कृषी विद्यापीठे,संलग्न कृषी महाविद्यालये, संलग्न कृषी विद्यालये व ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा व अमरावती येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत
शासन निर्णय कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग चा शासन निर्णय 16 फेब्रुवारी 2021 रोजी निर्गमित झाला असून त्या अनुषंगाने त्यांचे वेतन निश्चिती करावयाची असून वित्त विभागाची अधिसूचना दिनांक 30 जानेवारी 2019 नुसार करावयाची आहे तसेच जो नमुना वित्त विभाग परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मध्ये दिलेल्या परिशिष्ट मध्ये तयार करायचे असून शासन परिपत्रक दिनांक 14 MAY 2019 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. मधील सूचनांचे पालन करून वेतन निश्चिती करावयाचे आहे. PAY FIXATION OF AGRICULTURE UNIVERSITY AND COLLEGES
ज्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2016, एक जुलै दोन हजार सतरा, एक जुलै दोन हजार अठरा, वेतनावर जर फायदा होत असेल तर त्यांना विकल्प देण्याची मुभा आहे तसेच सदरचा विकल्प हा 18 मार्च 2021 पूर्वी कार्यालयास सादर करावा लागेल त्या पुढील तारखेस तो स्वीकारल्या जाणार नाही. निश्चिती बाबतची माहिती या माध्यमातून तसेच व्हिडिओद्वारे सांगण्यात येईल तसेच यापूर्वी तयार केलेले व्हिडिओद्वारे सुद्धा संपूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. PAY FIXATION OF AGRICULTURE UNIVERSITY AND COLLEGES
Seven Pay Fixation excel File PAY FIXATION OF AGRICULTURE UNIVERSITY AND COLLEGES
विकल्पानुसार वेतननिश्चिती
ISOLETE POST pay fixation
दिनांक 01 01 2016 ते दिनांक 31 12 2018 या कालावधीतील नियम १४ नुसारची थकबाकीचे विवरणपत्र 1.3.2021
Pay Fixation Chart
No comments:
Post a Comment
Thanks for your question/ Guide line Any Query Please call 9890866999