर्गत पहिला दुसरा तिसरा लाभ मिळेल व ते कसे मिळेल या करिता आपण विकल्प कोणता द्यावा तसेच एक्सेल चे कॅल्क्युलेटर केले असून त्यामध्ये आपणास मिळत असलेली लेवल व मूळ वेतन टाकावे तसेच पदोन्नती या पदाचे लेवल टाकावे आपणास विकल्प दिल्याने फायदा होते किंवा नाही हे कळून येईल व त्यानुसार आपण आपला विकल्प द्यावा.आपली आश्वासित प्रगती योजनेची किंवा पदोन्नती आदेश निघाल्यापासून एका महिन्याच्या आत विकल्प द्यावा लागतो व तो देताना या एक्सेल शीट चा वापर करावा.
File