Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे
Showing posts with label निवृत्ती वेतन. Show all posts
Showing posts with label निवृत्ती वेतन. Show all posts

August 27, 2022

Pensioner DA arrears Sheet

 Pensioner DA arrears Sheet

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन- कुटूंब निवृत्ती वेतन या वरून महागाई भत्ता याची थकबाकी विवरणपत्र आज पर्यंत कोठेही पाहण्यात आले नाही, व तसे सॉफ्टवेअर सुध्दा पाहण्यात आले नाही परंतु आता या पुढे या व्हिडीओ मुळे त्यांचा करण्याची प्रेरणा व करण्याची पद्धत समजेल व त्यावरून ते करतील.

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन- कुटूंब निवृत्ती वेतन या वरून महागाई भत्ता याची थकबाकी कशी काढावी.

या व्हिडीओ मध्ये Excel sheet मध्ये Micro,व formula व vlookup कसा लावावा या बाबत माहीती देण्यात आली आहे त्यामुळे Excel वर काम करणाऱ्यांनी व ज्यांना Excel  बाबत माहीती पाहीजे असेल त्यांनी याचा लाभ घ्यावा.

Excel sheet डाउुनलोड करण्याकरीता खाली क्लिक करावे.

DA-arreus-01-JAN-22-To-31-july 22- 34%-web Retired - Modified

https://drive.google.com/file/d/1JcoA30u0DOYBI9cW78ORGLo9mrpnhwyu/view?usp=sharing

https://docs.google.com/spreadsheets/d/1DRCgwwoCZCImVlmoL6sLBoTBN6-V1p15/edit?usp=sharing&ouid=112197296971284263759&rtpof=true&sd=true

https://pramodpuri.com/

https://pwamt.blogspot.com/

Video Link

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=ve-kG6NYC64[/embedyt]

 


September 9, 2020

Pension Calculator पेन्शन किती मिळेल?


जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे किंवा होणार आहे अशा कर्मचारी अधिकारी यांना आपण सेवानिवृत्त होत असताना आपल्याला किती रक्कम मिळेल अंशराशीकरण याची रक्कम किती मिळेल निवृत्ती वेतन किती बसेल रजा रोखीकरण किती मिळेल याबाबतची माहिती एक्सेल शीट मध्ये तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व माहिती एकत्रित आपणास मिळणार आहे त्याकरिता आपण एक्सेल फाईल ला क्लिक करावे व आपले जन्मतारीख रुजू होण्याचा दिनांक व सेवानिवृत्तीचा दिनांक हा टाकावा तसेच शेवटची बेसिक टाकावे जेणेकरून आपले सर्व कॅल्क्युलेशन दिसून येईल. How Many Amount Received after retirement





ज्या कर्मचारी अधिकारी यांची सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन निवृत्तीवेतन मंजूर झालेले असेल व पुन्हा सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन महालेखाकार यांच्याकडे पुन्हा नमुना 6 मध्ये पाठविला असेल तर आपल्याला किती डिफरन्स मिळेल याबाबत एक्सेल शीट मध्ये माहिती मिळेल.









Excel File










September 5, 2020

पेन्शन देयकाचे नमुने व आदेश


हा सर्वात महत्वाचा टॅब असुन या मध्ये पेन्शन बाबतचा सर्व पत्रव्यवाहार असुन या मध्ये आपणास जी पेन्शन बाबत माहीती पाहीजे असेल ती शोधावी.  कोणलाही विचारण्याची आवशक्ता नाही भरपुर प्रमाणात माहीती आहे.






Pmo sep