७ व्या वेतन आयोगानुसार चटोपाध्याय आयोगानुसार शिक्षकांची वेतन निश्चिती कशी करावी? (12 व 24 वर्षाचा लाभ.)
A Blog on welfare and information for employees of Maharashtra State Government.
November 15, 2020
October 24, 2020
7 pay Fixation
विद्यमान वेतन बँडच्या कमाल वेतनाच्या पुढे वेतनवाढ जात असल्यास कमाल टप्प्यावर वेतन सिमीत करुन कमाल टप्प्यावर एक वर्ष वेतन घेतल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) 2009 मधील नियम 10 नुसार वरिष्ठ वेतन बँड मंजूर करण्याबाबत
PAY FIXATION /STAGNANT/6PAY
पदोन्नतीच्या वेळंी वेतन निश्चिती करता विकल्प पदोन्नतीच्या वेळंी वेतन निश्चितीकरता विकल्प --- स्पष्टीकरण 05/12/1985
पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी? 10, 20, 30
वेतन निश्चिती 01/01/2016
वेतन निश्चिती 01/01/2016 वेतन श्रेणीवाढ / वरिष्ठ श्रेणी चटोपाध्याय आयोग एकाकी पदाचे वेतन निश्चिती 01/01/2016
दिनांक 01/01/2016 नंतरची वेतननिश्चिती कशी करावी?
10,20,30 वर्षाचे सेवेनंतर च्या लाभाची वेतननिश्चिती कशी करावी.
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.
एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी?
Pay Fixation all data
७ वे वेतन आयोगानुसार थकबाकी कशी काढावी?
October 13, 2020
Pay Fixation of 10,20,30 Calculator with arrears
Pay fixation of 7th pay commission
01/01/2016 TO 31/12/2018 पर्यतची थकबाकी कशी द्यावी या बाबत Excel Sheet
दिनांक 01/01/2016 ते आजपर्यंत आश्वासित प्रगती योजना/ पदोन्नती मुळे वेतनवाढ झाली असल्यास त्यांची थकबाकी बाबतची Excel Sheet
आश्वासित प्रगती योजना/ पदोन्नती मुळे वेतन निश्चिती कशी करावी विकल्प आपणास लागु होते कींवा नाही या बाबत ची Excel Sheet आश्वासित प्रगती योजना/ पदोन्नती Calculator Pay Fixation of 10,20,30 Calculator with arrears
September 6, 2020
Pay Fixation of Ex-Servicemen
Pay Fixation of Ex-Servicemen
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 - अधिसूचना
सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन नागरी सेवेत पुनर्नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुधारीत वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करण्याबाबत. 19/11/2016
सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन नागरी सेवेत पुनर्नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुधारीत वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करण्याबाबत. 19/11/2016 (ज्या वसुली करण्यात आली आहे ती परत करण्यात यावी)
सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त होऊन नागरी सेवेत पुनर्नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणीत वेतननिश्चिती करण्याबाबत. 11/07/2012
For Ex-Servicemen Pay Fixation Excel Sheet
10,20,30 वर्षाचे सेवेनंतर च्या लाभाची वेतननिश्चिती कशी करावी.
10,20,30 वर्षाचे सेवेनंतर च्या लाभाची वेतननिश्चिती कशी करावी.
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.
Calculator for Pay Fixation 10, 20, 30 वेतन निश्चिती कशी करावी?
ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर किंवा पूर्वी दहा वर्षे सेवा किंवा वीस किंवा तीस वर्ष सेवा झाली असेल अशांना दहा वीस तीस अंतर्गत पहिला दुसरा तिसरा लाभ मिळेल व ते कसे मिळेल या करिता आपण विकल्प कोणता द्यावा तसेच एक्सेल चे कॅल्क्युलेटर केले असून त्यामध्ये आपणास मिळत असलेली लेवल व मूळ वेतन टाकावे तसेच पदोन्नती या पदाचे लेवल टाकावे आपणास विकल्प दिल्याने फायदा होते किंवा नाही हे कळून येईल व त्यानुसार आपण आपला विकल्प द्यावा.आपली आश्वासित प्रगती योजनेची किंवा पदोन्नती आदेश निघाल्यापासून एका महिन्याच्या आत विकल्प द्यावा लागतो व तो देताना या एक्सेल शीट चा वापर करावा.
File
7 pay Fixation All Data
PAY FIXATION /STAGNANT/6PAY
विद्यमान वेतन बँडच्या कमाल वेतनाच्या पुढे वेतनवाढ जात असल्यास कमाल टप्प्यावर वेतन सिमीत करुन कमाल टप्प्यावर एक वर्ष वेतन घेतल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) 2009 मधील नियम 10 नुसार वरिष्ठ वेतन बँड मंजूर करण्याबाबत
PAY FIXATION /STAGNANT/6PAY
पदोन्नतीच्या वेळंी वेतन निश्चिती करता विकल्प पदोन्नतीच्या वेळंी वेतन निश्चितीकरता विकल्प --- स्पष्टीकरण 05/12/1985
पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती कशी करावी? 10, 20, 30
वेतन निश्चिती 01/01/2016
वेतन निश्चिती 01/01/2016 वेतन श्रेणीवाढ / वरिष्ठ श्रेणी चटोपाध्याय आयोग एकाकी पदाचे वेतन निश्चिती 01/01/2016
दिनांक 01/01/2016 नंतरची वेतननिश्चिती कशी करावी?
10,20,30 वर्षाचे सेवेनंतर च्या लाभाची वेतननिश्चिती कशी करावी.
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.
एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी?
Pay Fixation all data
७ वे वेतन आयोगानुसार थकबाकी कशी काढावी?
September 23, 2019
7 pay Commission
वेतन निश्चिती 01/01/2016
वचनपत्र
दिनांक 01/01/2016 नंतरची वेतननिश्चिती कशी करावी?
10,20,30 वर्षाचे सेवेनंतर च्या लाभाची वेतननिश्चिती कशी करावी. for Excel
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.
एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी?
एकस्तर वेतन निश्चिती कशी करावी?
७ वे आयोग बाबत माहीती,आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती बाबतची माहीती.
Pay Fixation all data
७ वे वेतन आयोगानुसार थकबाकी कशी काढावी?