Visit our new website https://pramodpuri.com/ Telegram Group "शासकिय कर्मचारी सेवार्थ" Link https://t.me/+R0EfE3yRJLcyODdl & Mobile No 9890866999 सद्या BLOG update करणे चालु असल्यामुळे काही टॅब बंद झाले आहे माहीती पाहीजे असल्यास Google Drive Link वरून Download करावे

January 30, 2023

Income Tax 2022-23

 Income Tax Financial Year 2022-23 & Assessment Year 2023-24

आयकर सन 2022-23 चे विवरणपत्र तयार कसे करावे? आपणास आयकर भरावा लागतो का? लागत असल्यास त्याची कपात कशी करावी?

Download Excel file

Income-Tax-F.A.-2022-23-GPF 16 01 2023

Income-Tax-F.A.-2022-23-DCPS 16 01 2023

 

circular

Income Tax Circular-2022-23

Income Tax_Relief_Salaried_FY-2022-23

Income Tax Implications -FY 2022-23



Commutation ६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असेल व त्यांचा मृत्यु झाला असल्यास ७ वे वेतन आयोगानुसार कुटूंबनिवृत्तीवेतन धारकास अंशराशीकरणाची रक्कम मिळते.

 Commutation

६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असेल व त्यांचा मृत्यु झाला असल्यास ७ वे वेतन आयोगानुसार कुटूंबनिवृत्तीवेतन धारकास अंशराशीकरणाची रक्कम मिळते.

जे शासकिय कर्मचारी अधिकारी हे दिनांक 01/01/2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त-स्वेच्छा निवृत्त किंवा मयत झाले असेल अशांना जर ६ वे वेतन आयोगानुसार अंशराशीकरण मिळाले असल्यास त्यांचे मृत्यु नंतर कुटूंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यास किंवा त्यांचे वारसानां अंशराशीकरणाची ७ वे वेतन आयोगानुसार रक्कम मिळतेच.

Commutation अंशदान  Correspondence

Correspondence

Difference of Commutation ‍Of Pension

Pay difference amount of commutation of pension between Sixth Pay Pension and Seventh Pay Pension to the pensioner who have been given earlier commutation benefit on basic pension of Sixth Pay Commission with period from 01 Jan 2016 to 31 Dec 2018 ‍of Commutation of Pension Commutation of Pension Application अर्जाचा नमुना

MAHARASHTRA CIVIL SERVICES (COMMUTATION OF PENSION)
RULES 1984

मधील नियम १० नुसार जर एखादया कर्मचारी यांनी या पुर्वी जर अंशराशीकरण घेतले असेल व शासनाने भूतलक्षी प्रभावाने जर अंशराशीकरणात वाढ झाली असेल तर अशा प्रकरणी कर्मचाऱ्यास नव्याने अर्ज सादर करण्याची गरज असे नमुद केले आहे.  त्यामुळे कार्यालयास अर्ज करावयाची आवशकता नाही परंतु कार्यालयातील कामकाज कोणतेही पत्र आल्याशिवाय कोणी करावयास तयार होत नाही त्यामुळे खालील प्रमाणे अर्ज कार्याल्यास सादर करावा.  नियम १० मधील उतारा खालील प्रमाणे आहे. Commutation of Pension Commutation of Pension Application अर्जाचा नमुना
  1. Retrospective revision of final pension An applicant who has commuted a fraction of his final pension and after commutation his pension has been revised and enhanced retrospectively, as a result of Government’s decision, the applicant shall be paid the difference between the commuted value determined with reference to enhanced pension and the commuted value already authorized. For the payment of difference, the applicant shall not be required to apply afresh  Commutation of Pension
नियम ६ नुसार जर कर्मचारी यांना अंशराशीकरण मुल्य मिळाले असेल वर त्याचा त्यानंतर मुत्यू झाला असल्यास अंशराशीकरण त्यांचे कुटूंबीयांना मिळते.
तसेच महालेखाकार यांचे कडे सेवापुस्तक पाठविण्याची माझ्यामते आवशकता नाही सर्व दस्ताऐवज त्यांचे कडे उपलब्ध असतो त्यामुळे त्यांना पीपीओ क्रमांकानुसार कळवावे लागेल परंतु पुढे काही विलंब होऊ नये म्हणुन आपण कर्मचाऱ्यांचा / वारसांचा अर्ज तसेच यापुर्वी नमुना ६ पाठविला असेल त्याची छायांकित प्रत तसेच आधीचे अंशराशीकरणाचे आदेश एवठेच जोडले तरी चालेल. Commutation of Pension

