सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवृत्ती वेतनाकरीता कोणते मुळवेतन निवृत्तीवेतन म्हणुन अनुज्ञेय आहे.
ज्या पदावरून सेवानिवृत्त झाला आहे त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेल्या त्याच्या मूळ वेतनाच्या 50% यापैकी जी रक्कम त्यास लाभदायक असेल ती रक्कम निवृत्ती वेतन म्हणून अनुज्ञेय राहील याबाबतची माहीती
अधिसुचना दि. 30/01/2019 https://drive.google.com/drive/folders/1fgcYiABD9VmrjDQmrGGEwWj6VO0AsepR
वेतन निश्चितीसंबंधी स्पष्टीकरण दिनांक 14/05/2019 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/201905141702533605.pdf
Modifications in the Maharashtra Civil Services (Pension) Rules 1982....Revision of Pension / Family Pension of those who retired after 1st January 2016, as per the recommendations of Seventh Pay Commission.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/202012231450099005.pdf