 

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=Cfc5b2A2Sb4[/embedyt]

Maharashtra Civil Service (Pension) Rules 1982  Download
Maharashtra Civil Service (Commutation of Pension) Rules    Download

निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुधारणा करुन एकत्रित नमुना



39 B एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे 39(ब) प्रमाणपत्र सादर करणे बाबत

39 B एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे 39(ब) प्रमाणपत्र सादर करणे बाबत

39 B pdf

39 B word file

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय  क्र.विअप्र-2013/प्र.क्र.30/2013/विनियम, भाग-2/दिनांक 17 एप्रिल 2015 मधील अनुक्रमां क्र. 4 39(ब)

मुंबई वित्तीय नियम, 1959, मराठी.

THE_BOMBAY_FINANCIAL_RULES -1959

MAHARASHTRA_KOSHAGAR_RUIES_1968


 

D.A. Arrears July 2022 to Dec 2022 38%

 D.A. Arrears July 2022 to Dec 2022 38%

D.A. Arrears July 2022 to Dec 2022   38%

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=CYHu-8eLJ1g[/embedyt]

महागाई भत्ता दिनांक .1.7.2022 रोजी 34% होता व आता 10/01/2023 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01.7.2022 पासुन महागाई भत्ता हा 38% /करण्यात आला आहे./

 

G.R.  राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2022  (38%) पासून सुधारणा करण्याबाबत

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2022 पासून 38 महागाई वाढ देण्याबाबत

 

महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet  तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे.  सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा.  व तेथे प्रमाणपत्र द्यावे.

Excel spreadsheet download

DA-arreus-final 01-July 22-To-31-Dec 22- 38%-web

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांन करीता Excel Sheet

 

DA-arreus-01-July-22-To-31-Dec 22- 38%-web Retired - Modified

 


November 7, 2022

वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत खुशखबर!!!

 वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत खुशखबर!!! 

कनिष्ठ लिपीक या पदाची सरळसेवा भरती करीता शासनाच्या दोन अधिसूचना होत्या त्या पैकी एक ही बृहन्मुंबईतील शासकिय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व दुसरे बृहन्मुंबईबाहेरील शासकिय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक असे दोन सेवा प्रवेश नियम होते ते अधिसूचना दिनां 01/11/2022 नुसार अधिक्रमण करण्यात आले आहे.

अधिसूचना दिनांक 6.6.2017 बृहन्मुंबईबाहेरील हा शब्द वगळण्यात आला आहे  तसेच बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१८ हा अधिक्रमीत केला त्यामुळे आता बृहन्मुंबईतील किंवा बृहन्मुंबईबाहेरील असा फरक राहीला नसुन फक्त आता हे सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड झालेल्या व्यक्तिमधून सेवेत दाखल होईल जसे आतापर्यंत वर्ग ब व वर्ग अ यांची निवड होत होती त्या नुसार या पुढे कनिष्ठ लिपीक यांची निवड होईल.

लिपिक टंकलेखक गट क सेवाप्रवेश नियम. 2017 या मधील नियम ३ (क) नुसार गट ड मधील पदा धारण करणाऱ्या व गट ड मधील पदावर किमान तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पुर्ण केलेल्या व खंड (ख) त्या उपखंड दोन नुसार पदवी धारण केली आहे असा होता तो या अधिसूचने नुसार ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असुन ज्यांनी मराठी ३० किंवा इंग्रजी ४० उत्तीर्ण केली अशा पात्र गट ड मधील कर्मचाऱ्यास 1/11/2022 चे अधिसूचनेपासुन ५ वर्षाकरीता म्हणजेच दिनांक 1/11/2027 पुर्वी 10 वी उत्तीर्ण गट ड मधील कर्मचाऱ्यांची पदोन्नती होईल.

बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश)(सुधारणा) नियम, 2022

अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, दिनांक 01/11/2022

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम 2019

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१८

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

लिपिक टंकलेखक या पदाचे सेवाप्रवेश नियम. 2017

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

गट ड पदाचे सेवा प्रवेश नियम 2017

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

October 30, 2022

सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन कसे काढावे?

 

सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन कसे काढावे?

जे कर्मचारी सेवानिवृत्त-मय्यत किंवा राजीनामा देवुन शासन सेवेत नाहीत त्यांचे वेतन कसे काढावे? या बाबतचा ‍हा व्हिडीओ असुन या मध्ये MTR 19 मधील देयक तयार करणे व BEAMS मधुन BDS कसे काढावे या बाबत माहीती दिली आहे.

Downloads Excel File

PAY BIL AUGEST 2022 SHRI MORYE RETD

Leave Encashment excel file
https://docs.google.com/spreadsheets/d/1kxUZTtfqzuSQa_ldgvdTwc7cgYBxEuZm/edit?usp=sharing&ouid=112197296971284263759&rtpof=true&sd=true


GIS Gratuity excel bill
https://docs.google.com/spreadsheets/d/1kz8je8BZRDWtrPUEvdjdHh6noJWGjzpb/edit?usp=sharing&ouid=112197296971284263759&rtpof=true&sd=true


GPF Prastav for AG Office
https://drive.google.com/drive/folders/1ks-mGHHQ0u_NXKmiuKrQHIZV3WIW6xyQ?usp=sharing


GPF MTR 52 Excel Bill
https://docs.google.com/spreadsheets/d/1kyK90G5dqFWIapEMSo-3MFaHqO-oovEB/edit?usp=sharing&ouid=112197296971284263759&rtpof=true&sd=true


Pension Calculator
https://docs.google.com/spreadsheets/d/1mte3JTMXW6aPb2dDS2Vk25hbDuthvftX/edit?usp=sharing&ouid=112197296971284263759&rtpof=true&sd=true


All Data link
https://drive.google.com/drive/folders/10OoSmIXQuP-8L0crsTU6DWOcKliRGW1r?usp=sharing
 

 

 

 



October 26, 2022

Income Tax Financial Year 2022-23 & Assessment Year 2023-24

 Income Tax Financial Year 2022-23 & Assessment Year 2023-24

आयकर सन 2022-23 चे विवरणपत्र तयार कसे करावे? आपणास आयकर भरावा लागतो का? लागत असल्यास त्याची कपात कशी करावी? आयकर सन २०२२-२३ ची गणना कशी करावी? आयकर कोणास लागतो? आयकर दर महीन्याला कपात करावा, जेणे करून कपातीची एकदम जाणीव होणार नाही.

Download Excel file


https://pramodpuri.com/wp-content/uploads/2022/10/Income-Tax-F.A.-2022-23-Master-26.10.2022.xlsx

Circular

October 21, 2022

GPF Class IV in Sevaarth

 GPF Class IV in Sevaarth

गट ड मधील कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी देयक सेवार्थ मधुन कसे तयार करावे या बाबत संपुर्ण माहीती.

वर्ग 4 चे भविष्य निर्वाह निधी मधून अग्रीम यामध्ये परतावा ना-परतावा कसे काढावे याकरिता या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली असून प्रथम DDO लॉगिन करून त्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे परतावा किंवा ना परतावा काढायचे आहे त्यांचे सेवार्थ वर्क लिस्ट मध्ये जाऊन जीपीएफ डी मध्ये जाऊन त्या ठिकाणी Assign Deassing रोल फोर जी पी एफ  अँड लोन अँड ऍडव्हान्स मध्ये जाऊन त्या ठिकाणी कोणाकोणाते कर्मचारी अधिकाऱ्यांना ddo व्हेरिफायर केले आहे ती यादी दिसेल ती यादी मधील कर्मचारी अधिकारी बदलून गेले असेल तर ते सर्व नाव काढून नव्याने दुसरे नाव तेथे टाकावे ज्यांचे नाव काढायचे असेल त्यांना सिलेक्ट करून त्यांची सेवार्थ आयडी टाकून त्यांना drsssing करावे व ज्यांना ऍड करायचे आहे त्यांना assign करावे. त्यानंतर जर त्या कर्मचाऱ्याची यापूर्वी ऑनलाईन अग्रीम काढला असेल तर डाटा एन्ट्री ऑफिसर या लॉगिन मधून माहिती भरावी.

जर त्यांचे प्रथमच ऑनलाइन काम करत असाल तर ddo लॉगिन मध्ये जाऊन वर्क लिस्ट इनिशियल डाटा एन्ट्री न्यू रिक्वेस्ट मध्ये माहिती भरून सेव करून फॉरवर्ड करावी. डाटा एन्ट्री ऑफिसर हे लॉगिन ओपन करून त्यामध्ये वर्क लिस्ट ग्रुप डी मध्ये जाऊन न्यू रिक्वेस्ट मध्ये सेवार्थ आयडी टाकून त्या ठिकाणी जो advance प्रकार असेल तो निवडून सबमिट करावे

सबमिट केल्यानंतर त्यांचे ओपनिंग बॅलन्स रेगुलर subcribtion आणि नेट बॅलन्स दाखविते त्यानंतर एम्प्लॉईज टाईप निवडून त्यांना आपणास 90 टक्के 75 टक्के जे द्यायचं असेल ते निवडावे त्यानंतर आजची तारीख टाकून रक्वम दिनांक टाकून अग्रीम नियमाची निवड करावी व त्यानंतर कीती Instalment टाकून करंट व्हॅल्यू टाकावी व डाटा फॉरवर्ड करावा तो डाटा व्हेरिफायर यांच्याकडे जाईल तेथे वर्क लिस्ट जीपीएफ डी व्हेरिफिकेशन ऑफ रिक्वेस्ट मध्ये कर्मचाऱ्यांचे नाव दिसेल त्याला क्लिक करून माहिती तपासून फॉरवर्ड करावी सदरची माहिती ही व्हेरिफायर यांचेकडून ddo ला जाईल.

ddo login वर्क लिस्ट gpf d मध्ये aproved ऑफ रिक्वेस्ट मध्ये जाऊन कर्मचाऱ्याचे नाव दिसेल त्याला क्लिक करून ओके करावे ओके केल्यानंतर माहिती दिसेल ती सर्व चेक करून अप्रू रिजेक्ट करावे त्यानंतर ऑर्डर डिटेल्स मध्ये आजची तारीख टाकून अपलोड करावे त्यानंतर आपल्याला सक्सेसफुलीचा मेसेज येईल त्यानंतर dro login ला जाऊन worklist ऑर्डर जनरेट मध्ये जाऊन ऑर्डर जनरेट होईल त्यानंतर वर्क लिस्ट gpf d view approved delete bill मध्ये जाऊन रेडिओ बटन ला क्लिक करून Vr.No व डेट टाकायचे आहे त्या ठिकाणी बिल नंबर व आजची तारीख टाकावी त्यानंतर सर्व नमुने काढावे व्हिडिओ लॉगिन मधून रिपोर्ट्समधून सर्व नमुने ची प्रिंट आऊट घ्यावी व सर्व झाल्यानंतर भीमस मधून बीडीएस काढावे

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=BGx85UXrEsc[/embedyt]



October 17, 2022

Caste Certificate for Other Backward Classes for GOI

Caste Certificate for Other Backward Classes for GOI 

Certificate Name :- Caste Certificate

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

या वेबसाईट वरून जातीचे प्रमाणपत्र कसे ऑन लाईन काढावे?

जे विद्यार्थी / उमेदवार हे महाराष्ट्र राज्य सोडुन दुसरी कडे जातीचा फायदा घेवून परीक्षा देऊ ई‍च्छीतो त्यांना महाराष्ट्राबाहेर खुल्या मधुनच अर्ज करावा लागेल जे भटक्या जमाती-जाती, विमुक्त जाती मधील आहेत त्यांना UPSC/ IBPS/SSC/IIT/AIIMS  किंवा इतर ठिकाणी अर्ज करावयाचा असल्यास खुल्या मधुनच करावा लागतो, परंतु त्यांनी जर केंद्रशासनाचे इतर मागस वर्गीय चे प्रमाणपत्र काढले तर मग त्यांना खुल्यातुन अजर् भरावा लागणार नाही त्या करीता ONLINE अर्ज कसा सादर करावा या बाबतची माहीती या व्हिडीओच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपले सरकार पोर्टल

जातीचे प्रमाणपत्राचे नाव  Caste Certificate for GOI posts

Form of Caste Certificate for Other Backward Classes person applying for Appointment to post under the Government of India (GOI) or for the purpose of education under the Government of India.

(Service Migrant Caste Certificate)

लागणारे प्रमाणपत्र

  1. Income Certificate for the last 3 years issued by the Tahsildar    (Father)
  2. Caste Certificate of the Father     (Father)
  3. School Leaving Certificate     (Son -Daughter or Beneficiary)
  4. Photo ID of Beneficiary     (Son -Daughter or Beneficiary)
  5. Salary Certificate or Form 16     (Father)
  6. Caste Certificate of the Relative (Father)
  7. Copy of School Leaving Certificate of beneficiary  (Son -Daughter or Beneficiary)
  8. Copy of School Leaving Certificate of Grandfather
  9. Caste Validity (Son -Daughter or Beneficiary)

 

सदरचे जात प्रमाणपत्र हे दरवर्षीच काढावे लागते किंवा आपणास ज्या वर्षात काम असेल त्या वर्षी काढावे परंतु upsc  करीत असल्यास दरवर्षी काढणेच योग्य राहील.

फार्म भरतांना दोन पर्याय आहेत एक मराठी मध्ये व दुसरा ईंग्रजी मध्ये आपणास जो योग्य वाटत असेल तो निवडावा.

आता प्रतिज्ञलेख तयार करण्याची आवश्यक्ता नसुन स्वयंघोषणापत्र व स्वयं साक्षांकन करीता एक फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावे.

शासकीय सोयी /सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे. File opening link

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201503091825002707.pdf

 Required Documents

Proof of Identity (Any -1)

खालील पैकी कोणतेही एक

  • 1) PAN Card
  • 2) Passport
  • 3) RSBY Card
  • 4) MNREGA Job Card
  • 5) Driver’s License
  • 6) Photo of Applicant
  • 7) Identity card issued by Govt or Semi Govt organisations

Proof of Address (Any -1)

खालील पैकी कोणतेही एक

  • 1) Passport
  • 2) Water Bill
  • 3) Ration Card
  • 4) Aadhaar Card
  • 5) Voter ID Card
  • 6) Telephone Bill
  • 7) Driving License
  • 8) Electricity Bill
  • 9) Property Tax Receipt
  • 10) Extracts of 7/12 and 8 A/ Rent Receipt

Other Documents (Any -1)

खालील पैकी कोणतेही एक

  • 1) Other
  • 2) Other
  • 3) Other
  • 4) Affidavit
  • 5) 8 A Extract
  • 6) 7/12 Extract
  • 7) Caste Validity
  • 8) Copy of Khasara
  • 9) Deposit Receipt
  • 10) Record of Rights
  • 11) Copy of Voter List
  • 12) Photo of Benificiary
  • 13) Copy of Service Book
  • 14) Circle Enquiry Report
  • 15) Photo ID of Applicant
  • 16) Photo ID of Beneficiary
  • 17) Extract of Talathi Book
  • 18) Gazzate Notification copy
  • 19) Copy of Death Certificate
  • 20) School Leaving Certificate
  • 21) Salary Certificate or Form 16
  • 22) Copy of Kotwal Book of Uncle
  • 23) Copy of Kotwal Book of Father
  • 24) Application in form B of Dated
  • 25) Caste Certificate of the Father
  • 26) Caste Certificate of the Relative
  • 27) Resident Proof of Gram Panchayat
  • 28) Copy of Caste Validity of Brother
  • 29) Resident Proof of Nagar Parishad
  • 30) Copy of Kotwal Book of Grandfather
  • 31) TC Bonafide Certificate (TC No)
  • 32) Copy of Kotwal Book of Grandmother
  • 33) Other relevant documentary evidence
  • 34) Form 16 of the employer for 3 years
  • 35) Relation Certificate (Relation Self)
  • 36) Copy of Adoption Will by Grandfather
  • 37) Copy of Caste Certificate Applicant
  • 38) Affidavit submitted by the Applicant
  • 39) Income proof of 3 years from Talathi
  • 40) Extract of Register showing the entry
  • 41) Special Executive Officer certificate
  • 42) Copy of Death Certificate Grandfather
  • 43) Application submitted by the Applicant
  • 44) Copy of Ration Card & Electoral Photo ID
  • 45) Evidence in support of caste certificate
  • 46) Resident Proof of Municipal Corporation
  • 47) Income proof – Salary Certificate of 3 years
  • 48) Copy of School Leaving Certificate of Father
  • 49) Evidence of the applicant original village/ town
  • 50) Copy of School Leaving Certificate of Grandfather
  • 51) Affidavit Caste Certificate (Form-2) and (Form-3)
  • 52) Copy of School Leaving Certificate of beneficiary
  • 53) Enquiry Report of Talathi / Sarpanch /Police Patil
  • 54) Copy of revenue records or village panchayat record
  • 55) Affidavit Caste Certificate for ST Caste (Form-A-1)
  • 56) Extract of Birth/Death in the Gram Panchayat Register
  • 57) राजपत्रामध्ये जाहीर केलेल्या नावातील बदलाबाबतचा पुरावा
  • 58) Caste Certificate issue by the Local Competent Authority
  • 59) Extract of birth register of the applicant/father/or relatives
  • 60) Income Certificate for the last 3 years issued by the Tahsildar
  • 61) Primary School Leaving Certificate of the applicant or his father
  • 62) Certificate of the member of Municipal Councilor/ Municipal Corporation
  • 63) Validity Certificate if any of father or relative which is issued by scrutiny committee
  • 64) Extract of primary school admission register of the applicant, his father or grandfather
  • 65) An extract of Government Service Record (book) mentioning caste/community category of applicants father or relative
  • 66) Documentary evidence in regard to the caste and ordinary place of residence prior to the date of notification of the caste
  • [embedyt] https://www.youtube.com/watch?v=3ZRChqgP1sA[/embedyt]


वित्त विभाग दि 07/10/2022 शासन निर्णय सुधारित सेवांतर्गतआश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ हा २४+६ वर्ष

 वित्त विभाग दि 07/10/2022 शासन निर्णय सुधारित सेवांतर्गतआश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ हा २४+६ वर्ष

वित्त विभाग दि 07/10/2022 शासन निर्णय सुधारित सेवांतर्गतआश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ हा २४+६ वर्ष

शासन निर्णय वित्त विभाग दि 07/10/2022 सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत

सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत 02/03/2019

30 चा लाभ

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=GedkdBxj54U[/embedyt]

30 चा लाभ



September 3, 2022

7 वे वेतन आयोगानुसार पदोन्नती-10,20,30 ची वेतन निश्चिती कशी करावी

 7 वे वेतन आयोगानुसार पदोन्नती-10,20,30 ची वेतन निश्चिती कशी करावी

7 वे वेतन आयोगानुसार झालेली पदोन्नती-आश्वासित प्रगती योजना 10,20,30 वर्षाची लागू झाल्यानंतर पदोन्नतीचा विकल्प कसा द्यावा? व विकल्पानुसार वेतन निश्चिती कशी करावी.

तसेच त्याची थकबाकी कशी काढावी.

Excel File for Download


७ वे वेतन पदोन्नती-आप्रयो ची वेतन निश्चिती

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 - अधिसूचना

महाराष्ट्र नागरी सेवा - (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण 20/02/2019

अधिसूचना दिनांक 30/1/2019  व दिनांक 20/02/2019 मधील नियम १३ नुसार विकल्प देता येत असुन तो आदेशाचे दिनांका पासुन एक महीन्याचे आत द्यावा.

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण/

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=67_UWyl8pFk[/embedyt]


August 27, 2022

वेतनिका मधुन वेतन निश्चिती कशी करावी?

 वेतनिका मधुन वेतन निश्चिती कशी करावी?

तसेच आधी वेतन पडताळणी मंजुर झाली असेल तर काय करावे?

या बाबतची माहीती सदर व्हिडीओ मध्ये देण्यात येत आहे.  तसेच ज्यांचे वेतन 1.1.2016 पुर्वी बदल होत असेल त्यांनीच वेतन पडताळणी पथकास मेल करावा अन्यथा नाही.

तसेच revised  मध्ये ज्यांचे बेसीक 1.1.2016 ते 1.7.2016 या कालावधीत वाढले असेल कमी झाले असेल 10,20,30 चा लाभ मिळाला असेल त्यानीच revised tab मध्ये काम करावे.

तसेच 2.7.2016 पासुन वेतन निश्चिती मध्ये सुधारणा झाली असल्यास वेतन पडताडणी कडे पाठवू नये महालेखाकार यांचे कडे पाठवावे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=uGQ9EeFN6c8[/embedyt]



Pensioner DA arrears Sheet

 Pensioner DA arrears Sheet

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन- कुटूंब निवृत्ती वेतन या वरून महागाई भत्ता याची थकबाकी विवरणपत्र आज पर्यंत कोठेही पाहण्यात आले नाही, व तसे सॉफ्टवेअर सुध्दा पाहण्यात आले नाही परंतु आता या पुढे या व्हिडीओ मुळे त्यांचा करण्याची प्रेरणा व करण्याची पद्धत समजेल व त्यावरून ते करतील.

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन- कुटूंब निवृत्ती वेतन या वरून महागाई भत्ता याची थकबाकी कशी काढावी.

या व्हिडीओ मध्ये Excel sheet मध्ये Micro,व formula व vlookup कसा लावावा या बाबत माहीती देण्यात आली आहे त्यामुळे Excel वर काम करणाऱ्यांनी व ज्यांना Excel  बाबत माहीती पाहीजे असेल त्यांनी याचा लाभ घ्यावा.

Excel sheet डाउुनलोड करण्याकरीता खाली क्लिक करावे.

DA-arreus-01-JAN-22-To-31-july 22- 34%-web Retired - Modified

https://drive.google.com/file/d/1JcoA30u0DOYBI9cW78ORGLo9mrpnhwyu/view?usp=sharing

https://docs.google.com/spreadsheets/d/1DRCgwwoCZCImVlmoL6sLBoTBN6-V1p15/edit?usp=sharing&ouid=112197296971284263759&rtpof=true&sd=true

https://pramodpuri.com/

https://pwamt.blogspot.com/

Video Link

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=ve-kG6NYC64[/embedyt]

 


August 19, 2022

Arrears

 Pensioner D.A. arrears Sheet

जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे त्यांचे महागाई भत्ता विवरणपत्र आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात आले नाही त्यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा सात महिन्याचे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम किती मिळते याकरिता तयार केली आहे यामध्ये आपणास आज रोजी मिळत असलेले निवृत्तीवेतन ची पूर्ण रक्कम टाकावी तसेच जर आपण पेन्शन विक्री केली असेल तर त्या ठिकाणी Yes किंवा No टाकावे. आपले महागाई भत्त्याची विवरणपत्र दिसून येईल.

DA-arreus-01-JAN-22-To-31-july 22- 34%-web Retired





D.A. Arrears Jan 2022 to July 2022 34%

महागाई भत्ता दिनांक .1.1.2022 रोजी 31% होता व आता 17/08/ 2022 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01.1.2022 पासुन महागाई भत्ता हा 34% करण्यात आला आहे.

 

G.R.  राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत

महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet  तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे.  सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा.  व तेथे प्रमाणपत्र द्यावे.

EXCEL SPREADSHEET DOWNLOAD 

DA-arreus-01-JAN-22-To-31-July 22- 34%-web

August 10, 2022

Google Drive File link

 Google Drive File link

या ठिकाणी माझे कडे असलेले सर्व माहीती जसे शासन निर्णय, पुस्तके, कायदे, नियम, नमुने, Excel Files, Word File या मध्ये असुन ती आपण विषयानुसार पहावी.  सद्या त्याचे वर्गीकरण करणे बाकी आहे परंतु आपणास अडचण येवून नये म्हणुन सदरची लिंक देण्यात येत आहे.

लिंक करीता क्लिक करावे.

Google Drive Link

  1. शासन निर्णय संकलन
  2. वैद्यकिय प्रतिपुर्ती संकलन
  3. देयकाचे नमुने व देयकाची Excel Word File
  4. पेन्शन देयकाचे आदेश नमुने व पेन्शन बाबत सर्व पत्रव्यवहार
  5. पदोन्नती
  6. आरक्षण धोरण
  7. सेवा प्रवेश नियम
  8. पेन्शन
  9. वेतन निश्चीती
  10. NPS/ DCPS
  11. नवनियुक्ती
  12. माहीतीचा अधिकार
  13. रजा व रजा नियम
  14. भविष्य निर्वाह निधी
  15. शासकिय पुस्तके
  16. नमुने Excel File
  17. महागाई भत्ता वाढीचे थकबाकी विवरणपत्र
  18. देयके
  19. अनुकंपा
  20. 6 वा वेतन आयोग
  21. 7 वा वेतन आयोग

 

Pmo sep